Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Poco C85 5G vs Lava Play Max 5G: कोण जिंकणार यूजर्सचं मन? तुमच्या बजेटचा खरा हिरो कोण? खरेदी करण्यापूर्वी नक्की वाचा

Poco vs Lava: बजेट स्मार्टफोनमध्ये बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. याशिवाय कंपन्या देखील सतत नवीन आणि बजेट स्मार्टफोन लाँच करत असतात. आता दोन लेटेस्ट बजेट किंमतीती उपलब्ध असलेल्या स्मार्टफोनबाबत जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 10, 2025 | 07:48 PM
Poco C85 5G vs Lava Play Max 5G: कोण जिंकणार यूजर्सचं मन? तुमच्या बजेटचा खरा हिरो कोण? खरेदी करण्यापूर्वी नक्की वाचा

Poco C85 5G vs Lava Play Max 5G: कोण जिंकणार यूजर्सचं मन? तुमच्या बजेटचा खरा हिरो कोण? खरेदी करण्यापूर्वी नक्की वाचा

Follow Us
Close
Follow Us:
  • दमदार स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्ससह Lava Play Max 5G लाँच
  • दोन्ही स्मार्टफोन एका रेंजमध्ये लाँच
  • Poco C85 5G मध्ये 6.9 इंचाचा मोठा डिस्प्ले
Lava Play Max 5G आणि Poco C85 5G स्मार्टफोन नुकतेच भारतात लाँच करण्यात आले आहेत. Poco चा हा बजेट स्मार्टफोन मोठी स्क्रीन आणि दमदार बॅटरीसह भारतात लाँच करण्यात आला आहे. तर दुसरीकडे Lava ने देखील दमदार स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्ससह Lava Play Max 5G लाँच केला आहे. त्यामुळे दोन्ही स्मार्टफोनमध्ये तीव्र स्पर्धा सुरु आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही स्मार्टफोन एका रेंजमध्ये लाँच करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत लोकं या दोन्ही स्मार्टफोनमध्ये लोकं गोंधळले आहेत. आता आम्ही या दोन्ही स्मार्टफोनच्या फीचर्सची तुलना करणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमच्यासाठी योग्य स्मार्टफोन निवडू शकाल. (फोटो सौजन्य – X) 

ऑस्ट्रेलियाचं ऐतिहासिक पाऊल! 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशल मीडियावर ‘No Entry’, असा निर्णय घेणार ठरला पहिला देश

डिस्प्ले

Poco C85 5G मध्ये 6.9 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यामुळे चित्रपट आणि व्हिडीओ पाहण्याची मजा अधिक वाढते. हा स्मार्टफोन HD+ रेजॉल्यूशनसह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 810 निट्सची ब्राइटनेस देण्यात आली आहे. तसेच, Lava Play Max 5G हा फोन 6.72 इंच स्क्रीन ऑफर करतो. यामध्ये FHD+ रेजॉल्यूशन आहे. म्हणजेच लावाच्या स्क्रीनवर कंटेंट जास्त स्वच्छ आणि क्रिस्प दिसणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे.

परफॉर्मंस

Poco C85 5G चा हा फोन MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरवर आधारित आहे. हा रोजच्या कामांसाठी आणि मल्टीटास्किंग एक चांगला प्रोसेसर आहे. तसेच, Lava Play Max 5G या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7300 चिपसेट देण्यात आला आहे. जो Poco च्या प्रोसेसरपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. त्यामुळे प्रोसेसरच्या बाबतीत Lava ने बाजी मारली आहे.

बॅटरी

Poco C85 5G स्मार्टफोनमध्ये 6,000mAh ची जंबो बॅटरी दिली आहे. कमी रेजॉल्यूशनवाली स्क्रीन आणि मोठी बॅटरी यामुळे हा स्मार्टफोन 1.5 ते 2 दिवस एकदा चार्ज केल्यावर वापरला जाऊ शकतो. Lava Play Max 5G मध्ये स्टँडर्ड 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये 33W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. मात्र बॅकअपच्या बाबतीत पोकोने बाजी मारली आहे.

कॅमेरा

Poco C85 5G आणि Lava Play Max 5G या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 50MP चा मुख्य रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी दोन्ही स्मार्टफोनमध्ये 8MP चा शूटर असण्याची शक्यता आहे.

Lava Play Max 5G: नवीन फोन, नवीन व्हाइब्स! 5000mAh बॅटरी आणि तगड्या फीचर्सनी सुसज्ज, किंमत 15 हजारांहून कमी

किंमत

Poco C85 5G ची किंमत ऑफर्सअंतर्गत 11,999 रुपयांपासून सुरु होते. Lava Play Max 5G ची किंमत 12,999 रुपयांपासून सुरु होते.

कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी ठरणार योग्य?

जर तुम्हाला दीर्घ बॅटरी लाइफ आणि मोठी स्क्रीन (चित्रपट/मालिका पाहण्यासाठी) पाहिजे असेल आणि तुम्हाला 1000 रुपयांची बचत करायची असेल, तर पोकोचा Poco C85 5G हा स्मार्टफोन तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. जर तुम्हाला गेमिंगची आवड असेल, हेवी अ‍ॅप्स चालवायचे असतील आणि तुम्हाला शार्प डिस्प्ले (FHD+) हवा असेल, तर Lava Play Max 5G बेस्ट निवड असणार आहे.

Web Title: Poco c85 5g vs lava play max 5g which will be best for you read the comparison tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 07:48 PM

Topics:  

  • lava
  • poco
  • smartphone

संबंधित बातम्या

Lava Play Max 5G: नवीन फोन, नवीन व्हाइब्स! 5000mAh बॅटरी आणि तगड्या फीचर्सनी सुसज्ज, किंमत 15 हजारांहून कमी
1

Lava Play Max 5G: नवीन फोन, नवीन व्हाइब्स! 5000mAh बॅटरी आणि तगड्या फीचर्सनी सुसज्ज, किंमत 15 हजारांहून कमी

स्टायलिश लुक + पॉवरफुल फीचर्स! Nothing Phone 3a स्पेशल एडिशन भारतात लाँच, कस्टम हार्डवेयर डिझाईनने सुसज्ज; जाणून घ्या किंमत
2

स्टायलिश लुक + पॉवरफुल फीचर्स! Nothing Phone 3a स्पेशल एडिशन भारतात लाँच, कस्टम हार्डवेयर डिझाईनने सुसज्ज; जाणून घ्या किंमत

OnePlus 15 vs OnePlus 15R: पावर, स्पीड आणि फीचर्सची थेट तुलना! तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता? जाणून घ्या
3

OnePlus 15 vs OnePlus 15R: पावर, स्पीड आणि फीचर्सची थेट तुलना! तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता? जाणून घ्या

Poco C85 5G: बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! पोकोचा नवा स्मार्टफोन उडवणार सर्वांची झोप, फीचर्स टॉप क्लास
4

Poco C85 5G: बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! पोकोचा नवा स्मार्टफोन उडवणार सर्वांची झोप, फीचर्स टॉप क्लास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.