Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावरफुल बॅटरीसह लवकरच लाँच होणार Poco चा नवीन स्मार्टफोन, किती असणार किंमत? जाणून घ्या

Poco F7 Launch Updates: लवकरच पोकोचा नवीन स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन पावरफुल बॅटरीसह लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8s Gen 4 प्रोसेसर असणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 16, 2025 | 07:45 PM
पावरफुल बॅटरीसह लवकरच लाँच होणार Poco चा नवीन स्मार्टफोन, किती असणार किंमत? जाणून घ्या

पावरफुल बॅटरीसह लवकरच लाँच होणार Poco चा नवीन स्मार्टफोन, किती असणार किंमत? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

टेक कंपनी पोकोचा नवीन स्मार्टफोन लवकरच लाँच केला जाणार आहे. हा नवीन स्मार्टफोन पॉपुलर F-सीरीज अंतर्गत लाँच केला जाणार आहे. हा डिव्हाईस लवकरच भारतात लाँच होणार आहे. या फोनचे सर्वात महत्त्वाचे हायलाईट म्हणजे या स्मार्टफोनची बॅटरी लाईफ असणार आहे. खरं तर कंपनी आता लवकरच Poco F7 लाँच करणार आहे. या स्मार्टफोनचा टिझर फ्लिपकार्टवर शेअर करण्यात आला आहे. हा फोन लवकरच लाँच केला जाणार आहे. मात्र लाँचिंगपूर्वीच या स्मार्टफोनचे काही फीचर्स ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उघड झाले आहेत.

Lava Storm Series: 120Hz डिस्प्ले आणि पावरफुल कॅमेऱ्यासह हे जबरदस्त Smartphones लाँच, किंमत 10 हजारांहून कमी

कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या लाँच डेटबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र असं सांगितलं जात आहे की, येत्या काही दिवसांताच या स्मार्टफोनची एंट्री होणार आहे. स्मार्टफोनच्या टिझरवरून हे कंफर्म झालं आहे की, पोको F7 एका मोठ्या बॅटरीसह लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 7,550mAh बॅटरी असणार आहे. असं देखील सांगितलं जात आहे की, या फोनमध्ये आतापर्यंतच्या स्मार्टफोनमध्ये दिसणारी सर्वात मोठी बॅटरी देण्यात आली आहे. स्मार्टफोनचे काही फीचर्स देखील समोर आले आहेत. (फोटो सौजन्य – X)

Poco F7 चे खास फीचर्स

फ्लिपकार्टवरील फोनच्या लिस्टिंगवरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की, या डिव्हाइसमध्ये अशी बॅटरी असेल जी नियमित वापरासह एकदा चार्ज केल्यास दोन दिवसांपेक्षा जास्त बॅटरी बॅकअप देईल. त्यामुळे युजर्स दिर्घकाळ स्मार्टफोनचा वापर करू शकणार आहेत. पोकोचा दावा आहे की डिव्हाइसमध्ये वापरल्या जाणाऱ्या सिलिकॉन-कार्बन (Si/C) बॅटरी तंत्रज्ञानामुळे एकदा पूर्ण चार्ज केल्यास हे डिव्हाइस 2.18 दिवसांपर्यंत टिकेल. त्यामुळे जे युजर्स स्मार्टफोनच्या बॅटरीच्या समस्येमुळे चिंतेत असतात अशा युजर्ससाठी हा स्मार्टफोन अत्यंत फायद्याचा ठरणार आहे. फोनमध्ये 90W फास्ट चार्जिंग आणि 22.5W रिवर्स वायर्ड चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

सर्वात मोठ्या बॅटरीवाला स्मार्टफोन

Poco F7 ची बॅटरी iQOO Z10 आणि Vivo T4 पेक्षा मोठी असणार आहे. iQOO च्या या डिव्हाईसमध्ये 7,300mAh बॅटरी दिली जाणार आहे. जर पोकोने त्यांच्या नवीन स्मार्टफोनमध्ये 7,550mAh बॅटरी दिली. तर हा स्मार्टफोन देशातील सर्वात मोठ्या बॅटरीसह येणारा स्मार्टफोन असणार आहे. कंपनीने अद्याप स्मार्टफोनच्या डिव्हाईसबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. परंतु ब्रँड डिव्हाइसला जास्त जड न बनवता त्याची जाडी आणि डिझाइन कशी मॅनेज केली जाणार आहे, याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.

विमान प्रवासात हे 4 गॅझेट्स बाळगणं म्हणजे अपघाताला आमंत्रण, तुम्हीही करताय का या चूका?

दमदार परफॉर्मेंस

Poco F7 मध्ये Snapdragon 8s Gen 4 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. गीकबेंच लिस्टिंगमधून असे दिसून आले आहे की डिव्हाइसच्या किमान एका प्रकारात 12GB रॅम आणि हा नवीन चिपसेट असू शकतो.

Poco F7 ची किंमत

Poco F6 आणि F5 हे दोन्ही फोन भारतात 29,999 रुपयांना लाँच करण्यात आले होते. या नवीन फोनची किंमत देखील 30,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.

Web Title: Poco f7 smartphone will launch soon with powerful battery tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • poco
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?
1

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव
2

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स
3

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या
4

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.