Raksha Bandhan 2025: यंदा बहिणीला गिफ्ट करा बेस्ट कॅमेऱ्यावाले हे Smartphones, किंमत 15 हजारांहून कमी
9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. सर्व भावांकडे त्यांच्या बहिणीला गिफ्ट खरेदी करण्यासाठी केवळ 2 दिवसांचा कालावधी आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एका अनोख्या गिफ्टबद्दल सांगणार आहोत. या डिजीटल काळात तुमच्या बहिणीला आणखी स्मार्ट बनवण्यासाठी तुम्ही तिला एखादा स्मार्टफोन गिफ्ट करू शकता.
विशेष म्हणजेच जर तुमच्या बहिणीला फोटोग्राफी आणि सेल्फीची आवड असेल तर तुम्ही तुमच्या बहिणीला एक जबरदस्त स्मार्टफोन गिफ्ट करू शकता. या स्मार्टफोनची किंमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी आहे, ज्यामुळे हे स्मार्टफोन बजेट किंमतीत खरेदी केले जाऊ शकतात. हे स्मार्टफोन्स Amazon किंवा Flipkart सारख्या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून खरेदी केले जाऊ शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
या स्मार्टफोनची किंमत 10,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये 64MP + 2MP डुअल रियर कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 6.72 इंच FHD+ 90Hz डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी आहे, जी 33W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. iPhone सारख्या Dynamic Island फीचरसह हा स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध आहे.
या स्मार्टफोनची किंमत 11,999 रुपये आहे. या डिव्हाईसमध्ये 50MP AI कॅमेरा आणि MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 6.74 इंच HD+ 90Hz डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 5G कनेक्टिविटीसह येणारा हा सर्वात स्वस्त 5G फोन आहे.
या स्मार्टफोनची किंमत केवळ 9,999 रुपये आहे. या डिव्हाईसमध्ये 50MP + 8MP + 2MP रियर कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंच FHD+ 90Hz डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी आहे.
या स्मार्टफोनची किंमत 12,999 रुपये आहे. फोनमध्ये 50MP ट्रिपल कॅमेरा आणि MediaTek Dimensity 920 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.78 इंच FHD+ 120Hz डिस्प्ले आहे.
फोनची किंमत 12,999 रुपये आहे. या फोनमध्ये 50MP + 2MP डुअल कॅमेरा आणि 8MP सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 6.58 इंच FHD+ 120Hz डिस्प्ले आणि Snapdragon 4 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे.
या स्मार्टफोनची किंमत 11,999 रुपये आहे. फोनमध्ये 50MP डुअल कॅमेरा आणि MediaTek Dimensity 6020 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.5 इंच HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे.
रक्षाबंधनाचा सण कधी साजरा केला जाणार आहे?
9 ऑगस्ट
iQOO Z6 Lite 5G ची किंमत किती आहे?
12,999 रुपये
Redmi 13C 5G चे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स काय आहेत?
50MP AI कॅमेरा