FlipKart च्या सेलमध्ये Poco स्मार्टफोन्सवर मिळतेय आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, ही संधी गमावू नका
जर तुम्ही तुमचा स्मार्टफोन अपग्रेड करण्याचा विचार करत असाल, तर हा सर्वोत्तम संधीचा क्षण आहे! भारतातील वेगाने वाढणारा ऑनलाइन स्मार्टफोन ब्रँड पोको, फ्लिपकार्टच्या “बिग सेव्हिंग्ज डेज 2025” या लोकप्रिय सेलसाठी आजवरची सर्वात मोठी सूट घेऊन आला आहे. 8 मे 2025 पर्यंत, पोकोचे सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल्स अत्यंत कमी किंमतीत उपलब्ध आहेत. यात पोको C71, C75, M7, M7 Pro, M6 Plus, X7 आणि X7 Pro यांचा समावेश आहे.
पोको C71 हे बजेट सेगमेंटमधील स्मार्टफोन 6.88 इंच HD+ डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, Android 15, TÜV आय प्रोटेक्शन आणि 12GB रॅमसह येतो. याची किंमत पुढीलप्रमाणे आहे:
₹5,799 (4+64) – केवळ Airtel युजर्ससाठी
₹6,499 (4+64)
₹7,299 (6+128)
पोको C75 या किफायतशीर 5G स्मार्टफोनमध्ये Snapdragon 4S Gen 2 (4nm), 50MP Sony कॅमेरा आणि IP52-रेटेड डिझाइन आहे.
₹7,699 (4+64)
₹8,499 (4+128)
Mark Zuckerberg पासून ते Elon Musk पर्यंत, कसं आहे जगातील टॉप टेक लीडर्सचं मॉर्निंग रुटीन
पोको M7 हे भारतातील ₹10,000 च्या आतले सर्वात वेगवान 5G स्मार्टफोन मानले जातात. यामध्ये Snapdragon 4 Gen 2, 6.88 इंच डिस्प्ले, 50MP Sony कॅमेरा, 5160mAh बॅटरी आणि 12 GB पर्यंत रॅम आहे.
₹9,499 (6+128)
₹10,699 (8+128)
पोको M6 Plus मध्ये 6.79 इंच FHD+ 120Hz डिस्प्ले, 108MP कॅमेरा, Snapdragon 4 Gen 2 AE, HyperOS आणि 33W फास्ट चार्जिंग आहे.
₹9,999 (6+128)
₹10,999 (8+128)
पोको M7 Pro मध्ये 6.67 इंच G-OLED FHD+ डिस्प्ले (2100 nits ब्राइटनेस), 50MP Sony LYT-600 कॅमेरा, 5110mAh बॅटरी व 45W चार्जिंग आहे.
₹11,999 (6+128)
₹13,999 (8+256)
पोको X7 5G मध्ये 1.5K AMOLED 3डी कर्व्ह डिस्प्ले, MediaTek Dimensity 7300 Ultra, 50MP Sony LYT-600 कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी आहे.
₹15,999 (8+128)
₹17,999 (8+256)
पोको X7 Pro हे सेगमेंटमधील सर्वात पॉवरफुल फोन असून त्यामध्ये MediaTek Dimensity 8400 Ultra प्रोसेसर, 6500mAh बॅटरी, 50MP Sony कॅमेरा आणि HyperOS 2.0 आहे.
₹22,999 (8+256)
₹24,999 (12+256)
पोको F6 मध्ये Snapdragon 8s Gen 3, 6.67 इंच OLED 1.5K डिस्प्ले, 50MP ड्युअल कॅमेरा, HyperOS (Android 14) आणि 90W फास्ट चार्जिंगसारखी प्रीमियम फीचर्स आहेत.
₹22,999 (12+256)
जर तुम्ही बजेट 5G फोन शोधत असाल किंवा फ्लॅगशिप-स्तरीय परफॉर्मन्स पाहत असाल, आता योग्य वेळ आहे. इंटरनेट स्क्रोल करणे थांबवा आणि तुमचा नवीन पोको फोन निवडा!