Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्टाईल आणि तंत्रज्ञानाचे अनोखे संगम; मेटाचे एआय ग्‍लासेस भारतात दाखल, ‘या’ तारखेपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध

Ban Meta Gen 1 Glasses : रे-बॅन मेटा जेन १ ग्‍लासेस २१ नोव्हेंबरला भारतात लाँच होणार आहेत. एआय तंत्रज्ञान, 'हे मेटा' कमांड, आणि यूपीआय लाइट पेमेंटसह हे ग्‍लासेस अधिक स्मार्ट ठरणार आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 07, 2025 | 03:36 PM
स्टाईल आणि तंत्रज्ञानाचे अनोखे संगम; मेटाचे एआय ग्‍लासेस भारतात दाखल, 'या' तारखेपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध

स्टाईल आणि तंत्रज्ञानाचे अनोखे संगम; मेटाचे एआय ग्‍लासेस भारतात दाखल, 'या' तारखेपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध

Follow Us
Close
Follow Us:
  • मेटाचे स्मार्ट ग्लासेस लवकरच भारतात उपलब्ध केले जाणार आहेत
  • यात युजर्ससाठी अनेक स्मार्ट फीचर्स देण्यात आले आहेत
  • ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि रिलायन्‍स डिजिटलवर युजर्सना ते खरेदी करता येतील

Ban Meta Gen 1 Glasses : रे-बॅन मेटा जेन १ ग्‍लासेस २१ नोव्हेंबरला भारतात लाँच होणार आहेत. एआय तंत्रज्ञान, ‘हे मेटा’ कमांड, आणि यूपीआय लाइट पेमेंटसह हे ग्‍लासेस अधिक स्मार्ट ठरणार आहzरे-बॅन मेटा जेन १ ग्‍लासेस २१ नोव्‍हेंबर रोजी ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि Reliancedigital.in वर लाँच होण्‍यास सज्‍ज आहेत, ज्‍यासह भारतभरातील अधिकाधिक ग्राहकांना मेटाचे नाविन्‍यपूर्ण वीअरेबल तंत्रज्ञान उपलब्‍ध होईल. ६ नोव्‍हेंबरपासून व्‍यक्‍ती या रिटेलर्सकडून ऑनलाइन रे-बॅन मेटा जेन १ श्रेणी खरेदी करणाऱ्यांपैकी एक होण्‍यासाठी ‘नोटिफाय मी’ अलर्ट्सकरिता साइन अप करू शकतात, जेथे दैनंदिन अभिव्‍यक्‍ती व कनेक्‍शनसाठी प्रतिष्ठित रे-बॅन स्‍टाइल आणि मेटाचे प्रगत हँड्स-फ्री तंत्रज्ञान एकत्र करण्‍यात आले आहे.

LinkedIn वर सुरु झाला सायबर गुन्हेगारांचा नवा खेळ! या पद्धतीने लोकांना केलं जातंय ट्रार्गेट, तुमच्या सुरक्षेसाठी फॉलो करा या Tips

मेटाच्‍या भारत व आग्‍नेय आशियामधील उपाध्‍यक्ष संध्‍या देवनाथन म्‍हणाल्‍या, ”मेटामध्‍ये आमचा विश्वास आहे की, कम्‍प्‍युटिंगचे भविष्‍य अत्‍यंत वैयक्तिक, विनासायासपणे एकीकृत आणि दृढपणे सक्षम करणारे असेल. आम्‍ही दैनंदिन जीवनामध्‍ये प्रभावीपणे सामावून जाणाऱ्या डिवाईसेसच्या माध्‍यमातून प्रत्‍येकासाठी वैयक्तिक सुपरइंटेलिजन्‍स आणण्‍याच्‍या मिशनवर आहोत. एआय ग्‍लासेस आकर्षक दिसण्‍यासोबत शक्तिशाली एआय टूल्‍स देखील देतात, जे तुम्‍हाला वर्तमान घडामोडींशी संलग्‍न राहण्‍यास, उत्तमपणे संवाद साधण्‍यास आणि तुमच्‍या संवेदना वाढवण्‍यास मदत करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. रे-बॅन मेटा ग्‍लासेसमधून वीअरेबल तंत्रज्ञानाच्‍या नवीन अध्‍यायाचे नेतृत्‍व करण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते, जेथे भारत त्‍या प्रवासाचा प्रमुख भाग आहे आणि स्‍मार्टफोनपलीकडे कम्‍प्‍युटिंग प्‍लॅटफार्म्‍समधील पुढील वाटचालीला सादर करते.”

आयकॉनिक डिझाइन आणि स्‍मार्ट नाविन्‍यतेचे संयोजन

रे-बॅन मेटा जेन १ कलेक्‍शन विविध फ्रेम आणि लेन्‍स व्‍हेरिएण्‍ट्ससह उपलब्‍ध असेल. मेटा एआय बिल्ट इन असल्यामुळे तुम्ही प्रश्‍न विचारण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी किंवा हँड्सफ्री तुमचे ग्‍लासेस (चष्‍मा) नियंत्रित करण्यासाठी फक्‍त ‘हे मेटा’ म्हणू शकता. या कलेक्शनमध्ये क्लासिक रे-बॅन फ्रेम्स आहेत, ज्यामध्ये प्रिस्क्रिप्शन, सन, पोलराइज्ड आणि ट्रान्झिशन्स लेन्सचा समावेश आहे, ज्‍या खिशामध्‍ये सहजपणे मावणाऱ्या चार्जिंग केससह येतात. व्हिजिबल कॅप्चर एलईडी इंडिकेटर कॅमेरा सक्रिय असताना प्रकाशित होऊन पारदर्शकतेची खात्री देते, जेथे पुढील बाजूस व मध्‍यभागी सिक्योरिटी आणि स्टाईलला सादर करते.

गाणी ऐकण्याची मजा आता होणार दुप्पट! या सब्सक्राइबर्सना मिळणार 4 महिन्यांसाठी Apple Music चा फ्री अ‍ॅक्सेस, जाणून घ्या सविस्तर

नुकतेच, रे-बॅन मेटा ग्‍लासेससाठी नवीन अनुभवांची घोषणा करण्‍यात आली, ज्‍यामुळे ते भारतातील वापरकर्त्‍यांसाठी अधिक स्‍मार्ट, अधिक वैयक्तिक आणि अधिक धमाल झाले आहेत. तुम्‍ही आता मेटा एआयसोबत हिंदीमध्‍ये संवाद साधू शकता. आम्‍ही दीपिका पदुकोनचा सेलिब्रिटी एआय वॉइस देखील सादर केला आहे, ज्‍यासह तुमच्‍या परस्‍परसंवादांमध्‍ये प्रचलित आणि सर्वसमावेशक व्‍यक्तिमत्त्वाची भर करण्‍यात आली आहे. नुकतेच सणासुदीच्‍या काळात लाँच करण्‍यात आलेले नवीन ‘रिस्‍टाइल’ वैशिष्‍ट्य तुम्‍हाला ‘हे मेटा, रिस्‍टाइल धीस’ म्‍हणत फोटोजना लाइट्स, कलर्स व सेलिब्रेटरी थीम्‍ससह बदलण्‍याची सुविधा देते. लवकरच, मेटा यूपीआय लाइट पेमेंट्सची चाचणी सुरू करणार आहे, ज्‍यामुळे तुम्‍ही क्‍यूआर कोडकडे पाहत आणि ‘हे मेटा, स्‍कॅन अँड पे’ म्‍हणत १,००० रूपयांपेक्षा कमी रकमेचे पेमेंट्स त्‍वरित करू शकता. हे सर्व व्‍यवहार तुमच्‍या ग्‍लासेसच्‍या माध्‍यमातून विनासायासपणे व सुरक्षितपणे करता येऊ शकतात.

Web Title: Ray ban meta gen 1 glasses will soon be available on amazon flipkart and reliance digital tech news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 03:35 PM

Topics:  

  • glasses
  • Meta AI
  • Tech News

संबंधित बातम्या

LinkedIn वर सुरु झाला सायबर गुन्हेगारांचा नवा खेळ! या पद्धतीने लोकांना केलं जातंय ट्रार्गेट, तुमच्या सुरक्षेसाठी फॉलो करा या Tips
1

LinkedIn वर सुरु झाला सायबर गुन्हेगारांचा नवा खेळ! या पद्धतीने लोकांना केलं जातंय ट्रार्गेट, तुमच्या सुरक्षेसाठी फॉलो करा या Tips

गाणी ऐकण्याची मजा आता होणार दुप्पट! या सब्सक्राइबर्सना मिळणार 4 महिन्यांसाठी Apple Music चा फ्री अ‍ॅक्सेस, जाणून घ्या सविस्तर
2

गाणी ऐकण्याची मजा आता होणार दुप्पट! या सब्सक्राइबर्सना मिळणार 4 महिन्यांसाठी Apple Music चा फ्री अ‍ॅक्सेस, जाणून घ्या सविस्तर

नवा अध्याय सुरु… महाराष्ट्र बनणार भारताचं पहिलं Starlink राज्य! खेड्यापाड्यांनाही मिळणार हाय-स्पीड इंटरनेटचा अनुभव
3

नवा अध्याय सुरु… महाराष्ट्र बनणार भारताचं पहिलं Starlink राज्य! खेड्यापाड्यांनाही मिळणार हाय-स्पीड इंटरनेटचा अनुभव

Huawei Mate 70 Air: एकच झलक, सबसे अलग! चीनमध्ये लाँच झाला Huawei चा तगडा स्मार्टफोन, 6,500mAh बॅटरी आणि इतर फीचर्सने सुसज्ज
4

Huawei Mate 70 Air: एकच झलक, सबसे अलग! चीनमध्ये लाँच झाला Huawei चा तगडा स्मार्टफोन, 6,500mAh बॅटरी आणि इतर फीचर्सने सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.