Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung गॅलेक्सी झेड फ्लिप 7 ऑलिंपिक एडिशन सादर, एक्सक्लूसिव फीचर्सने सुसज्ज! जाणून घ्या किंमत

Samsung Galaxy Z Flip 7 Olympic Edition: टेक दिग्गजने Samsung गॅलेक्सी झेड फ्लिप 7 ऑलिंपिक एडिशनची घोषणा केली आहे. सँमसंग हँडसेटमध्ये काही खास एक्सक्लूसिव फीचर्स देखील दिले जाणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 28, 2026 | 02:21 PM
Samsung गॅलेक्सी झेड फ्लिप 7 ऑलिंपिक एडिशन सादर, एक्सक्लूसिव फीचर्सने सुसज्ज! जाणून घ्या किंमत

Samsung गॅलेक्सी झेड फ्लिप 7 ऑलिंपिक एडिशन सादर, एक्सक्लूसिव फीचर्सने सुसज्ज! जाणून घ्या किंमत

Follow Us
Close
Follow Us:
  • Samsung गॅलेक्सी झेड फ्लिप 7 ऑलिंपिक एडिशन लाँच
  • फोल्डेबल फोन सुमारे 90 देशांमधील सुमारे 3,800 ऑलिंपियन आणि पॅरालिंपियनना दिला जाणार
  • एथलीटसाठी फिटनेस ट्रॅकिंग अ‍ॅप आधीपासूनच इंस्टॉल
साऊथ कोरियाई स्मार्टफोन मेकर कंपनीने Samsung गॅलेक्सी झेड फ्लिप 7 ऑलिंपिक एडिशन सादर केले आहे. मंगळवारी कंपनीने या खास एडीशनची घोषणा केली आहे. कंपनीने हे स्मार्टफोन एडीशन अपकमिंग मिलानो कोर्टिना विंटर ओलंपिक्स आणि पॅरालंपिक्स 2026 साठी तयार केले आहे. 6 फेब्रुवारीपासून मिलानो कोर्टिना विंटर ओलंपिक्स आणि पॅरालंपिक्स 2026 सुरु होणार आहे. यासाठी स्मार्टफोन कंपनीने स्पेशल स्मार्टफोन एडीशन तयार केले आहे.

Free Fire Max: गेमर्ससाठी आनंदाची बातमी! फ्री मिळणार TV Time इमोट, नव्या इव्हेंटमुळे बदलणार गेमिंग अनुभव

टेक दिग्गजने घोषणा केली आहे की, हा फोल्डेबल फोन सुमारे 90 देशांमधील सुमारे 3,800 ऑलिंपियन आणि पॅरालिंपियनना दिला जाईल. गॅलेक्सी झेड फ्लिप 7 ऑलिंपिक एडिशनच्या रियर पॅनलवर सॅमसंग आणि ओलंपिक्सचा लोगो आहे. सँमसंग हँडसेटमध्ये काही खास एक्सक्लूसिव फीचर्स देखील दिले जाणार आहेत. ज्यामध्ये 100GB डेटा वाला 5G eSIM, एक गॅलेक्सी एथलीट कार्ड आणि एथलीटसाठी आधीपासूनच इंस्टॉल करण्यात आलेले फिटनेस ट्रॅकिंग अ‍ॅप यांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य – X) 

Samsung गॅलेक्सी झेड फ्लिप 7 ऑलिंपिक एडिशन

साऊथ कोरियातील टेक कंपनीने नवीन Samsung गॅलेक्सी झेड फ्लिप 7 ऑलिंपिक एडिशन सादर केले आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, फोल्डेबलचे हे स्पेशल एडिशन 90 देशांमधील सुमारे 3,800 ऑलिंपियन आणि पॅरालिंपियनना दिले जाईल. नवीन डिझाईन आणि निळ्या रंगाशिवाय, स्मार्टफोनमध्ये आधीपासूनच फिटनेस ट्रॅकिंग अ‍ॅप इंस्टॉल करण्यात आला आहे. ज्यामुळे ओलंपियन आणि पॅरालंपियन वर्कआउट आणि ट्रेनिंग सेशनदरम्यान त्यांचे वाइटल्स ट्रॅक करू शकणार आहेत. सॅमसंगच्या गॅलेक्सी Z फ्लिप 7 ओलंपिक एडिशनसह, कंपनी एथलीट्सना 100GB डेटा वाला 5G eSIM देखील देणार आहे. सॅमसंगने घोषणा केली आहे की, कंपनी एक गॅलेक्सी एथलीट कार्ड देणार आहे, ज्यामुळे एथलीट दुसऱ्यांसोबत प्रोफाइल एक्सचेंज करू शकणार आहेत, गेम कार्ड कलेक्ट करू शकणार आहेत आणि गेम्स विलेजमध्ये वेगवेगळ्या ‘इंटरॅक्टिव अ‍ॅक्टिविटीज’ मध्ये सहभागी होऊ शकणार आहेत.

15 कोटींहून अधिक युजर्सचा Data Leak! जीमेल, फेसबुक, इंस्टाग्राम आणि नेटफ्लिक्स अकाउंट्स धोक्यात, तात्काळ बदला पासवर्ड!

ऑलिंपिक बातम्या आणि स्पर्धा तपशीलांसह अपडेट राहण्यासाठी, ऑलिंपियन आणि पॅरालिंपियन गॅलेक्सी झेड फ्लिप 7 ऑलिंपिक आवृत्तीवर Athlete365 वापरू शकतील, जे गॅलेक्सी एआय नाऊ ब्रीफमध्ये एकत्रित केले जाईल. याशिवाय, सॅमसंग फोल्डेबलच्या स्पेशल एडिशनमध्ये ओलंपिक गेम्स एप, IOC हॉटलाइन आणि PinQuest देखील असणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी Z फ्लिप ओलंपिक एडिशनच्या टेक्निकल स्पेसिफिकेशन्स रेगुलर मॉडेलप्रमाणेच आहेत, जो जुलै 2025 मध्ये भारतात 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज सह 1,09,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. रेगुलर Galaxy Z Flip 7 प्रमाणेच ओलंपिक एडिशन व्हेरिअंटमध्ये आतील बाजूला 6.9-इंच का फुल-HD+ डायनामिक AMOLED 2X फोल्डेबल डिस्प्ले आणि बाहेरील बाजूला 4.1-इंच सुपर AMOLED कवर स्क्रीन आहे.

Web Title: Samsung galaxy z flip 7 olympic edition launched with exclusive features know about the price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

iQOO 15R vs Motorola Signature: डिस्प्ले, कॅमेरा, परफॉर्मन्समध्ये कोणी मारली बाजी? तुमच्यासाठी कोणता स्मार्टफोन ठरणार बेस्ट?
1

iQOO 15R vs Motorola Signature: डिस्प्ले, कॅमेरा, परफॉर्मन्समध्ये कोणी मारली बाजी? तुमच्यासाठी कोणता स्मार्टफोन ठरणार बेस्ट?

Apple चा नवा AirTag लाँच! आधीपेक्षा जास्त रेंज, सिक्युरिटी आणि स्मार्ट ट्रॅकिंग… वाचा डिव्हाईसमध्ये काय आहे खास
2

Apple चा नवा AirTag लाँच! आधीपेक्षा जास्त रेंज, सिक्युरिटी आणि स्मार्ट ट्रॅकिंग… वाचा डिव्हाईसमध्ये काय आहे खास

OnePlus 16 Leaks: चार्जिंगची चिंता अखेर संपणार! आगामी स्मार्टफोनमध्ये मिळणार 9000mAh पेक्षा मोठी बॅटरी, लाँचपूर्वीच फीचर्स लीक
3

OnePlus 16 Leaks: चार्जिंगची चिंता अखेर संपणार! आगामी स्मार्टफोनमध्ये मिळणार 9000mAh पेक्षा मोठी बॅटरी, लाँचपूर्वीच फीचर्स लीक

Motorola Signature vs OnePlus 15: डिस्प्ले, कॅमेरा, परफॉर्मंसमध्ये कोणी मारली बाजी? कोणता प्रिमियम स्मार्टफोन ठरणार बेस्ट?
4

Motorola Signature vs OnePlus 15: डिस्प्ले, कॅमेरा, परफॉर्मंसमध्ये कोणी मारली बाजी? कोणता प्रिमियम स्मार्टफोन ठरणार बेस्ट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.