Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI Impact Expo 2026: AI समिटमध्ये झळकला ८ वर्षांचा रणवीर! सुंदर पिचाई आणि सॅम ऑल्टमनसोबत भेट… कामगिरी पाहून व्हाल हैराण

रणवीर सचदेवाने एआय समेटमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये रणवीर सचदेवा सर्वात कमी वय असलेला कीनोट स्पीकर ठरला. मंगल ग्रहाच्या शोधासाठी एक प्रोटोटाइप रॉकेट कॉन्सेप्ट बनवले होते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 21, 2026 | 12:30 PM
AI Impact Expo 2026: AI समिटमध्ये झळकला ८ वर्षांचा रणवीर! सुंदर पिचाई आणि सॅम ऑल्टमनसोबत भेट... कामगिरी पाहून व्हाल हैराण

AI Impact Expo 2026: AI समिटमध्ये झळकला ८ वर्षांचा रणवीर! सुंदर पिचाई आणि सॅम ऑल्टमनसोबत भेट... कामगिरी पाहून व्हाल हैराण

Follow Us
Close
Follow Us:
  • AI मंचावर छोट्या रणवीरची मोठी झेप! पिचाई आणि ऑल्टमनही झाले प्रभावित?
  • सुंदर पिचाई आणि सॅम ऑल्टमनसोबत 8 वर्षांच्या मुलाची चर्चा
  • AI समिटमध्ये भारताचा छोटा हिरो; रणवीर सचदेवाची कामगिरी चर्चेत
दिल्लीतील भारत मंडपम येथे एआय समिट 2026 चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अनेक दिग्गज सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी आयोजित कार्यक्रमात विविध विषयांवर भाष्य केले. तसेच या कार्यक्रमात आलेल्या ग्लोबल टेक लीडर्ससोबत त्यांनी चर्चा देखील केली. एआय समिट 2026 मधे एका 8 वर्षांच्या मुलाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा मुलगा म्हणजे कोडर रणवीर सचदेवा. दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये रणवीर सचदेवा सर्वात कमी वय असलेला कीनोट स्पीकर ठरला. यावेळी त्याने ग्लोबल टेक लीडर्स आणि पॉलिसीमेकर्ससोबत चर्चा केली. त्याने जुन्या भारतीय फिलॉसफी आणि मॉडर्न आर्टिफिशियल इंटेलिजेंस यांचा मेळ आणि भारताचा AI दृष्टिकोन इतर देशांपेक्षा कसा वेगळा आहे, याबाबत देखील सांगितलं.

AI Impact Expo 2026: द्विपक्षीय सहकार्यापासून उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंत… पंतप्रधानांनी समेटमध्ये साधला जागतिक नेत्यांशी संवाद

माध्यमांशी संवाद साधताना रणवीर म्हणाला की, त्याचे सेशन भारताची सिविलाइजेशनल नॉलेज सिस्टम आणि नवीन AI टेक्नोलॉजी यांच्यामध्ये संबंध निर्माण करण्यावर फोकस करत होते. त्यांनी यावर देखील चर्चा केली की, देशातील वेगवेगळ्या स्ट्रेटेजिक डायरेक्शन्समध्ये AI कसे डेव्हलप होत आहे आणि यावेळी त्याने भारताच्या खास डेव्हलपमेंट मॉडेलवर जोर दिला. त्याने सांगितलं की, तो AI साक्षरता वाढवण्यासाठी आणि भारताच्या आर्थिक विकासात योगदान देण्यासाठी लाँच करण्यात आलेल्या नवीन इंडियन AI मॉडेलवर काम करत आहे. (फोटो सौजन्य – instagram) 

एआय समिटदरम्यान रणवीरने गुगलचे सिईओ सुंदर पिचाई आणि ओपनएआयचे सिईओ सॅम ऑल्टमॅन यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. रणवीरने यापूर्वी सेल्सफोर्सचे सीईओ मार्क बेनिओफ आणि आयटीयूचे सरचिटणीस डोरेन बोगदान मार्टिन यांच्याशी चर्चा केली होती. 2024 मध्ये त्याेने संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचीही भेट घेतली. 2023 हे त्याच्या सर्वात अविस्मरणीय क्षणांपैकी एक आहे. यावेळी रणीवर दिल्लीतील स्टोअर उद्घाटनप्रसंगी अ‍ॅपल सीईओ टिम कुक यांना भेटला होता. जिथे त्याने केवळ 5 वर्ष वयात त्याच्या कोडींग क्षमतांचे प्रदर्शन केले होते.

AI Impact Expo 2026: रोडवर नाही, आता आकाशात प्रवास! भारतात हवाई टॅक्सीची एंट्री, फक्त ८ मिनिटांत ३६ किमी उड्डाण

टेक समिट्सव्यतिरिक्त रणवीरची वेगळी ओळख म्हणजे 2022 मध्ये ग्लोबल रीडिंग चॅलेंजमध्ये ‘सुपर प्रेजेंटर’ म्हणून त्याला सुवर्ण पदक मिळाले होते. तो सहा वर्षांचा असताना जगातील सर्वात तरुण TEDx वक्ता बनला. रिपोर्ट्सनुसार, त्याने मंगल ग्रहाच्या शोधासाठी एक प्रोटोटाइप रॉकेट कॉन्सेप्ट बनवले होते. ज्याला NASA च्या जेट प्रोपल्शन लेबोरेटरीने मान्यता दिली होती.

Web Title: Ranvir sachdeva 8 year old boy became the youngest speaker at india ai impact summit 2026 he met tech experts at event tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • AI technology
  • tech event
  • Tech News

संबंधित बातम्या

मार्केटमध्ये खळबळ! Samsung च्या ‘या’ स्मार्टफोनवर 18 हजारांचा डिस्काउंट, काय आहे ऑफर?
1

मार्केटमध्ये खळबळ! Samsung च्या ‘या’ स्मार्टफोनवर 18 हजारांचा डिस्काउंट, काय आहे ऑफर?

Google चे नवीन  AI App! आता इंटरनेटशिवायही होणार डिक्टेशनचे काम पूर्ण; तेही विनामूल्य
2

Google चे नवीन AI App! आता इंटरनेटशिवायही होणार डिक्टेशनचे काम पूर्ण; तेही विनामूल्य

ASUS ExpertBook B1: बिझनेस युजर्ससाठी खास! आसूसचा एक्सपर्टबुक बी३ जी१ लॅपटॉप, जाणून घ्या वैशिष्ट्य
3

ASUS ExpertBook B1: बिझनेस युजर्ससाठी खास! आसूसचा एक्सपर्टबुक बी३ जी१ लॅपटॉप, जाणून घ्या वैशिष्ट्य

स्मार्ट टीव्हीत १६३-इंचाचा मायक्रो एलईडी डिस्प्ले! अल्ट्रा-थिन आणि बेझल-लेस डिझाईन, जाणून घ्या सविस्तर
4

स्मार्ट टीव्हीत १६३-इंचाचा मायक्रो एलईडी डिस्प्ले! अल्ट्रा-थिन आणि बेझल-लेस डिझाईन, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.