Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: प्लेअर्ससाठी आनंदाची बातमी! मोफत मिळणार व्हॅम्पायर बॅकपॅक आणि गोल्ड… पूर्ण करावे लागणार हे टास्क्स

फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी ईव्हेंट्स अतिशय महत्त्वाचे असतात. कारण ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना अनेक रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळते. यासाठी डायमंड्स देखील खर्च करावे लागत नाहीत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 25, 2026 | 09:16 AM
Free Fire Max: प्लेअर्ससाठी आनंदाची बातमी! मोफत मिळणार व्हॅम्पायर बॅकपॅक आणि गोल्ड... पूर्ण करावे लागणार हे टास्क्स

Free Fire Max: प्लेअर्ससाठी आनंदाची बातमी! मोफत मिळणार व्हॅम्पायर बॅकपॅक आणि गोल्ड... पूर्ण करावे लागणार हे टास्क्स

Follow Us
Close
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्समध्ये डायमंड्सशिवाय मिळणार मोठे रिवॉर्ड्स; बाइंड योर अकाऊंट इव्हेंट सुरू
  • फ्री फायर मॅक्स गेमर्ससाठी मोठी संधी! मोफत मिळणार व्हॅम्पायर बॅकपॅक आणि गोल्ड
  • फ्री फायर मॅक्समध्ये फ्री रिवॉर्ड्सचा पाऊस; हे टास्क पूर्ण करताच मिळतील खास बक्षिसे
फ्री फायर मॅक्स प्लेअर्सचा अनुभव अधिक चांगला व्हावा आणि त्यांना गेममध्ये वेगवेगळे रिवॉर्ड्स क्लेम करता यावेत, यासाठी रोज नवीन रिडीम कोड्स जारी केले जातात. याशिवाय गेममध्ये लक रॉयल आणि टास्क बेस्ड ईव्हेंट देखील आयोजित केले जातात. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना प्रिमियम रिवॉर्ड्स क्लेम करता येतात. जर तुम्ही फ्री फायर मॅक्स प्लेअर्स असाल तर रिडीम कोड्स आणि ईव्हेंट दोन्ही तुमच्यासाठी महत्त्वाचे असतात. ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना ढासू रिवॉर्ड्स मोफत मिळतात. अशाच एका ईव्हेंटबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Tech Tips: YouTube चॅनेलचे नावच ठरवणार व्ह्युज आणि सबस्क्रायबर्स! व्हायरल होण्यासाठी आत्ताच वाचा या सिक्रेट टिप्स

गेममध्ये सध्या बाइंड योर अकाऊंट ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना व्हॅम्पायर बॅकपॅक आणि 999 गोल्ड मोफत जिंकण्याची संधी मिळणार आहे. हे दोन्ही रिवॉर्ड्स टास्क पूर्ण प्लेअर्स क्लेम करू शकणार आहेत. गरेनाचं असं म्हणणं आहे की, या प्रकारच्या ईव्हेंटमध्ये डायमंड्सची बचत होते आणि प्लेअर्स विविध रिवॉर्ड्स क्लेम करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest) 

ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

  • व्हॅम्पायर बॅकपॅक
  • 999 गोल्ड

ईव्हेंटमध्ये पूर्ण करावे लागणार हे टास्क

  • तुमचे प्लॅटफॉर्म अकाऊंट गेमशी जोडल्यानंतर बॅकपॅक उपलब्ध होतो.
  • रिकव्हरी ईमेल जोडल्याबद्दल बक्षीस म्हणून 999 गोल्ड मिळत आहे.
गेममध्ये लाईव्ह असलेल्या या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना बाइंड केल्यानंतर एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. हा इव्हेंट गेमर्ससाठी नेहमी सक्रिय असतो आणि प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला सुरू होतो.

हे आहेत फ्री फायर मॅक्सचे आजचे रिडीम कोड्स

  • J3ZK Q57Z 2P2P: डायमंड रॉयल व्हाउचर
  • WEYV GQC3 CT8Q: वेपन लूट क्रेट
  • B3G7 A22T WDR7X: एलिट पास फ्रॅगमेंट
  • FF7M UY4M E6SC: पेट फूड पॅक
  • FV4B XH7J U7I6: कॅरॅक्टर ट्रायल कार्ड
  • FRF8 GB3T JY5H: गोल्ड रॉयल व्हाउचर
  • F8BV U7YC TX8F: मॅजिक क्यूब फ्रॅगमेंट
  • FD9A Q1FG H2Y3: बॅकपॅक स्किन
  • FBI8 YT8G VB7N: गन स्किन ट्रायल
Tech Tips: लॅपटॉप चार्जरने फोन चार्ज करणं किती सुरक्षित? काय सांगतात एक्स्पर्ट्स? जाणून घ्या
  • K2OG IUY5 T7EA: डायमंड व्हाउचर
  • DQC2 VBJ3 IER8: लूट बॉक्स क्रेट
  • FR6F 5R4C EX4D: इमोट ट्रायल
  • FF7V EB1N JRK5: पेट स्किन
  • F6OY 9H8I B2V7: कॅरेक्टर फ्रॅगमेंट
  • FFN3 RM9T KY2L: सर्फबोर्ड स्किन
  • F76T 5RDF SV8N: पॅराशूट स्किन
  • 7KEL R6K8 M9P9: गोल्ड कॉईन पॅक
  • 87FD YSTG AFQV: गन क्रेट
  • B1JI 82J7 635E: कॉस्ट्यूम बंडल चाचणी
  • FUJ9 8NB7 U3YT: डायमंड रॉयल स्पिन
  • DGE4 BNR5 T6KY: वेपन अपग्रेड टोकन
  • OUJ8 N7B6 VC5R: लूट क्रेट की
  • 4SEA DQFV Q1B4: ग्लू वॉल स्किन
  • FS8D FZ7G HJSE: विशेष इमोट

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Players will get chance to win vampire backpack 999 gold for free complete these tasks tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 09:16 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

भारतातील लाँचिंगसाठी OnePlus Nord 6 सज्ज! या दिवशी करणार तुफानी एंट्री, असे असतील फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
1

भारतातील लाँचिंगसाठी OnePlus Nord 6 सज्ज! या दिवशी करणार तुफानी एंट्री, असे असतील फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

भारत सरकारचा मोठा निर्णय! Google आणि YouTube सोबत केली भागीदारी, 15000 क्रिएटर्सना देणार मोफत AI प्रशिक्षण
2

भारत सरकारचा मोठा निर्णय! Google आणि YouTube सोबत केली भागीदारी, 15000 क्रिएटर्सना देणार मोफत AI प्रशिक्षण

WWDC 2026: ‘या’ दिवशी सुरु होणार Apple चा सर्वात बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंट… iOS 27 पासून सिरीपर्यंत कंपनी धमाका करण्यासाठी सज्ज
3

WWDC 2026: ‘या’ दिवशी सुरु होणार Apple चा सर्वात बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंट… iOS 27 पासून सिरीपर्यंत कंपनी धमाका करण्यासाठी सज्ज

Free Fire Max: गेममध्ये स्टेप अप ईव्हेंटची एंट्री! मोफत मिळणार प्रिमियम रिवॉर्ड्स, अशी आहे प्रोसेस
4

Free Fire Max: गेममध्ये स्टेप अप ईव्हेंटची एंट्री! मोफत मिळणार प्रिमियम रिवॉर्ड्स, अशी आहे प्रोसेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.