• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Tech News Marathi Cyber Scam On Linkedin Fraudsters Are Targeting People

LinkedIn वर सुरु झाला सायबर गुन्हेगारांचा नवा खेळ! या पद्धतीने लोकांना केलं जातंय ट्रार्गेट, तुमच्या सुरक्षेसाठी फॉलो करा या Tips

LinkedIn Cyber Fraud: जर तुम्हाला LinkedIn वर बोर्ड सदस्यत्व किंवा गुंतवणूक निधीची ऑफर मिळाली तर ती तपासल्याशिवाय त्यावर क्लिक करू नका. कारण युजर्सची फसवणूक करण्यासाठी हा स्कॅमर्सचा नवीन डाव आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 07, 2025 | 01:16 PM
LinkedIn वर सुरु झाला सायबर गुन्हेगारांचा नवा खेळ! या पद्धतीने लोकांना केलं जातंय ट्रार्गेट, तुमच्या सुरक्षेसाठी फॉलो करा या Tips

LinkedIn वर सुरु झाला सायबर गुन्हेगारांचा नवा खेळ! या पद्धतीने लोकांना केलं जातंय ट्रार्गेट, तुमच्या सुरक्षेसाठी फॉलो करा या Tips

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • लोकांचे Microsoft लॉगिन क्रेडेंशियल्स चोरण्याचा प्रयत्न
  • खोट्या बोर्डमध्ये सहभागी होण्यासाठी एक्सक्लूसिव आमंत्रण
  • LinkedIn वर वाढला नवीन धोका
डिजिटल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म LinkedIn वर आता एक नवीन फिशिंग स्कॅम सुरु झाला आहे. हा स्कॅम वेगाने व्हायरल होत आहे. यावेळी सायबर फ्रॉडर्स सामान्य युजर्सना नाही तर फायनान्स सेक्टरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि बिजनेस लीडर्सना टार्गेट करत आहेत. स्कॅमर्स जुन्या ईमेल पद्धतीचा वापर न करता LinkedIn च्या डायरेक्ट मेसेजद्वारे लोकांचे Microsoft लॉगिन क्रेडेंशियल्स चोरण्याचा प्रयत्न करत आहे. हा स्कॅम कसा सुरु आहे आणि लोकांची फसवणूक कशा पद्धतीने केली जात आहे, याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

गाणी ऐकण्याची मजा आता होणार दुप्पट! या सब्सक्राइबर्सना मिळणार 4 महिन्यांसाठी Apple Music चा फ्री अ‍ॅक्सेस, जाणून घ्या सविस्तर

कसा सुरु झाला नवीन फिशिंग अटॅक?

साइबर सिक्योरिटी फर्म Push Security ने या हाय-रिस्क LinkedIn फिशिंग कँपेनचा खुलासा केला आहे. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, स्कॅमर्स LinkedIn वर एक प्रोफेशनल आणि खरा दिसणारा प्राफाईल तयार करतात. त्यानंतर स्कॅमर्स एखाद्या युजरला एक कॉमनवेल्थ इन्व्हेस्टमेंट फंड नावाच्या खोट्या बोर्डमध्ये सहभागी होण्यासाठी एक्सक्लूसिव आमंत्रण पाठवतात. “आम्ही तुम्हाला दक्षिण अमेरिकेत सुरु होणाऱ्या आमच्या नवीन Commonwealth निवेश फंडच्या कार्यकारी बोर्डमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करत आहोत, “अशा प्रकारचे आमंत्रण स्कॅमर्स युजरला पाठवतात. हे आमंत्रण ऐकण्यासाठी आणि वाचण्यासाठी अत्यंत प्रोफेशनल वाटते, ज्यामुळे अनेक मोठ्या पदावरील लोकं देखील त्यांच्या करिअरसाठी ही एक सुवर्णसंधी असल्याचं मानतात. युजरने हे आमंत्रण स्विकारला की सुरु होतो खरा खेळ. (फोटो सौजन्य – Pinterest) 

आमंत्रणावर क्लिक करताच सुरु होणार खेळ

स्कॅमर्सने युजरला पाठवलेल्या आमंत्रणात एक लिंक दिलेली असते. या लिंकवर क्लिक केल्यानंतर युजरला आधीच Google Search ने रीडायरेक्ट केले जाते. नंतर ते स्कॅमर्स-नियंत्रित साइटवर आणि शेवटी बनावट मायक्रोसॉफ्ट लॉगिन पेजवर पोहोचवले केले जाते. हे पेज अगदी खऱ्या Microsoft साइन-इन स्क्रीन सारखे दिसते. जेव्हा यूजर या पेजवर त्यांचा ईमेल आणि पासवर्ड एंटर करतात, त्यांची संपूर्ण माहिती थेट सायबर स्कॅमर्सकडे जाते. म्हणजेच एका क्लिकमुळे तुमचे पूर्ण कॉर्पोरेट अकाऊंट आणि डेटा धोक्यात येऊ शकतो.

सिक्योरिटी बॉट्सपासून वाचण्यासाठी वापरल्या जातात या पद्धती

Push Security ने दिलेल्या माहितीनुसार, हॅकर्स आता अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. हे CAPTCHA आणि Cloudflare Turnstile सारख्या सिक्योरिटी तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत, ज्यामुळे सिक्योरिटी बॉट्स त्यांची साईट स्कॅन करणार नाही आणि यामुळे साईट ब्लॉक देखील होणार नाही.

नवा अध्याय सुरु… महाराष्ट्र बनणार भारताचं पहिलं Starlink राज्य! खेड्यापाड्यांनाही मिळणार हाय-स्पीड इंटरनेटचा अनुभव

LinkedIn वर वाढला नवीन धोका

रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, आता फिशिंग कँपेन केवळ ईमेलपुरते मर्यादित नाही. स्कॅमर्स आता सोशल मीडियाद्वारे देखील लोकांची फसवणूक करण्यासाठी सज्ज झाले आहेत. विशेषत: LinkedIn सारख्या प्रोफेशनल नेटवर्कवर हा हल्ला जास्त धोकाजायक आहे. कारण इथे कॉर्पोरेट अकाउंट्स आणि बिजनेस डेटा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो. Push Security ने इशारा दिला आहे की, “ हा हल्ला जरी LinkedIn सारख्या ‘पर्सनल’ अ‍ॅपवर होत असला तरी देखील यामुळे हॅकर्स मायक्रोसॉफ्ट आणि गुगल सारख्या कंपन्या आणि सेवांच्या महत्त्वाच्या खात्यांमध्ये प्रवेश मिळवू शकतात.”

💡

Frequently Asked Questions

  • Que: LinkedIn कोणती कंपनी आहे?

    Ans: LinkedIn ही एक प्रोफेशनल नेटवर्किंग वेबसाइट आहे जिथे लोक आपले प्रोफाइल तयार करून नोकरी शोधतात, करिअर नेटवर्क तयार करतात आणि कंपन्यांशी संपर्क ठेवतात.

  • Que: LinkedIn खाते कसे तयार करायचे?

    Ans: LinkedIn.com वर जाऊन आपला ईमेल व पासवर्ड वापरून साइन अप करा आणि आपली वैयक्तिक तसेच व्यावसायिक माहिती भरा.

  • Que: LinkedIn वर नोकरी कशी शोधायची?

    Ans: “Jobs” सेक्शनमध्ये जाऊन आपल्या क्षेत्राशी संबंधित कीवर्ड आणि लोकेशन टाकून नोकरी शोधता येते.

Web Title: Tech news marathi cyber scam on linkedin fraudsters are targeting people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 01:16 PM

Topics:  

  • scam
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

धोक्याची घंटा! AI मुळे नोकरीचे संकट किती मोठे? भविष्यात काय असेल परिस्थिती आणि त्यावर उपाय, वाचा एका क्लिकवर
1

धोक्याची घंटा! AI मुळे नोकरीचे संकट किती मोठे? भविष्यात काय असेल परिस्थिती आणि त्यावर उपाय, वाचा एका क्लिकवर

Mobile Charging Tips: चार्जिंगशी संबंधित ‘ही’ एक चूक तुमचा फोन करू शकते खराब, आजच बदला तुमची सवय; अन्यथा होईल मोठे नुकसान
2

Mobile Charging Tips: चार्जिंगशी संबंधित ‘ही’ एक चूक तुमचा फोन करू शकते खराब, आजच बदला तुमची सवय; अन्यथा होईल मोठे नुकसान

कागदासारखा दिसणारा पण डिजिटल काम करणारा सॅमसंगचा नवा ई-पेपर डिस्प्ले लाँच
3

कागदासारखा दिसणारा पण डिजिटल काम करणारा सॅमसंगचा नवा ई-पेपर डिस्प्ले लाँच

स्लो झालेला फोन करा फास्ट! ताबडतोब बदला ‘ही’ सेटिंग, मोबाईल होईल पुन्हा एकदा नवा
4

स्लो झालेला फोन करा फास्ट! ताबडतोब बदला ‘ही’ सेटिंग, मोबाईल होईल पुन्हा एकदा नवा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
केवळ ओठांचा स्पर्श नाही…! Kiss Day निमित्त जोडीदाराला पाठवा रोमँटिक मेसेज

केवळ ओठांचा स्पर्श नाही…! Kiss Day निमित्त जोडीदाराला पाठवा रोमँटिक मेसेज

Feb 13, 2026 | 05:30 AM
भारतीय शूर सैन्यांमध्ये कमालीची ताकद अन् धैर्य; फक्त सरकारशी स्पष्ट संवादाची गरज

भारतीय शूर सैन्यांमध्ये कमालीची ताकद अन् धैर्य; फक्त सरकारशी स्पष्ट संवादाची गरज

Feb 13, 2026 | 04:15 AM
चॉकलेट आरोग्यासाठी हेल्दी की अनहेल्दी? किती प्रमाण खावे? फायदाही असतो का!

चॉकलेट आरोग्यासाठी हेल्दी की अनहेल्दी? किती प्रमाण खावे? फायदाही असतो का!

Feb 13, 2026 | 04:15 AM
निवडणुकीची रणधुमाळी संपली, बिबट्याची दहशत कायम; नवनिर्वाचित प्रतिनिधींसमोर मोठे आव्हान

निवडणुकीची रणधुमाळी संपली, बिबट्याची दहशत कायम; नवनिर्वाचित प्रतिनिधींसमोर मोठे आव्हान

Feb 13, 2026 | 12:30 AM
PUNE NEWS : दहा महिने अंथरुणाला खिळलेली १४ वर्षांची निलीमा; ससूनमध्ये उपचारांमुळे पुन्हा उभी राहिली

PUNE NEWS : दहा महिने अंथरुणाला खिळलेली १४ वर्षांची निलीमा; ससूनमध्ये उपचारांमुळे पुन्हा उभी राहिली

Feb 12, 2026 | 11:45 PM
IND vs NAM, T20 World Cup Live : दिल्लीत भारताचा डंका! नामीबियाचा ९३ धावांनी उडवला धुव्वा; वरुण चक्रवर्तीचा घातक मारा 

IND vs NAM, T20 World Cup Live : दिल्लीत भारताचा डंका! नामीबियाचा ९३ धावांनी उडवला धुव्वा; वरुण चक्रवर्तीचा घातक मारा 

Feb 12, 2026 | 10:45 PM
Ahilyanagar News: मनपा जमा खर्चात मोठी तफावत! 230 कोटी रुपयांची थकबाकी उघड

Ahilyanagar News: मनपा जमा खर्चात मोठी तफावत! 230 कोटी रुपयांची थकबाकी उघड

Feb 12, 2026 | 10:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.