Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iQOO 15R vs Motorola Signature: डिस्प्ले, कॅमेरा, परफॉर्मन्समध्ये कोणी मारली बाजी? तुमच्यासाठी कोणता स्मार्टफोन ठरणार बेस्ट?

iQOO vs Motorola: iQOO 15R मध्ये 6.59-इंच AMOLED फ्लॅट डिस्प्ले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर Motorola Signature मध्ये 6.8-इंच कर्व्ड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 28, 2026 | 06:45 AM
iQOO 15R vs Motorola Signature: डिस्प्ले, कॅमेरा, परफॉर्मन्समध्ये कोणी मारली बाजी? तुमच्यासाठी कोणता स्मार्टफोन ठरणार बेस्ट?

iQOO 15R vs Motorola Signature: डिस्प्ले, कॅमेरा, परफॉर्मन्समध्ये कोणी मारली बाजी? तुमच्यासाठी कोणता स्मार्टफोन ठरणार बेस्ट?

Follow Us
Close
Follow Us:
  • कोणता स्मार्टफोन बेस्ट?
  • बॅटरी, गेमिंग, कॅमेरा, कोण आहे किंग?
  • iQOO 15R मध्ये चेकर्ड पॅटर्न, मेटल फ्रेम आणि डुअल कॅमेरा सेटअप
फेब्रवारी महिन्यात टेक कंपनी iQOO चा आगामी स्मार्टफोन iQOO 15R लाँच केला जाणार आहे. या डिव्हाईसचा टिझर देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. तर टेक कंपनी Motorola ने अलीकडेच लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन Motorola Signature लाँच केला आहे. या दोन्ही डिव्हाईसचे फीचर्स, डिझाईन आणि किंमत पूर्णपणे वेगळी आहे. एक स्मार्टफोन नुकताच लाँच करण्यात आला आहे. तर एक स्मार्टफोन थोड्याच दिवसांत लाँच केला जाणार आहे. आता आम्ही इथे या दोन्ही स्मार्टफोन्सच्या फीचर्सची तुलना करणार आहोत. ज्यामुळे कोणता स्मार्टफोन चांगले फीचर्स ऑफर करतो, तुम्हाला समजू शकेल.

15 कोटींहून अधिक युजर्सचा Data Leak! जीमेल, फेसबुक, इंस्टाग्राम आणि नेटफ्लिक्स अकाउंट्स धोक्यात, तात्काळ बदला पासवर्ड!

डिझाईन आणि बिल्ड क्वालिटी

iQOO 15R च्या टिझरवरून असा अंदाज लावला जात आहे की, या डिव्हाईसमध्ये चेकर्ड पॅटर्न, मेटल फ्रेम आणि डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये IP68 आणि IP69 रेटिंग देखील ऑफर केली जाऊ शकते. iQOO 15R डिझाईन स्पोर्टी आणि रग्ड यूजर्ससाठी परफेक्ट असणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

डिस्प्ले तुलना

iQOO 15R मध्ये 6.59-इंच AMOLED फ्लॅट डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये 1.5K रेजोल्यूशन आणि 144Hz हाय रिफ्रेश रेट असू शकतो. स्मार्टफोनचा डिस्प्ले 5,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस सपोर्टसह येणार आहे. Motorola Signature मध्ये 6.8-इंच कर्व्ड AMOLED डिस्प्ले, 165Hz रिफ्रेश रेट आणि 6200 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस दिली जाऊ शकते.

परफॉर्मंस आणि हार्डवेयर

परफॉर्मंसबद्दल बोलायचं झालं तर iQOO 15R स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. तर या डिव्हाईसमध्ये 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 512GB UFS 4.1 स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे. यामुळे गेमिंग आणि मल्टी टास्किंग अगदी सहज पूर्ण होऊ शकते. Motorola Signature मध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 प्रोसेसर आहे, जो 16GB रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेजसह येतो. हेवी गेमिंग आणि मल्टीटास्किंग हे कॉम्बिनेशन देखील पावरफुल मानले जात आहे.

बॅटरी आणि चार्जिंग

iQOO 15R स्मार्टफोन 7,600mAh बॅटरी पावरसह लाँच केला जाऊ शकतो. यामध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील दिला जाऊ शकतो. यामुळे यूजर्सना दिर्घकाळ बॅटरी बॅकअप मिळतो. Motorola Signature मध्ये 5200mAh बॅटरी आहे, जी 90W वायर्ड चार्जिंग, 50W वायरलेस चार्जिंग आणि रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करते.

कैमरा परफॉर्मंस

iQOO 15R मध्ये 200MP प्रायमरी कॅमेरा दिला जाण्याची चर्चा सध्या सुरु आहे. तर सेकेंडरी कॅमेरा 8MP आणि फ्रंट कॅमेरा 32MP असू शकतो. तर Motorola Signature मध्ये ट्रिपल 50MP रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये Sony प्राइमरी सेंसर, 100x पेरिस्कोप जूम आणि अल्ट्रा-वाइड लेंस समाविष्ट आहे. सेल्फी लवर्ससाठी या स्मार्टफोनमध्ये 50MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.

सॉफ्टवेयर एक्सपीरियंस

iQOO 15R डिव्हाईस अँड्रॉईड 16 आधारित OriginOS 6 सह लाँच केला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये कस्टमाइजेशन आणि एडवांस फीचर्स दिले जाणार आहे. Motorola Signature स्मार्टफोन अँड्रॉईड 16 आधारित Hello UI वर चालतो. कंपनी 7 वर्षांच्या ओएस आणि सुरक्षा अपडेट्सचे आश्वासन देत आहे, ज्यामुळे ते दीर्घकालीन वापरासाठी उत्तम बनते.

Apple करणार धमाका! iPhone, आयपॅड, मॅकसह 20 हून अधिक नवे प्रोडक्ट्स लाँच होण्याची शक्यता, यूजर्सना मिळणार सरप्राईज

किंमत

Motorola Signature स्मार्टफोन अलीकडेच लाँच करण्यात आला असून डिव्हाईसच्या 12GB रॅम+ 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 59,999 रुपये आहे. तर iQOO 15R फ्रेबुवारी महिन्यात लाँच केला जाणार आहे, ज्याची किंमत सुमारे 45,000 रुपये असू शकते.

Web Title: Iqoo 15r vs motorola signature which smartphone is best in display camera and performance tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 06:45 AM

Topics:  

  • iqoo
  • motorola
  • smartphone

संबंधित बातम्या

OnePlus 16 Leaks: चार्जिंगची चिंता अखेर संपणार! आगामी स्मार्टफोनमध्ये मिळणार 9000mAh पेक्षा मोठी बॅटरी, लाँचपूर्वीच फीचर्स लीक
1

OnePlus 16 Leaks: चार्जिंगची चिंता अखेर संपणार! आगामी स्मार्टफोनमध्ये मिळणार 9000mAh पेक्षा मोठी बॅटरी, लाँचपूर्वीच फीचर्स लीक

Motorola Signature vs OnePlus 15: डिस्प्ले, कॅमेरा, परफॉर्मंसमध्ये कोणी मारली बाजी? कोणता प्रिमियम स्मार्टफोन ठरणार बेस्ट?
2

Motorola Signature vs OnePlus 15: डिस्प्ले, कॅमेरा, परफॉर्मंसमध्ये कोणी मारली बाजी? कोणता प्रिमियम स्मार्टफोन ठरणार बेस्ट?

Flipkart Republic Day Sale: बजेटमध्ये बेस्ट डील! Motorola च्या या स्मार्टफोनवर बंपर ऑफर, 7 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह करा खरेदी
3

Flipkart Republic Day Sale: बजेटमध्ये बेस्ट डील! Motorola च्या या स्मार्टफोनवर बंपर ऑफर, 7 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह करा खरेदी

चार्जिंग करताना फोन फुटला! Samsung Galaxy S25+ प्रकरणाने सोशल मीडियावर खळबळ, कंपनीने दिलं स्पष्टीकरण
4

चार्जिंग करताना फोन फुटला! Samsung Galaxy S25+ प्रकरणाने सोशल मीडियावर खळबळ, कंपनीने दिलं स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.