Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Realme चे नवीन स्टायलिश Earbuds लाँच, सिंगल चार्ज देणार 52 तासांची बॅटरी लाईफ; किती आहे किंमत?

Realme Buds Air 7 इअरबड्स 52 तासांचा प्लेटाईम ऑफर करतात, असा दावा कंपनीने केला आहे. यामुळे ज्यांना संपूर्ण दिवस इअरबड्सची गरज असते, अशा लोकांसाठी हे इअरबड्स बेस्ट ठरणार आहे. Realme Buds Air 7 ची किंमत जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 14, 2025 | 03:38 PM
Realme चे नवीन स्टायलिश Earbuds लाँच, सिंगल चार्ज देणार 52 तासांची बॅटरी लाईफ; किती आहे किंमत?

Realme चे नवीन स्टायलिश Earbuds लाँच, सिंगल चार्ज देणार 52 तासांची बॅटरी लाईफ; किती आहे किंमत?

Follow Us
Close
Follow Us:

टेक कंपनी Realme ने त्यांचे नवीन स्टायलिश इअरबड्स लाँच केले आहेत. कंपनीने मंगळवारी चीनमध्ये TWS ईयरफोन्स Realme Buds Air 7 या नावाने लाँच केले आहे. कंपनीने मंगळवारी त्यांचे दोन ब्रँड न्यू स्मार्टफोन Realme Neo 7 SE आणि Neo 7x चीनमध्ये लाँच केले आहेत. या स्मार्टफोनसोबतच कंपनीने त्यांचे नवीन इअरबड्स देखील लाँच केले आहेत.

हा आहे Airtel चा बेस्ट प्रीपेड रिचार्ज प्लॅन, 60 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह मिळणार हे खाास बेनिफिट्स! एवढी आहे किंमत

Realme ने नवीन इअरबड्समध्ये 52dB पर्यंत एक्टिव नॉइज कँसिलेशन (ANC) सपोर्ट दिला आहे. यामध्ये Hi-Res Audio सर्टिफिकेशन आणि हाई-फिडेलिटी लॉसलेस LHDC 5.0 ऑडियो कोडेक सपोर्ट देखील आहे. कंपनीने दावा केला आहे की चार्जिंग केससह हे इअरबड्स 52 तासांचा प्लेटाईम ऑफर करतात. Realme ने मे 2024 मध्ये भारतात Realme Buds Air 6 TWS इअरबड्स लाँच केले होते. त्यानंतर आता कंपनीने पुन्हा एकदा त्यांचे नवीन इअरबड्स लाँच केले आहे. या नवीन इअरबड्सचा लूक अतिशय कमाल आहे. त्यांची स्टाईल तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स देते. (फोटो सौजन्य – X)

Realme Buds Air 7 ची किंमत आणि उपलब्धता

चीनमध्ये Realme Buds Air 7 ची किंमत CNY 299 म्हणजेच अंदाजे 3,600 रुपये आहे. या इअरबड्ससाठी रियलमी चायना ई-स्टोअरवर प्री-ऑर्डर सुरू झाल्या आहेत. त्यांची विक्री चीनमध्ये 26 फेब्रुवारी रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता (भारतीय वेळेनुसार सकाळी 7:30 वाजता) सुरू झाली आहे. हे इअरबड्स डॉन गोल्ड, ऑर्किड पर्पल आणि व्हर्डंट ग्रीन रंगांमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला गिफ्ट देण्यासाठी एअरबड्स खरेदी करण्याचा विचार करत असाल ही तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे.

Realme Buds Air 7 चे स्पेसिफिकेशन

Realme Buds Air 7 मध्ये 12.4mm टायटॅनियम-प्लेटेड डायनॅमिक ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत, जे N52 निओडीमियम मॅग्नेट आणि कॉपर SHTW कॉइलसह येतात. ते 3D स्पेशियल ऑडिओ अनुभव आणि 52dB पर्यंत ANC ला समर्थन देतात, ज्यामध्ये AI-समर्थित अ‍ॅडॉप्टिव्ह ANC समाविष्ट आहे. यात सहा माइक सिस्टम आहे, जी कॉल दरम्यान आवाज कमी करण्यास मदत करतात.

Realme Buds Air 7 मध्ये Bluetooth 5.4, स्विफ्ट पेयर आणि डुअल डिवाइस कनेक्टिविटी सपोर्ट देण्यात आला आहे. ते Hi-Res Audio सर्टिफाइड आहेत आणि LHDC 5.0, SBC आणि AAC ऑडिओ कोडेक्सना समर्थन देतात. 45ms पर्यंत लो लेटेंसी आहे, जो ऑडियो-विजुअल लॅग कमी करण्यासाठी मदत करते. हे टच कंट्रोल्ससह येतात आणि Realme Link अ‍ॅपशी सुसंगत आहेत. हे इयरफोन (केस नाही) धूळ आणि स्प्लॅश प्रतिरोधक आहेत आणि त्यांना IP55 रेटिंग आहे.

Boat Smartwatch: प्रीमियम लुक आणि जबरदस्त फीचर्ससह Boat स्मार्टवॉच लाँच, किंमत तुमच्या बजेटमध्ये

बॅटरी लाइफबद्दल बोलायचे झाले तर, Realme Buds Air 7 चार्जिंग केससह ANC शिवाय 52 तासांपर्यंत टिकू शकते. ANC चालू असताना, ते 30 तासांपर्यंत वापरले जाऊ शकतात. फक्त इअरबड्स ANC शिवाय 13 तास आणि ANC सह 7.5 तास टिकतात. कंपनीचा दावा आहे की 10 मिनिटांच्या जलद चार्जिंगसह इअरबड्सचा 10 तासांपर्यंत वापर केला जाऊ शकतो. प्रत्येक इअरबडमध्ये 62mAh बॅटरी आहे, तर USB टाइप-सी पोर्टसह चार्जिंग केसमध्ये 480mAh बॅटरी आहे.

Web Title: Realme buds air 7 earbuds launched in china konw about price and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2025 | 08:09 AM

Topics:  

  • earbuds
  • realme
  • tech launch

संबंधित बातम्या

AI+ चा नवा स्मार्टफोन ठरला चर्चेचा विषय! पावरफुल प्रोसेसर ऑफर करणार दमदार परफॉर्मंस, किंमत ठरली खास
1

AI+ चा नवा स्मार्टफोन ठरला चर्चेचा विषय! पावरफुल प्रोसेसर ऑफर करणार दमदार परफॉर्मंस, किंमत ठरली खास

Oppo A6s Pro ठरला गेमचेंजर! 5G सपोर्ट आणि 7000mAh बॅटरीसह केली दमदार एंट्री, असे आहेत कॅमेरा फीचर्स
2

Oppo A6s Pro ठरला गेमचेंजर! 5G सपोर्ट आणि 7000mAh बॅटरीसह केली दमदार एंट्री, असे आहेत कॅमेरा फीचर्स

11-इंच स्क्रीनवाला Motorola चा नवा टॅब्लेट लाँच… 7040mAh बॅटरी आणि डॉल्बी ऑडिओ सपोर्टने सुसज्ज, इतकी आहे किंमत
3

11-इंच स्क्रीनवाला Motorola चा नवा टॅब्लेट लाँच… 7040mAh बॅटरी आणि डॉल्बी ऑडिओ सपोर्टने सुसज्ज, इतकी आहे किंमत

AI आणि स्टाईलचं भन्नाट कॉम्बिनेशन! Motorola चा प्रीमियम 5G फोन बाजारात दाखल, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
4

AI आणि स्टाईलचं भन्नाट कॉम्बिनेशन! Motorola चा प्रीमियम 5G फोन बाजारात दाखल, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.