Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

OnePlus 16 Leaks: चार्जिंगची चिंता अखेर संपणार! आगामी स्मार्टफोनमध्ये मिळणार 9000mAh पेक्षा मोठी बॅटरी, लाँचपूर्वीच फीचर्स लीक

OnePlus Upcoming Smartphone: काही दिवसांपूर्वी कंपनीने OnePlus 15 स्मार्टफोन लाँच केला होता. यानंतर आता कंपनी आगामी स्मार्टफोन लाँचिंगच्या तयारीत व्यस्त आहे. आगामी स्मार्टफोनचे काही डिटेल्स देखील आता समोर आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 26, 2026 | 08:17 PM
OnePlus 16 Leaks: चार्जिंगची चिंता अखेर संपणार! आगामी स्मार्टफोनमध्ये मिळणार 9000mAh पेक्षा मोठी बॅटरी, लाँचपूर्वीच फीचर्स लीक

OnePlus 16 Leaks: चार्जिंगची चिंता अखेर संपणार! आगामी स्मार्टफोनमध्ये मिळणार 9000mAh पेक्षा मोठी बॅटरी, लाँचपूर्वीच फीचर्स लीक

Follow Us
Close
Follow Us:
  • वनप्लस 16 स्मार्टफोन वनप्लस 15 पेक्षा अधिक पावरफुल
  • वनप्लस 16 मध्ये अतिशय पावरफुल बॅटरी असण्याची शक्यता
  • वनप्लस 16 स्मार्टफोनमध्ये 200 मेगापिक्सल कॅमेरा
OnePlus 15 आणि OnePlus 15R हे दोन्ही स्मार्टफोन्स गेल्यावर्षी भारतात लाँच करण्यात आले आहेत. यानंतर आता कंपनी आगामी स्मार्टफोन लाँचिंगची तयारी करत आहे. आगामी वनप्लस 16 स्मार्टफोन वनप्लस 15 पेक्षा अधिक पावरफुल आणि एडवांस असणार आहे. कंपनीचा आगामी स्मार्टफोन कधी लाँच केला जाणार, याबाबत अद्याप अधिकृतपणे कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. मात्र वनप्लस 16 चे काही फीचर्स लीक झाले आहेत. वनप्लस 16 मध्ये अतिशय पावरफुल बॅटरी दिली जाणार असल्याचे सांगितलं जात आहे.

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी Google ने सादर केलं स्पेशल डूडल, ISRO च्या कामगिरींनी वेधलं लक्ष

OnePlus 16 मध्ये तगडा प्रोसेसर

चीनी टिपस्टरने डिजिटल चॅट स्टेशन आणि ओल्ड चेन एयरवर OnePlus 16 चे काही डिटेल्स शेअर केले आहेत. या लीक्सवर विश्वास ठेवला तर, आगीम OnePlus 16 ची बॅटरी, स्क्रीन, कॅमेरा आणि प्रोसेसर सर्वच अतिशय पावरफुल असणार आहे. लीक्समध्ये सांगितलं आहे की, OnePlus 16 मध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 6 दिला जाण्याची शक्यता आहे. प्रोसेसरचे नाव दुसरे काही असण्याची शक्यता आहे. पण OnePlus 16 मध्ये तगडा प्रोसेसर असणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

कॅमेरा

लीक्सनुसार, आगामी वनप्लस 16 स्मार्टफोनमध्ये 200 मेगापिक्सल कॅमेरा असणार आहे. हा फोन पेरिस्कोप टेलीफोटो लेंससह लाँच केला जाण्याची शक्यता आहे. OnePlus 16 चा मुख्य कॅमेरा कसा असणार, याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. मात्र अशी शक्यता आहे की, वनप्लस 16 मध्ये 200 मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे दिले जाऊ शकतात.

पावर बॅकअप

इतर काही रिपोर्ट्समध्ये असा अंदाज वर्तवला आहे की, वनप्लस 16 मध्ये 200 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह 50 मेगापिक्सेलचे दोन इतर सेंसर देखील दिले जाऊ शकतात. या स्मार्टफोनच्या रिअर कॅमेरा सेटअपमध्ये एक इतर 2 मेगापिक्सेलचा मल्टीस्पेक्ट्रल लेंस दिला जाणार असल्याचे सांगितलं जात आहे. OnePlus 16 च्या आधी, कंपनी OPPO Find N6 मध्ये हा कॅमेरा मॉड्यूल वापरून पाहू शकते. पावर बॅकअपसाठी वनप्लस 16 मध्ये 9000mAh किंवा यापेक्षा मोठी बॅटरी दिली जाऊ शकते. याला ग्लेशियर बॅटरी टेक्नोलॉजीसह सादर केले जाऊ शकते. आपण अपेक्षा करू शकतो की OnePlus 16 हा PCMark बॅटरी बेंचमार्क स्कोअर 19 तासांसह बाजारात येईल.

Republic Day 2026: या खास पद्धतीने साजरा करा यंदाचा प्रजासत्ताक दिन, Google Gemini ने बनवा परफेक्ट फोटो

बॅटरी

वनप्लस 15 स्मार्टफोनमध्ये 7300mAh बॅटरी देण्यात आली होती. तर आगामी स्मार्टफोन कंपनी आणखी पावरफुल बॅटरीसह लाँच करणार आहे. अपकमिंग OnePlus 16 मध्ये 200Hz रिफ्रेश रेटवाला डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. वनप्लस स्मार्टफोनवर देण्यात येणारा हा सर्वात जास्त रिफ्रेश रेट स्क्रीन असेल. हा सपाट पृष्ठभाग असलेला 2K डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे आणि त्यात अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील असू शकतो.

Web Title: Oneplus 16 details leak smartphone will launch with 9000mah powerful battery know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 08:17 PM

Topics:  

  • oneplus
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Republic Day 2026: BSNL चा रिपब्लिक डे धमाका! यूजर्सना दिलं मोठं गिफ्ट, इतक्या किंमतीत मिळणार वर्षभराची व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे
1

Republic Day 2026: BSNL चा रिपब्लिक डे धमाका! यूजर्सना दिलं मोठं गिफ्ट, इतक्या किंमतीत मिळणार वर्षभराची व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी Google ने सादर केलं स्पेशल डूडल, ISRO च्या कामगिरींनी वेधलं लक्ष
2

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी Google ने सादर केलं स्पेशल डूडल, ISRO च्या कामगिरींनी वेधलं लक्ष

Free Fire Max: Sukuna Ring ईव्हेंटची गेममध्ये धमाकेदार एंट्री! जबरदस्त रिवॉर्ड्स क्लेम करण्याची सुवर्णसंधी
3

Free Fire Max: Sukuna Ring ईव्हेंटची गेममध्ये धमाकेदार एंट्री! जबरदस्त रिवॉर्ड्स क्लेम करण्याची सुवर्णसंधी

Motorola Signature vs OnePlus 15: डिस्प्ले, कॅमेरा, परफॉर्मंसमध्ये कोणी मारली बाजी? कोणता प्रिमियम स्मार्टफोन ठरणार बेस्ट?
4

Motorola Signature vs OnePlus 15: डिस्प्ले, कॅमेरा, परफॉर्मंसमध्ये कोणी मारली बाजी? कोणता प्रिमियम स्मार्टफोन ठरणार बेस्ट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.