Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Panasonic AC: उन्हाच्या तडाख्यापासून आरामाची गॅरंटी! म्हणाल ‘अजून हिवाळा संपला नाय वाटतं!’

उन्हाळा काही दिवसातच सुरु होणार आहे, अशातच Panasonic कंपनीने एक नाही दोन नाही तब्बल 57 नवे AC लाँच केले आहेत. आतापर्यंतच्या AC च्या तुलनेत या Ac चं वैशिष्ट्यं वेगळं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 12, 2026 | 05:12 PM
Panasonic AC: उन्हाच्या तडाख्यापासून आरामाची गॅरंटी! म्हणाल ‘अजून हिवाळा संपला नाय वाटतं!’
Follow Us
Close
Follow Us:
  • उन्हाच्या तडाख्यापासून आरामाची गॅरंटी!
  • म्हणाल ‘अजून हिवाळा संपला नाय वाटतं!’
उन्हाळा काही दिवसातच सुरु होणार आहे, अशातच Panasonic कंपनीने एक नाही दोन नाही तब्बल 57 नवे AC लाँच केले आहेत. आतापर्यंतच्या AC च्या तुलनेत या Ac चं वैशिष्ट्यं वेगळं आहे. उन्हाळ्य़ात फक्त गर्मीपासून थंडावा मिळण्यासाठीच नाही तर तुमच्या आरोग्याबाबत देखील काळजी घेण्यात आलेली आहे. उन्हाळ्यात धुळीचा त्रास देखील जास्त असतो अनेकांना अ‍ॅलर्जीचा त्रास होतो हीच बाब लक्षात घेत आता Panasonic ने आत्याधुनिक यंत्रणेचा नवा AC लाँच केला आहे. या नव्या Ac मध्ये DustBuster डस्ट कंट्रोल टेक्नोलॉजी आहे ज्यामुळे AC च्या कूलिंगला धुळीपासून कोणताही त्रास होणार नाही त्याच बरोबर रुममध्ये असलेली धूळ देखील गर्मीबरोबरच नियंत्रणात राहिल. latest Feacher असलेल्या या मॉडेल्सची किंमत 32000 हजारांपासून सुरु आहे.

Panasonic ने ग्राहकांच्या खिशाला परवडेल असा AC मार्केटमध्ये लाँच केल्यानंतर 3,4 आणि 5 स्टारमध्ये उपलब्ध आहे. यातील 5 स्टार सीरीजमधील Amaze Facia नावाचं डार्क ग्रे एक्सटीरियर डिझाईन करण्यात आलेली आहे. यामध्ये क्रोम डिटेलिंग असून रिटेल स्टोर्स, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि Panasonic ब्रॅन्ड शॉप्समधून हे खरेदी करता येतील.

Panasonic ने या नव्या AC सीरीजमध्ये DustBuster म्हणजेच धुळीवर नियंत्रण बसवणारे फिचर दिलेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, एसी बंद केल्यानंतर हे वैशिष्ट्य पंखा उलट दिशेने चालवते यामुळे धूळ बाहेर फेकण्यास मदत होते. कंपनीच्या मते, धूळ जमा झाल्यामुळे कालांतराने थंड होण्याची कार्यक्षमता कमी होते, जी ही प्रणाली नियंत्रित करते.हे वैशिष्ट्य भारतीय शहरे आणि गावांमधील धुळीचे वातावरण लक्षात घेऊन विकसित केले गेले आहे.

Mobile Charging Tips: चार्जिंगशी संबंधित ‘ही’ एक चूक तुमचा फोन करू शकते खराब, आजच बदला तुमची सवय; अन्यथा होईल मोठे नुकसान

हाय टेम्परेचर कूलिंग आणि स्मार्ट फीचर

नवीन ac च्या रेंजमध्ये 55अंश सेल्सिअस पर्यंत तापमानात चालण्यासाठी डिझाइन केलेली आहे आणि चाचणी परिस्थितीत 48अंशांवर पूर्ण थंड क्षमता प्रदान करण्याचा दावा केला जातो.या युनिट्समध्ये 100टक्के कॉपर कॉइल्स आणि वाढीव टिकाऊपणासाठी शील्ड ब्लू+ अँटी-कॉरोजन कोटिंग आहे. ते एसी स्टॅबिलायझरशिवाय काम करू शकतात आणि व्होल्टेज चढउतार हाताळण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.नॅनो तंत्रज्ञान हवेचे शुद्धीकरण करण्यास मदत करते आणि खोलीतील हवेतील दुर्गंधी आणि प्रदूषक कमी करण्यास मदत करते.MirAIe प्लॅटफॉर्मसह वाय-फाय मॉडेल वापरकर्त्यांना मोबाइलद्वारे ऊर्जा नियंत्रित करण्यास, ट्रॅक करण्यास आणि सेवा समर्थन प्रदान करण्यास अनुमती देतात. Converti8 आणि AI-आधारित अ‍ॅडॉप्टिव्ह कूलिंग सारखी वैशिष्ट्ये गरजांनुसार कूलिंग समायोजित करण्यास मदत करतात.

boAt ने महिलांना दिलं खास सरप्राईज! दमदार फीचर्ससह लाँच केलं नवं स्मार्टवॉच, स्टाईल आणि फिटनेस आता एकाच ठिकाणी

 

 

 

 

Web Title: Panasonic companys new 57 ac launch models start at rs 32000

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 05:12 PM

Topics:  

  • technology news

संबंधित बातम्या

Portronics ची हाय-परफॉर्मन्स पोर्टोनिक्स पॉवर बँक लाँच; अनेक बेस्ट फीचर्सही मिळणार
1

Portronics ची हाय-परफॉर्मन्स पोर्टोनिक्स पॉवर बँक लाँच; अनेक बेस्ट फीचर्सही मिळणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.