Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Instagram Update: Facebook, Youtubeला टक्कर, आता Instagram वर करता येणार 90 मिनिटांचे व्हिडिओ अपलोड, क्रिएटर्सना होणारा मोठा फायदा

Instagram Update: इंस्टाग्राम आता 90 मिनिटांपर्यंतचे व्हिडिओ अपलोड करण्याच्या फीचरची निवडक क्रिएटर्ससह चाचणी करत आहे. या बदलामुळे पॉडकास्ट, मुलाखती आणि मोठे व्ह्लॉग्स पाहण्याची संधी मिळू शकते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 29, 2026 | 01:27 PM
Instagram Update (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Instagram Update (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • इंस्टाग्रामवर 90 मिनिटांच्या व्हिडिओंची चाचणी
  • टीव्ही ॲप आणि लिंक्ड रील्सची योजना
  • क्रिएटर्ससाठी सिरीज आणि बॅकग्राउंड प्लेबॅकची तयारी

Instagram New Update: सोशलमीडिया जाणून काही आपल्या आयुष्याचा एक भाग झाला आहे. त्यामध्ये इंस्टाग्राम सध्या मोठी भूमिका पार पाडतयं, छोट्या- मोठ्या गोष्टीसाठी आपण इंस्टावर पाहतो. आपली कला दाखवण्याचे एक साधन झाले. इंस्टाग्राम यामध्ये 30 सेकंदाची रील, स्टोरी, फोटो लावण्यात येते. पण आता इंस्टा एक नवीन अपडेट घेऊन आले. ज्यामुळे फेसबुक आणि यूटूबला चांगलाच धक्का लागले. सध्या कंपनी लांब व्हिडिओंवर काम असून एका नवीन गोष्टीची चाचणी करत आहे. ज्याला फिचर्स असे नाव दिले. या फीचरमध्ये काही निवडक लोकांना 90 मिनिटांपर्यंतचा मोठा व्हिडिओ टाकता येणार आहे. Instagram Update:

नेमकं प्रकरण काय?

याआधी किमान 1-2 मिनिटांचा व्हिडिओ आपण इंस्टाग्राम अपलोड करु शकत होतो. त्यामुळे मोठा व्हिडिओ पाहण्यासाठी लोक फेसबुक किंवा यूटूबचा वापर करत होते. इंस्टाला तेच लोक आपल्याकडे खेचायचे म्हणून आता तब्बल 90 मिनिटांचा व्हिडिओ अपलोड करता येईल. इंस्टाचे फांउडर बॉस अॅडम मोसेरी यांनी ही गोष्ट सांगितली आहे.

एका पॉडकास्टमध्ये सांगितला अपडेट..

कॉलिन आणि समीरच्या पॉडकास्टमध्ये ते म्हणाले की, मी आधी मोठ्या व्हिडिओच्या खूप विरोधात होतो. मला फक्त छोटे व्हिडिओच हवे होते. पण सध्या काळ बदलत आहे, लोकांना पॉडकास्ट, इंटरव्ह्यू, गप्पा, मोठे व्लॉग बघायला आवडतात. त्यासाठी YouTube वर जातात. त्यापेक्षा आता इंस्टावर मोठे व्हिडिओ असतील तर लोक आपल्या अॅपचा जास्त वापर करतील.

क्रिएटर्ससाठी हा खूप मोठा

सध्या हे फिचर निवडक क्रिएटर्सना वापरण्यात देण्यात आले आहे. ते त्यांच्यावर 90 मिनिटांचा आडवा व्हिडिओ अपलोड करू शकतात. हे व्हिडिओ तुमच्या नेहमीच्या फीडमध्ये आणि एक्सप्लोर पेजवर दिसतील. तसं आपण इंस्ट्रा स्कोल करत तेव्हा व्हिडिओ दिसतात तसेच तुम्हाला मोठे व्हिडिओ पाहायला मिळतील. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रिएटर्स त्यांच्या मोठ्या व्हिडिओची एक छोटी क्लिप रील म्हणून टाकू शकतात. त्यांना छोटी रील आवडतील त्यांचा पू्र्ण व्हिडिओ इंस्टावर बघू शकतात. त्यासाठी दुसऱ्या अॅपवर जाण्याची गरज नाही.

इंस्टाग्रामने आता टीव्हीसाठी नवीन अॅप आणणार आहे. टीव्ही अॅपवर ‘फीचर्स’लाच जास्त महत्व दिलं जाणार. ज्यामुळे जे लोक टीव्हीवर व्हिडिओ बघतात त्यांना मोठे व्हिडिओ पाहता येतील. हे अॅप सॅमसंग टीव्ही, अॅमेझॉन फायर टीव्ही आणि गुगल टीव्हीवर आणलं आहे. काही दिवसांताचं ते अॅपल टीव्हीवर पण येईल.

अजून काय नवीन येतंय?

इंस्टा आता नवीन दोन गोष्टी आणणार आहे, पहिली गोष्ट सिरीज आहे. ज्यामध्ये क्रिएटर्सना एखादी गोष्ट भागांमध्ये सांगता येईल. मालिकासारखे भाग 1, भाग 2. लोकांना एकामागून एक भाग बघणं सोपं जाईल.

दुसरी गोष्ट म्हणजे ‘सेकंड-स्क्रीन’. यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल रिमोट सारखा वापरु शकता. तुम्ही मोबाईलवर व्हिडिओ बघता बघता थांबवलात आणि तोच व्हिडिओ टीव्हीवर पुढे सुरू करू शकता. व्हिडिओ सेव्ह करून नंतर टीव्हीवर बघू शकता. खूपच सोयीचं होणार आहे. सर्वात भारी गोष्ट म्हणजे बॅकग्राउंड प्लेबॅक आहे . म्हणजे तुम्ही इंस्टा बंद केलं तरी व्हिडिओचा आवाज चालू राहील. पॉडकास्ट ऐकणाऱ्यांसाठी हे एकदम मस्त आहे. पण हे फीचर अजून आलं नाहीये, लवकरच येईल असं मोसेरी म्हणालेत.

मग क्रिएटर्सना पैसे मिळणार का?

हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. YouTube वर मोठ्या व्हिडिओंना पैसे मिळतात. पण इंस्टावर अजून तशी कोणतीही योजना नाही. छोट्या किंवा मोठ्या व्हिडिओंसाठी पैसे वाटण्याचा प्लॅन सध्या तरी इंस्टाकडे नाही. पण पुढे जाऊन यात बदल होऊ शकतो असं कंपनी म्हणतेय.थोडक्यात, इंस्टाग्राम आता फक्त टाइमपासचं अॅप राहिलं नाही. ते YouTube ला टक्कर द्यायला तयार होतंय.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इंस्टाग्रामवर आता 90 मिनिटांचा व्हिडिओ अपलोड करता येणार का?

    Ans: इंस्टाग्राम निवडक क्रिएटर्ससाठी 90 मिनिटांपर्यंतचे व्हिडिओ अपलोड करण्याच्या फीचरची चाचणी करत आहे.

  • Que: इंस्टाग्रामचे नवीन व्हिडिओ फीचर कोणासाठी आहे?

    Ans: सध्या हे फीचर निवडक क्रिएटर्सना वापरण्यासाठी दिले आहे.

  • Que: इंस्टाग्रामचे नवीन फीचर्स सर्वांना कधी उपलब्ध होतील?

    Ans: 90 मिनिटांच्या व्हिडिओंचे फीचर सध्या चाचणीच्या टप्प्यात आहे. इतर नियोजित फीचर्स सर्व वापरकर्त्यांसाठी कधी उपलब्ध होतील, याची निश्चित तारीख लेखात दिलेली नाही.

Web Title: Instagram update 90 minute videos tv app creator features rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 01:27 PM

Topics:  

  • Facebook
  • instagram
  • Instagram News
  • YouTube

संबंधित बातम्या

मोबाईलची छोटी स्क्रीन विसरा! आता थेट Apple TV वर पाहता येणार Instagram रिल्स; मेटाने केली घोषणा
1

मोबाईलची छोटी स्क्रीन विसरा! आता थेट Apple TV वर पाहता येणार Instagram रिल्स; मेटाने केली घोषणा

Vijay Deverakonda Unfollows Rashmika: लग्नाच्या अवघ्या 8 महिन्यांतच रश्मिका-विजयमध्ये दुरावा? नात्याबद्दल चाहत्यांमध्ये कुजबुज
2

Vijay Deverakonda Unfollows Rashmika: लग्नाच्या अवघ्या 8 महिन्यांतच रश्मिका-विजयमध्ये दुरावा? नात्याबद्दल चाहत्यांमध्ये कुजबुज

Sonia Gandhi चं इंस्टाग्रामवर पदार्पण; फॉलोइंग लिस्टमध्ये केवळ हे 3 अकाउंट्स, नावं वाचून व्हाल थक्क!
3

Sonia Gandhi चं इंस्टाग्रामवर पदार्पण; फॉलोइंग लिस्टमध्ये केवळ हे 3 अकाउंट्स, नावं वाचून व्हाल थक्क!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.