• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Government Has Banned Two Chinese Power Bank Manufacturing Companies

स्वस्ताच्या लालसेपोटी तुम्हीही निकृष्ट दर्जाचे पॉवर बँक खरेदी तर नाही केले? सरकारने या कंपन्यांवर केली कारवाई

चीनी सप्लायर्सकडून कमी किमतीत पॉवर बँक खरेदी करून भारतात विकणाऱ्या दोन कंपन्यांवर सरकारने कारवाई केली आहे. आता तपासादरम्यान ते कॉलीटी आणि सेक्युरिटी दृष्टीने खराब असल्याचे आढळून आले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 04, 2024 | 08:36 AM
स्वस्ताच्या लालसेपोटी तुम्हीही निकृष्ट दर्जाचे पॉवर बँक खरेदी तर नाही केले? सरकारने या कंपन्यांवर केली कारवाई
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, पॉवर बँक विकणाऱ्या दोन कंपन्यांवर केंद्र सरकारने कारवाई केली आहे. या कंपन्या चीनमधून लिथियमच्या बॅटरी आयात करायच्या आणि त्या भारतातील लोकांना स्वस्तात विकायच्या. पण त्यांचा दर्जा निकृष्ट होता. आता तिसऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. निकृष्ट दर्जाच्या पॉवर बँकांची विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी येत असताना सरकारने हा निर्णय घेतला आहे.

अधिक कॅपिसिटी सांगून फसवणूक केली

गेल्या काही महिन्यांत चीनमधून निकृष्ट दर्जाच्या पॉवर बँक भारतात आल्या असून, त्या कमी किमतीत विकल्या जात आहेत. यापैकी बहुतेक पॉवर बँका आहेत ज्यांची क्षमता जास्त असल्याचे घोषित केले जाते, परंतु प्रत्यक्षात त्यांची क्षमता खूपच कमी आहे. काही कंपन्या पॉवर बँक विकताना अधिक क्षमतेचे आश्वासन देऊन लोकांना फसवतात. या कंपन्या चीनी सप्लायर्सकडून कमी किमतीत पॉवर बँक विकत घ्यायच्या आणि त्या भारतात विकायच्या आणि त्यांच्या किमतीही जास्त होत्या. या पॉवर बँका केवळ सुरक्षा आणि कामगिरीच्या बाबतीत निकृष्ट दर्जाच्या होत्या असे नाही तर या कंपन्या ग्राहकांची फसवणूकही करत होत्या.

टेक संबंधित बातम्या वाचण्यास इथे क्लिक करा

Smartphone and mobile battery. Smartphone and mobile battery. power bank stock pictures, royalty-free photos & images

BIS ने कॅन्सल केले रेस्ट्रेशन

या महिन्याच्या सुरुवातीला, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) ने दोन चीनी बॅटरी पुरवठादारांची नोंदणी रद्द केली, जे ग्वांगडोंग सीव्हासुन न्यू एनर्जी टेक्नॉलॉजी आणि गंझू नोव्हेल बॅटरी टेक्नॉलॉजी आहेत. या कंपन्यांनी भारतात अर्ध्याहून अधिक लिथियम बॅटरीचा पुरवठा केला. आम्ही तुम्हाला सांगतो की, सध्या BIS द्वारे Ganzhou Taoyuan New Energy चा तपास केला जात आहे. त्यात गडबड आढळून आल्यास त्यावरही बंदी घालण्यात येईल.

असा चालू होता संपूर्ण खेळ

या पॉवर बँक बनवणाऱ्या कंपन्यांवर अथॉरिटीजने अचानक तपास सुरु केला, ज्यामध्ये असे आढळून आले की जाहिरातीच्या वेळी दाखवलेली कॅपिसिटी प्रत्यक्षात कोणत्याही पॉवर बँकमध्ये नाही. पॉवर बँकेवर 10,000 mAh लिहिले असल्यास, त्याची वास्तविक कॅपिसिटी फक्त 4,000 किंवा 5,000 mAh आहे. या बॅटऱ्यांच्या कमी आयात किंमतीमुळे, भारतातील इतर लोकप्रिय ब्रँडच्या तुलनेत त्या स्वस्त दरात विकल्या जात होत्या. 600 रुपयांपेक्षा कमी किमतीत अनेक स्वस्त पर्याय उपलब्ध आहेत, जे कामगिरी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतात.

टेक संबंधित बातम्या वाचण्यास इथे क्लिक करा

पॉवर बँक खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

कॉलीटी आणि सेक्युरिटी
नवीन पॉवर बँक खरेदी करताना, कॉलीटी आणि सेक्युरिटीची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. केवळ काही पैसे वाचवण्यासाठी या गोष्टींमध्ये कधीही तडजोड करू नये

कनेक्टिव्हिटी पर्याय
पॉवर बँक्समध्ये तुमच्या गरजेनुसार कनेक्टिव्हिटी पर्याय देखील असावेत

ब्रँडची ओळख
ब्रँड ओळख खूप महत्त्वाची आहे. कारण आजकाल बाजारात बनावट ब्रँड्सच्या पॉवर बँकांचा सुळसुळाट आहे

कॅपिसिटी
पॉवर बँकेची दावा केलेली कॅपिसिटी चेक करणे, त्याच्यात खरच इतकी क्षमता आहे का? हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे.

Web Title: Government has banned two chinese power bank manufacturing companies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2024 | 08:35 AM

Topics:  

संबंधित बातम्या

BYD नंतर आता ‘या’ चिनी ऑटो कंपनीचा भारताच्या ऑटोमोबाईलवर लक्ष, Mahindra-Tata ला मिळणार टक्कर
1

BYD नंतर आता ‘या’ चिनी ऑटो कंपनीचा भारताच्या ऑटोमोबाईलवर लक्ष, Mahindra-Tata ला मिळणार टक्कर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
LIC Dividend: एलआयसीने सरकारला दिला लाभांश, तिजोरीत आले 7,324 कोटी रक्कम

LIC Dividend: एलआयसीने सरकारला दिला लाभांश, तिजोरीत आले 7,324 कोटी रक्कम

फडणवीस सरकारचा धमाका! एकाच दिवसात ३४ हजार कोटींची गुंतवणूक, ३३ हजार नवीन नोकऱ्यांची निर्मिती

फडणवीस सरकारचा धमाका! एकाच दिवसात ३४ हजार कोटींची गुंतवणूक, ३३ हजार नवीन नोकऱ्यांची निर्मिती

‘काशी-मथुरा’ प्रकरणावर RSS सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान; म्हणाले, “आंदोलनाचे समर्थन…”

‘काशी-मथुरा’ प्रकरणावर RSS सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान; म्हणाले, “आंदोलनाचे समर्थन…”

मेटा-रिलायन्स धोरणात्मक सहयोग! भारतातील AI सक्षमीकरणासाठी नवा टप्पा

मेटा-रिलायन्स धोरणात्मक सहयोग! भारतातील AI सक्षमीकरणासाठी नवा टप्पा

मोठी बातमी! पुणे-नांदेड विमानसेवा अनिश्चित काळासाठी स्थगित; कारण काय तर, धावपट्टीवर…

मोठी बातमी! पुणे-नांदेड विमानसेवा अनिश्चित काळासाठी स्थगित; कारण काय तर, धावपट्टीवर…

Asia Cup 2025 : आशिया कपपूर्वी भारतीय संघाच्या अडचणीत वाढ! BCCI मुळे ओढवली मोठी नामुष्की

Asia Cup 2025 : आशिया कपपूर्वी भारतीय संघाच्या अडचणीत वाढ! BCCI मुळे ओढवली मोठी नामुष्की

TVS Raider च्या नवीन लूक समोर भल्याभल्या बाईक फिक्या, Marvel लव्हर्ससाठी तर पर्वणीच

TVS Raider च्या नवीन लूक समोर भल्याभल्या बाईक फिक्या, Marvel लव्हर्ससाठी तर पर्वणीच

व्हिडिओ

पुढे बघा
Ambernath News : श्री सेलवा विनायक मित्र मंडळाचा आकर्षक देखावा, पुरातन मंदिरशैलीचा अप्रतिम अनुभव

Ambernath News : श्री सेलवा विनायक मित्र मंडळाचा आकर्षक देखावा, पुरातन मंदिरशैलीचा अप्रतिम अनुभव

Solapur News : सोलापुरातील प्रसिद्ध १४० वर्षांची परंपरा असलेले आजोबा गणपती

Solapur News : सोलापुरातील प्रसिद्ध १४० वर्षांची परंपरा असलेले आजोबा गणपती

Ahilyanagar : राहुरीत १३ ट्रकसह सुपारी व तंबाखूचा तब्बल ८.४३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Ahilyanagar : राहुरीत १३ ट्रकसह सुपारी व तंबाखूचा तब्बल ८.४३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Nanded: नागरिकांनी नदीजवळ सेल्फी काढायला जाऊ नये, पोलिसांचे आवाहन

Nanded: नागरिकांनी नदीजवळ सेल्फी काढायला जाऊ नये, पोलिसांचे आवाहन

Amravati News : मराठा आरक्षणासाठी केंद्राने विशेष अधिवेशन बोलवावे-बळवंत वानखडे

Amravati News : मराठा आरक्षणासाठी केंद्राने विशेष अधिवेशन बोलवावे-बळवंत वानखडे

Kolhapur : संपूर्ण शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प रद्द करा, राजू शेट्टींची मागणी

Kolhapur : संपूर्ण शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प रद्द करा, राजू शेट्टींची मागणी

Bajrang Sonawane : ‘मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची सरकारने दखल घेतली पाहिजे’

Bajrang Sonawane : ‘मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची सरकारने दखल घेतली पाहिजे’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.