Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Instagram, Meta सह सोशल मीडिया कंपन्यांना संसदीय समितीची नोटीस; 3 ऑगस्टला प्रतिनिधींना हजर राहण्याचे आदेश

सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर संसदीय समितीने मोठी पावले उचलली आहेत. Instagram, मेटा, गुगल आणि इतर प्रमुख कंपन्यांना यूजर्सच्या सुरक्षेबाबत आणि प्लॅटफॉर्म नियमांबाबत उत्तर देण्यासाठी बोलावण्यात आले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 29, 2026 | 02:01 PM
Instagram, Meta सह सोशल मीडिया कंपन्यांना संसदीय समितीची नोटीस; 3 ऑगस्टला प्रतिनिधींना हजर राहण्याचे आदेश

Instagram, Meta सह सोशल मीडिया कंपन्यांना संसदीय समितीची नोटीस; 3 ऑगस्टला प्रतिनिधींना हजर राहण्याचे आदेश

Follow Us
Follow Us:
  • इंस्टाग्राम, मेटा, गुगल, एक्स आणि स्नॅपचॅट सह सोशल मीडिया कंपन्यांना संसदीय समितीने समन्स बजावले आहे.
  • डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर महिला, मुलं आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेबाबत कंपन्यांकडून स्पष्टीकरण मागितले जाणार आहे.
  • ३ ऑगस्ट रोजी सोशल मीडिया नियम आणि नियमनावर कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा होणार आहे.
एका संसदीय समितीने इंस्टाग्रामसह प्रमुख समाजमाध्यम कंपन्यांना नोटीस पाठवली असल्याचे समोर आले आहे. याशिवाय मेटा, गुगल, ट्विटर आणि स्नॅपचॅटच्या प्रतिनिधींना समन्स बजावण्यात आल्याचे देखील सांगितलं जात आहे. सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या नियमांबाबतची ही नोटीस असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, समितीने कंपन्यांच्या प्रतिनिधींना 3 ऑगस्टला हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. भाजपचे खासदार आणि ‘संपर्क व माहिती तंत्रज्ञानविषयक संसदीय स्थायी समिती’चे अध्यक्ष निशिकांत दुबे यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून समस्न बजावण्यात आल्याचे सांगितलं जात आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Pinterest)

WhatsApp Update: स्टेटस अपलोड करताना स्पेलिंग चुकली? चिंता करू नका, व्हॉट्सॲप लवकरच घेऊन येणार कॅप्शन एडिट फीचर

निशिकांत दुबे यांनी काय सांगितलं?

एका संसदीय समितीने इंस्टाग्रामसह प्रमुख सोशल मीडिया कंपन्यांच्या प्रतिनिधींना तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना सोशल मीडिया आणि डिजीटल प्लॅटफॉर्म्सच्या नियमांबाबत चर्चा करण्यासाठी बोलावले आहे. भाजपचे खासदार आणि ‘संपर्क व माहिती तंत्रज्ञानविषयक संसदीय स्थायी समिती’चे अध्यक्ष निशिकांत दुबे यांनी या प्रकरणी माहिती दिली आहे. दुबे म्हणाले की, समितीने मेटा (फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप), गूगल, एक्स आणि स्नॅपचॅटच्या प्रतिनिधींना याबाबत स्पष्टिकरण देण्यासाठी बोलावले आहे की, ते महिला, लहान मुलं, शेतकरी, ग्रामीण जनता, कामगार आणि सामान्य नागरिक यांची सुरक्षा कशी सुनिश्चित करतात आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी कोणती पावले उचलली जातात.

बजेटमध्ये मोठा धमाका! 5,500mAh बॅटरीसह नवा Vivo स्मार्टफोन लाँच, AI फीचर्स आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज

बैठकीचे महत्त्व

अलीकडेच कॉकरोच जनता पार्टीने जंतर मंतर येथे एक मोठ आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी लोकांना संघटित करण्यासाठी आणि विद्यार्थी निदर्शनांचा प्रचार करण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता. विशेषत: यावेळी यूजर्सनी इंस्टाग्रामचा सर्वाधिक वापर केला होता. अशा परिस्थितीत आता सोशल मीडिया कंपन्यांना नोटीस पाठवून त्यांच्या प्रतिनिधींना हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. जंतर मंतर येथील आंदोलनावेळी पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांबाबतच्या आंदोलनाचे व्हिडिओ, रील्स आणि थेट अपडेट्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सतत शेअर केले जात होते.

बैठकीचा अजेंडा काय आहे?

मंगळवारी जारी करण्यात आलेल्या नोटीसनुसार, या बैठकीच्या अजेंडामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, गृह मंत्रालय तसेच स्नॅपचॅट, गुगल, एक्स आणि मेटा (फेसबुक व इंस्टाग्राम) यांसारख्या सोशल व डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म्सचे प्रतिनिधी सोशल मीडिया, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि त्यांच्या नियमांशी संबंधित माहिती देणार आहेत.

Web Title: Parliamentary committee issued notice to instagram meta google x snapchat over social media regulation and user safety

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 12:11 PM

Topics:  

  • Facebook
  • google
  • instagram

संबंधित बातम्या

Google Finland : गुगल अन् ट्रम्प आमनेसामने! जेमिनी, यूट्यूब चालवण्यासाठी गुगलची मोठी आखणी; फिनलंडमध्ये 15 अब्ज डॉलर्सचा प्लॅन
1

Google Finland : गुगल अन् ट्रम्प आमनेसामने! जेमिनी, यूट्यूब चालवण्यासाठी गुगलची मोठी आखणी; फिनलंडमध्ये 15 अब्ज डॉलर्सचा प्लॅन

Instagram New Feature: Instagram वापरताय? मग ‘हे’ Latest फीचर नक्की ट्राय करा; प्रोफाइलला मिळणार भन्नाट लूक!
2

Instagram New Feature: Instagram वापरताय? मग ‘हे’ Latest फीचर नक्की ट्राय करा; प्रोफाइलला मिळणार भन्नाट लूक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.