Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पुष्पा 2’ ची तिकिटे मिळत आहेत अर्ध्या किमतीत! आजच इथून Book करा

पुष्पा 2 हा बहुचर्चित चित्रपट 5 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. तुम्हीही हा चित्रपट पाहण्याचा विचार केला असेल तर काही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला या चित्रपटाची तिकिटे कमी किमतीत उपलब्ध होतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 04, 2024 | 09:07 AM
'पुष्पा 2' ची तिकिटे मिळत आहेत अर्ध्या किमतीत! आजच इथून Book करा

'पुष्पा 2' ची तिकिटे मिळत आहेत अर्ध्या किमतीत! आजच इथून Book करा

Follow Us
Close
Follow Us:

‘पुष्पा 2: द रुल’ या आगामी चित्रपटाचे तिकीट बुकिंग आता सुरू झाले आहे. या चित्रपटात दक्षिण भारतीय स्टार्स अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहेत. मागील वर्षापासूनच या चित्रपटाची फार चर्चा आहे. पुष्पा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर चाहत्यांना याच्या दुसऱ्या पार्टची फार उत्सुकता लागून राहिली होती, अखेर ही उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. या चित्रपटाच्या तिकीट बुकिंगचे अनेक रेकॉर्ड मोडले गेले आहेत. दिल्ली, मुंबई, पाटणा, कोलकाता, बेंगळुरू आणि हैदराबाद सारख्या शहरांमध्ये या चित्रपटाच्या तिकिटाची किंमत 1800 रुपयांपर्यंत असू शकते, परंतु तुम्ही 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत तिकीट खरेदी करू शकता. आता हे कसे करता येणार हे आज आम्ही तुम्ही तुम्हाला या लेखात सांगणार आहोत.

तुम्ही बुक माय शो ॲप किंवा वेबसाइटला भेट देऊन तिकीट बुक करू शकता. इथे तुम्हाला कमी किमतीत तुमच्या आवडीच्या सीटसह तिकीट बुक करता येईल. तुम्ही 2D, 3D, IMAX आणि इतर अनेक फॉरमॅटमध्ये तिकिटे बुक करू शकता. शोच्या वेळेनुसार आणि स्वरूपानुसार तिकिटांच्या किमती बदलतात. काही बँकांच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट करून तुम्ही 50% पर्यंत सूट मिळवू शकता. पुष्पा 2 हा बहुचर्चित चित्रपट 5 डिसेंबर रोजी देशभर प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल तर अजिबात वेळ न घालवता आजच  चित्रपटाचे बुकिंग कन्फर्म करा.

टेक संबंधित बातम्या वाचण्यास इथे क्लिक करा

Paytm

पेटीएम हे एक लोकप्रिय ऑनलाईन पेमेंट ॲप आहे. इथे सर्व प्रकारचे बिल ऑनलाईन भरता येतात. तसेच इथे तुम्ही चित्रपटाचे तिकीट देखील बुक करू शकता. तुम्ही ॲक्सिस माय बँक झोन (Axis Bank My Zone)  क्रेडिट कार्ड वापरून दोन तिकिटे बुक केल्यास, तुम्हाला एक तिकीट मोफत मिळेल.

टेक संबंधित बातम्या वाचण्यास इथे क्लिक करा

PVR

तुम्ही PVR ॲप किंवा याच्या वेबसाइटवर जाऊनही तिकीट बुक करू शकता. दिल्ली आणि मुंबईच्या अनेक सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये (Single Screen Theatre)जवळपास 100 रुपयांना तिकिटे उपलब्ध आहेत. दिल्लीच्या करोलबागमध्ये 70 रुपयांनाही तिकीट मिळतं.

District App

झोमॅटोच्या डिस्ट्रिक्ट ॲपवर (Zomato District App) तुम्हाला चांगल्या ऑफर देखील मिळू शकतात. तुम्ही Blinkit वरून 999 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तू ऑर्डर केल्यास तुम्हाला 200 रुपयांची सूट मिळेल, जी तुम्ही चित्रपटाची तिकिटे खरेदी करण्यासाठी वापरू शकता.

Web Title: Pushpa 2 the rule allu arjun rashmika mandanna tickets under rs 100 how you can find good deals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2024 | 09:03 AM

Topics:  

  • pushpa 2

संबंधित बातम्या

अल्लू अर्जुनच्या शिरपेचात मानाचा तुरा, सरकारकडून विशेष पुरस्काराने सन्मानित
1

अल्लू अर्जुनच्या शिरपेचात मानाचा तुरा, सरकारकडून विशेष पुरस्काराने सन्मानित

विकी कौशलने हिसकावला ‘Pushpa’चा राष्ट्रीय पुरस्कार? ‘Chhaava’ ओटीटीवर येताच चाहत्यांचा प्रतिसाद!
2

विकी कौशलने हिसकावला ‘Pushpa’चा राष्ट्रीय पुरस्कार? ‘Chhaava’ ओटीटीवर येताच चाहत्यांचा प्रतिसाद!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.