Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Realme 14: 2025 चा दमदार 5G ‘स्मार्ट’फोन लाँच! गेमिंगचा अनुभव होणार अधिक चांगला, इतकी आहे किंमत

Realme ने त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन भारतात कधी लाँच केला जाणार आहे, याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही. मात्र या स्मार्टफोनची भारतात कधी एंट्री होणार, याबाबत अद्याप काहीही माहिती ना

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 29, 2025 | 09:33 AM
Realme 14: 2025 चा दमदार 5G 'स्मार्ट'फोन लाँच! गेमिंगचा अनुभव होणार अधिक चांगला, इतकी आहे किंमत

Realme 14: 2025 चा दमदार 5G 'स्मार्ट'फोन लाँच! गेमिंगचा अनुभव होणार अधिक चांगला, इतकी आहे किंमत

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन कंपनी Realme ने त्यांचा नवीन 5G आणि दमदार स्मार्टफोन Realme 14 5G लाँच केला आहे. या स्मार्टफोनचं लाँचिंग जागतिक बाजारात करण्यात आलं आहे. कंपनीने लाँच केलेला हा नवीन स्मार्टफोन Snapdragon 6 Gen 4 चिपसेटसह 12GB RAM ला सपोर्ट करतो. या फोनमध्ये फास्ट चार्जिंग सोपोर्टसह पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोन मोबाईल गेमर्ससाठी बेस्ट आहे. कंपनीने सांगितलं आहे की, या स्मार्टफोनमुळे गेमर्सचा गेमिंग अनुभव पूर्वीपेक्षा अधिक चांगला होणार आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या Ghibli-Style फोटोंवर लागला बॅन, कॉपीराईटच्या आरोपांमुळे OpenAI ने घेतला निर्णय

मोबाईल गेमर्सची सर्वात मोठी समस्या म्हणजे गेम खेळताना सतत स्मार्टफोनची चार्जिंग कमी होते आणि फोन देखील हँग होतो. पण आता लाँच करण्यात आलेला Realme 14 5G स्मार्टफोन गेमिंगसाठी अतिशय बेस्ट आहे. या स्मार्टफोनमध्ये गेमिंगचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी GT Boost मोड देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचं डिझाईन Realme Neo 7x सारखेच आहे. Realme Neo 7x स्मार्टफोन काही दिवसांपूर्वीच लाँच करण्यात आला होता. आता याच डिझाईनशी मिळता-जुळता स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – X)

Realme 14 5G ची किंमत

Realme 14 5G स्मार्टफोन थायलंडमध्ये दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 12GB + 256GB आणि 12GB + 512GB यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या व्हेरिअंटची किंमत प्रिमियम रेंजमध्ये आहे. थायलंडमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 13,999 THB म्हणजेच सुमारे 35,300 रुपये आहे. तर 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 15,999 THB म्हणजेच सुमारे 40,400 रुपये आहे. हा Realme फोन Mecha Silver, Storm Titanium आणि Warrior Pink रंगांच्या पर्यायांमध्ये येतो.

Realme 14 5G चे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

Realme 14 5G स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz, टच सॅम्पलिंग रेट 240Hz आणि पीक ब्राइटनेस 2,000nits आहे. हा Realme फोन Qualcomm च्या Snapdragon 6 Gen 4 SoC सह सादर करण्यात आला आहे.

प्रोसेसर

हा Realme फोन Android 15 वर आधारित Realme UI 6 वर चालतो. सर्वोत्तम गेमिंग अनुभवासाठी Realme 14 5G स्मार्टफोन 6,050mm² VC लिक्विड कूलिंग सिस्टमसह येतो. या फोनमध्ये दिलेल्या GT बूस्ट मोडमुळे, तो 120 फ्रेम्स प्रति सेकंद वेगाने गेमप्लेला सपोर्ट करतो.

कॅमेरा

कॅमेरा स्पेक्सबद्दल बोलायचे झाले तर, Realme 14 5G मध्ये AI पॉवर्ड 50 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. हे ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन (OIS) सपोर्टसह येते. या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Ghibli Photo Trend: Elon Musk ने वाढवलं Sam Altman चं टेंशन, ChatGPT च्या पेड वर्जनमधील सुविधा फ्रीमध्ये ऑफर करतोय Grok

बॅटरी

या फोनमध्ये 6,000mAh बॅटरी आहे, जी 45W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते.

Web Title: Realme 14 5g smartphone launched best for gamers tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2025 | 09:33 AM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स
1

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स

Smart TV सोडा! FIZIX ने लाँच केला स्वस्त AI फीचर्स वाला प्रोजेक्टर, आता घरातच मिळणार थिएटरसारखा अनुभव
2

Smart TV सोडा! FIZIX ने लाँच केला स्वस्त AI फीचर्स वाला प्रोजेक्टर, आता घरातच मिळणार थिएटरसारखा अनुभव

चाइनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी सज्ज! स्मार्टफोन आणि टॅब्ससह दमदार गॅझेट्सची होणार एंट्री, जाणून घ्या
3

चाइनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी सज्ज! स्मार्टफोन आणि टॅब्ससह दमदार गॅझेट्सची होणार एंट्री, जाणून घ्या

Samsung Galaxy S26 Ultra बाबत समोर आली अपडेट! तब्बल एवढी असू शकते किंमत; स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळणार हे फीचर्स
4

Samsung Galaxy S26 Ultra बाबत समोर आली अपडेट! तब्बल एवढी असू शकते किंमत; स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळणार हे फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.