Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Upcoming Smartphones: आता राडा तर होणारच… Nothing पासून iPhone पर्यंत, मार्च महिन्यात एंट्री करणार हे स्मार्टफोन्स

Upcoming Smartphone March 2026: मार्च महिन्यात Honor Magic V6 पासून Nothing Phone (4a) पर्यंत अनेक दमदार स्मार्टफोन्स लाँच केले जाणार आहेत. 1 मार्च रोजी Honor Robot Phone लाँच केला जाणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 28, 2026 | 10:39 AM
Upcoming Smartphones: आता राडा तर होणारच... Nothing पासून iPhone पर्यंत, मार्च महिन्यात एंट्री करणार हे स्मार्टफोन्स

Upcoming Smartphones: आता राडा तर होणारच... Nothing पासून iPhone पर्यंत, मार्च महिन्यात एंट्री करणार हे स्मार्टफोन्स

Follow Us
Close
Follow Us:
  • 1 मार्च रोजी Honor Robot Phone लाँच केला जाणार
  • Apple 4 मार्च रोजी ईव्हेंट आयोजित करणार आहे
  • POCO X8 Pro सीरीज मार्च महिन्यात लाँच केली जाणार
आलीकडेच लाँच करण्यात आलेल्या सॅमसंग ईव्हेंटमध्ये कंपनीने फ्लॅगशिप Galaxy S26 सीरीज लाँच केली होती. याशिवाय फेब्रुवारी महिन्यात गूगलचा अफोर्डेबल स्मार्टफोन Pixel 10a देखील लाँच करण्यात आला होता. तर आज 28 फेब्रुवारी रोजी शाओमी 17 सिरीज लाँच केली जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यात अनेक दमदार स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिना स्मार्टफोन यूजर्ससाठी अतिशय खास होता. याचप्रमाणे मार्च महिना देखील अतिशय खास ठरणार आहे. कारण टेक कंपन्या मार्च महिन्यात देखील अनेक दमदार स्मार्टफोन्स लाँच करणार आहेत. या आगामी स्मार्टफोन्सची यादी समोर आली आहे.

Huawei ने उडवली सर्वांची झोप… 100W चार्जिंग सपोर्टसह लाँच केला तगडा स्मार्टफोन, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका

Honor Magic V6

Honor Magic V6 फोल्डेबल फोन MWC 2026 पूर्वी लाँच केला जाणार आहे. ऑनरचा हा अपकमिंग फोल्डेबल फोन अधिक चांगली ड्यूरेबिलिटी, हाय बॅटरी कॅपेसिटी आणि स्लिम डिझाइनसह लाँच केला जाणार आहे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर Magic V6 मध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे. यासोबतच या आगामी फोनमध्ये 7150mAh बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाणार आहे. ऑनरच्या या फोनमध्ये इन-हाउस C1+ रेडियो फ्रीक्वेंसी इन्हेंसमेंट चिप आणि E2 एनर्जी इफीसिएंसी इन्हेंसमेंट चिप दिली जाण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

Honor Robot Phone

Honor ने घोषणा केली आहे की, 1 मार्च रोजी Honor Robot Phone लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन जानेवारी महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक शोमध्ये सादर करण्यात आला आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, हा पहिला रोबोट फोन आहे, ज्यामध्ये हिडन रोबोटिक आर्म गिंबल दिला जाणार आहे. Honor Robot Phone कंपनीच्या पावरफुल एआई सिस्टमसह लाँच केला जाणार आहे.

Nothing Phone (4a)

Nothing Phone (4a) स्मार्टफोन मार्च महिन्यात लाँच केला जाणार आहे. हा फोन रिडिजाइन Glyph Bar लाइटिंग सिस्टमसह येणार आहे. नथिंगचा हा फोन अँड्रॉईड 16 आणि स्नॅपड्रॅगन चिपसेटसह लाँच केला जाणार आहे. डिव्हाईस 50MP मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 7s Gen 4 प्रोसेसरसह लाँच केला जाणार आहे.

Apple iPhone 17e

Apple 4 मार्च रोजी ईव्हेंट आयोजित करणार आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी iPhone 17e लाँच करण्याची शक्यता आहे. या आगामी फोनमध्ये A19 चिप दिली जाण्याची शक्यता आहे. एपलच्या या अफोर्डेबल फोनमध्ये बेस्ट एआई परफॉर्मंससाठी न्यूरल इंजिन दिलं जाणार आहे. iPhone 17e मध्ये MagSafe अपग्रेड, 15W चार्जिंग मिळणार आहे. आगामी आयफोनबाबत असं सांगितलं जात आहे की, यामध्ये 16e सारखाच डिस्प्ले, कॅमेरा, डिजाइन दिले जाऊ शकते.

Motorola Edge 70 Fusion

Motorola Edge 70 Fusion स्मार्टफोन मार्च महिन्यात लाँच होणार आहे. कंपनीने अद्याप स्मार्टफोनची लाँच डेट जाहीर केली नाही. Motorola गेल्या बऱ्याच काळापासून Edge 70 Fusion चा टिझर जाहीर करत होता. हा फोन 144Hz रिफ्रेश रेट वाले कर्व्ड 1.5K डिस्प्लेसह लाँच केला जाणार आहे, जो HDR10+ आणि 5,200 निट्सच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करणार आहे. हा आगामी फोन स्नॅपड्रॅगन 7s Gen 4 प्रोसेसर, 7000mAh बॅटरी आणि 68W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणार आहे. Edge 70 Fusion मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. Edge 70 Fusion मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे.

Google ने सादर केले नवे AI इमेज जनरेशन मॉडेल… Nano Banana 2 ने सर्वांना केलं चकित, आता इमेजेस होणार आणखी रिअलिस्टिक

POCO X8 Pro सीरीज

POCO X8 Pro सीरीज देखील मार्च महिन्यात लाँच केली जाणार आहे. कंपनी प्रीमियम मिड रेंज सेगमेंटमध्ये POCO X8 Pro आणि POCO X8 Pro Max हे दोन मॉडेल लाँच करणार आहे. POCO X8 Pro मध्ये 6.59-इंच 1.5K OLED डिस्प्ले असू शकते आणि हा फोन मीडियाटेकच्या डाइमेंसिटी 8350 अल्ट्रा प्रोसेसरसह लाँच होऊ शकतो. यामध्ये 50MP सोनी IMX882 प्राइमरी कॅमेरा, 20MP फ्रंट कॅमेरा आणि 6500mAh बॅटरी असू शकते. तर POCO X8 Pro Max मध्ये 6.83-इंच OLED डिस्प्ले असू शकतो. हा फोन मीडियाटेकच्या डाइमेंसिटी 9500s प्रोसेसर, 50MP लाईट हंटर 600 प्राइमरी सेंसरसह लाँच केला जाऊ शकतो. POCO X8 Pro Max मध्ये 8,500mAh बॅटरी, 100W वायर्ड चार्जिंग आणि 27W रिवर्स चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे.

Web Title: Upcoming smartphone march 2026 including honor magic v6 and honor robot phone know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 10:39 AM

Topics:  

  • motorola
  • poco
  • smartphone

संबंधित बातम्या

लाँचिंगपूर्वीच क्रिकेटर श्रेयस अय्यरच्या हातात दिसला Vivo चा Ultra फोन! फोटोग्राफीसमोर DSLR पडेल फीका, असे असू शकतात तगडे फीचर्स
1

लाँचिंगपूर्वीच क्रिकेटर श्रेयस अय्यरच्या हातात दिसला Vivo चा Ultra फोन! फोटोग्राफीसमोर DSLR पडेल फीका, असे असू शकतात तगडे फीचर्स

पावरफुल चिपसेट आणि तगडी बॅटरी… नव्या स्मार्टफोनसह या कंपनीने केली कमाल, ग्राहकांची पसंती मिळणार?
2

पावरफुल चिपसेट आणि तगडी बॅटरी… नव्या स्मार्टफोनसह या कंपनीने केली कमाल, ग्राहकांची पसंती मिळणार?

डिझाईन पाहताच प्रेमात पडाल! 50MP कॅमेऱ्यासह Oppo चा तगडा स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
3

डिझाईन पाहताच प्रेमात पडाल! 50MP कॅमेऱ्यासह Oppo चा तगडा स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Vivo T5 Pro 5G लॉन्च, 9020mAh बॅटरीसह फीचर्सही खास; किंमत जाणून घ्या
4

Vivo T5 Pro 5G लॉन्च, 9020mAh बॅटरीसह फीचर्सही खास; किंमत जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.