Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Motorola Signature vs OnePlus 15: डिस्प्ले, कॅमेरा, परफॉर्मंसमध्ये कोणी मारली बाजी? कोणता प्रिमियम स्मार्टफोन ठरणार बेस्ट?

Motorola vs OnePlus: प्रिमियम सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आलेले हे दोन्ही स्मार्टफोन खरेदी करताना यूजर्स नेहमीच गोंधळात पडतात. यातील कोणता स्मार्टफोन आपल्यासाठी बेस्ट ठरणार, हे यूजर्सना समजत नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 26, 2026 | 06:45 AM
Motorola Signature vs OnePlus 15: डिस्प्ले, कॅमेरा, परफॉर्मंसमध्ये कोणी मारली बाजी? कोणता प्रिमियम स्मार्टफोन ठरणार बेस्ट?

Motorola Signature vs OnePlus 15: डिस्प्ले, कॅमेरा, परफॉर्मंसमध्ये कोणी मारली बाजी? कोणता प्रिमियम स्मार्टफोन ठरणार बेस्ट?

Follow Us
Close
Follow Us:
  • Motorola Signature मध्ये 6.8-इंच कर्व्ड AMOLED डिस्प्ले
  • OnePlus 15 मध्ये 6.78-इंच अलमाँड डिस्प्ले
  • Motorola Signature मध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 5 प्रोसेसर
टेक कंपनी मोटोरोलाने अलीकडेच Motorola Signature स्मार्टफोन लाँच केला आहे. तर टेक कंपनी वनप्लसने काही दिवसांपूर्वी OnePlus 15 स्मार्टफोन लाँच केला होता. हे दोन्ही स्मार्टफोन प्रिमियम सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आले आहेत. दोन्ही डिव्हाईसमध्ये दमदार परफॉर्मंस, स्मूथ डिस्प्ले, मोठी बॅटरी आणि हाय-एंड कॅमेरा सेटअप सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. मात्र किंमत आणि सॉफ्टवेअर सपोर्टमुळे दोन्ही स्मार्टफोन वेगळे ठरतात. तुम्ही यापैकी एक स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर खाली या दोन्ही डिव्हाईसच्या फीचर्स आणि स्पेसफिकेशन्सची आता आम्ही तुलना करणार आहोत. ज्यामुळे तुमच्या मनातील गोंधळ दूर होणार आहे.

Flipkart Republic Day Sale: बजेटमध्ये बेस्ट डील! Motorola च्या या स्मार्टफोनवर बंपर ऑफर, 7 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह करा खरेदी

डिस्प्ले

Motorola Signature मध्ये 6.8-इंच कर्व्ड AMOLED डिस्प्ले, 165Hz रिफ्रेश रेट आणि 6200 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे, ज्यामुळे कडक ऊन्हात देखील डिस्प्ले स्पष्टपणे पाहू शकता. डॉल्बी व्हिजन सपोर्टमुळे व्हिडीओ पाहण्याचा अनुभव अधिक चांगला होतो. OnePlus 15 मध्ये 6.78-इंच अलमाँड डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 165Hz रिफ्रेश रेट, डॉल्बी व्हिजन, HDR10+ आणि HDR Vivid सपोर्ट दिला आहे. याची पीक ब्राइटनेस 1800 निट्सपर्यंत मर्यादित आहे. ब्राईटनेसच्या बाबतीत मोटोरोलाने बाजी मारली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

परफॉर्मंस आणि स्टोरेज

Motorola Signature मध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 5 प्रोसेसर, जो 16GB रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे. हेवी गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी हे कॉम्बिनेशन अतिशय पावरफुल मानले जाते. तर, दुसरीकडे OnePlus 15 मध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेट, 12GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे. रॅम आणि स्टोरेजच्या बाबतीत Motorola जास्त ऑप्शन्स ऑफर करतो.

बॅटरी आणि चार्जिंग

बॅटरी सेगमेंटमध्ये OnePlus 15 ने बाजी मारल आहे. या स्मार्टफोनमध्ये 7300mAh बॅटरीसह 120W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. तर Motorola Signature मध्ये 5200mAh बॅटरीसह 90W वायर्ड चार्जिंग, 50W वायरलेस चार्जिंग आणि रिवर्स चार्जिंग फीचर देण्यात आले आहे.

कॅमेऱ्याची तुलना

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर Motorola Signature मध्ये ट्रिपल 50MP रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये Sony प्राइमरी सेंसर, 100x पेरिस्कोप जूम आणि अल्ट्रा-वाइड लेंस समाविष्ट आहे. याशिवाय, डिव्हाईसमध्ये सेल्फी लवर्ससाठी 50MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. OnePlus 15 देखील ट्रिपल 50MP कॅमेरा सेटअप ऑफर करतो. ज्यामध्ये Sony प्राइमरी सेंसर, 3x ऑप्टिकल जूम + 100x सुपर जूम टेलीफोटो लेंस आणि अल्ट्रा-वाइड कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी डिव्हाईसमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा दिला आहे.

चार्जिंग करताना फोन फुटला! Samsung Galaxy S25+ प्रकरणाने सोशल मीडियावर खळबळ, कंपनीने दिलं स्पष्टीकरण

सॉफ्टवेयर आणि अपडेट

Motorola Signature स्मार्टफोन अँड्रॉईड 16 आधारित Hello UI वर चालतो आणि कंपनीने वचन दिले आहे की, स्मार्टफोनला 7 वर्षांसाठी OS आणि सिक्योरिटी अपडेट्स दिले जाणार आहे. OnePlus 15 मध्ये OxygenOS 16 (अँड्रॉईड 16 वर आधारित) आहे, 4 साल अँड्रॉइड अपडेट आणि 6 साल सिक्योरिटी अपडेट विकसित केले आहे.

भारतात स्मार्टफोनची किंमत

Motorola Signature वॅल्यू-फॉर-मनी आहे. या स्मार्टफोनच्या 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 59,999 रुपये आहे. तर OnePlus 15 च्या 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 72,999 रुपये आहे.

Web Title: Motorola signature vs oneplus 15 display camera and performance which premium smartphone is best tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 06:45 AM

Topics:  

  • motorola
  • oneplus
  • smartphone

संबंधित बातम्या

दरमहिना केवळ 479 रुपये भरा आणि घरी घेऊन या ब्रँड न्यू Oppo K14x 5G.. .6500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज
1

दरमहिना केवळ 479 रुपये भरा आणि घरी घेऊन या ब्रँड न्यू Oppo K14x 5G.. .6500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

स्मार्टफोन मार्केट पुन्हा तापलं! लाँच होताच सुरु झाली Poco X8 Pro सीरीजची चर्चा, तगडे फीचर्स मिळणार केवळ इतक्या किंमतीत
2

स्मार्टफोन मार्केट पुन्हा तापलं! लाँच होताच सुरु झाली Poco X8 Pro सीरीजची चर्चा, तगडे फीचर्स मिळणार केवळ इतक्या किंमतीत

Vivo चा बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! 7200mAh बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरसह नवीन स्मार्टफोन लाँच, किंमत तुमच्या खिशाला पवरडणारी
3

Vivo चा बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! 7200mAh बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरसह नवीन स्मार्टफोन लाँच, किंमत तुमच्या खिशाला पवरडणारी

फोटो एडिटिंगपासून स्मार्ट असिस्टंटपर्यंत… हे AI स्मार्टफोन्स भन्नाट फीचर्सने सुसज्ज, किंमत 30 हजार रुपयांहून कमी
4

फोटो एडिटिंगपासून स्मार्ट असिस्टंटपर्यंत… हे AI स्मार्टफोन्स भन्नाट फीचर्सने सुसज्ज, किंमत 30 हजार रुपयांहून कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.