
Free Fire Max: मोफत मिळवा डायमंड्स, स्किन्स आणि बक्षिसे! आजच रिडीम करा कोड्स आणि जिंका खास रिवॉर्ड्स
फ्री फायर हा एक लोकप्रिय बॅटल रॉयल गेम आहे. या गेममध्ये प्लेअर्सना त्यांच्या शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे असते. गेममध्ये प्लेअर्सना सुरुवातीलाच एका आयलँडवर उतरवले जाते. या आयलँडवर प्लेअर्सना सेफ झोन संपण्यापूर्वी तुम्हाला शक्य तितक्या शत्रूंना मारून मोठा स्कोअर करायचा आहे. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त शत्रूंवर विजय मिळवणं हेच प्लेअर्सचे ध्येय असते. यासाठी त्यांना वेगवेगळ्या गेमिंग आयटम्सची गरज असते. प्लेअर्सना हे गेमिंग आयटम्स मिळवण्यासाठी कोणतेही डायमंड खर्च करावे लागू नयेत आणि गेमिंग आयटम्स मोफत मिळावेत, यासाठी गरेना सतत रेडिम कोड्स जारी करत असते.
केवळ 2 दिवस बाकी! Vivo T4 Pro भारतात करणार एंट्री, कंपनीने केला मुख्य फीचर्सचा खुलासा
गरेनाने जारी केलेल्या या रिडीम कोड्सच्या मदतीने प्लेअर्सना गेमिंग आयटम्स जसे ग्रेनेड, ग्लू वॉल स्किन, पेट्स, कॅरेक्टर आउटफिट इत्यादी मोफत मिळवू शकतात. तसं तर या वस्तू गेममध्ये पैसे देऊन खरेदी केल्या जातात. तथापि, बरेच लोक गेममध्ये पैसे गुंतवू इच्छित नाहीत, त्यांच्यासाठी हे रिडीम कोड जारी केले जातात. सर्वप्रथम, कोड रिडीम करण्यासाठी, तुम्हाला अधिकृत रिडीमेशन साइटवर जावे लागेल. आता रिडीमेशन साइट गेम अॅपमध्ये लाईव्ह झाली आहे. इथे जाऊन तुम्ही कोड्स रिडीम करू शकता आणि अनेक रिवॉर्ड्स जिंकू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
OpenAI ची भारतात होणार एंट्री, या शहरात सुरु करणार ऑफीस! हायरिंग झाली सुरु, CEO अल्टमॅन म्हणला….
फ्री फायर मॅक्समध्ये शार्प टॉप-अप ईव्हेंट 23 ऑगस्टपासून लाईव्ह झाला आहे. हा ईव्हेंट 17 सप्टेंबर 2025 पर्यंत लाईव्ह असणार आहे. ईव्हेंटअंतर्गत 100 डायमंड खरेदी केल्यानंतर शार्प टॅक्टिशियन चार्ज बस्टर गन स्किन फ्री मिळणार आहे. 300 डायमंड खरेदी केल्यानंतर कूल बोन शूज फ्री मिळणार आहे. 500 डायमंड खरेदी केल्यानंतर कूल बोन मास्क फ्री मिळणार आहे. 700 डायमंड खरेदी केल्यानंतर कूल बोन बॉटम फ्री मिळणार आहे. 1000 डायमंड खरेदी केल्यानंतर कूल बोन टॉप फ्री मिळणार आहे. 1500 डायमंड खरेदी केल्यानंतर प्लेयर्सना Malachite निन्जा फेसपेंट मिळणार आहे. 2000 डायमंड खरेदी केल्यानंतर प्लेयर्सना विंग्स ऑफ व्हिक्टरी आणि सिल्व्हर विंग मिळणार आहे.