फोटो सौजन्य सोशल मिडिया
या फोनला MIl- STD- 810 H मिलिटरी-ग्रेड सर्टिफिकेशन मिळाले असून, याच्या मजबूत ‘ArmorShell’ डिझाईनमुळे हा फोन २ मीटर उंचीवरून जरी पडला तरी सुरक्षित राहतो. तसेच याला IP64 धूळ आणि पाणी व पाण्याच्या शिंतोड्या पासून बचाव करण्यासाठी रेटिंग मिळाले आहे.
या फोन मध्ये 6.75 इंचाचा HD आणि LCD डिस्प्ले असून तो 120 HZ या रिफ्रेश रेटला साह्य करतो, हा फोन चिपसेटवर चालतो आणि यात लेटेस्ट Android 16 असे अधिकृत रित्या लिहले आहे, तर या मोबाईलवर realme UI 6.0 दिले आहे.
या मोबाईल फोन मध्ये फोटोग्राफीसाठी 08 MP फ्रंन्ट कॅमेरा असून 05 MP चा सेल्फी कॅमेरा आहे. जो तुम्हाला सुंदर आणि आर्कषक फोटो मिळुन देऊ शकतो. 15W एवढी फास्ट चार्जिंग आहे तर बॅकअप साठी रिव्हर्स वायर्ड चार्जिंगचा पर्यांय उपलब्ध आहे. Realmee C100 I मोबाईल फोन तुम्हाला दोन रंगामध्ये उपल्बध आहे यात मिडनाईट ब्लॅक आणि स्कायलाइन सिल्व्हर असे दोन पर्यांयी रंग उपलब्ध आहे. या फोन मध्ये उत्कृष्ट कॅमेरा 05 G कनेक्टिव्हिटी व गेमिंगसाठी उत्कृष्ठ असा मोबाईल फोन आहे.सामान्य माणसांना परवडेल आणि दैनंदिन वापरासाठी उपयुक्त असा नवा मोबाईल Realmee या कंपनीने बाजारात उपल्बध केला आहे. कमी बजेटमध्ये मोठी बॅटरी,उत्तम डिस्प्ले आणि उत्कृष्ठ कमेरा , बॅटरी बॅकअप , असे नवे उत्कृष्ठ फिचर यात दिले आहेत.सामान्य माणसांना परवडेल Realmee या कंपनीने मोबाईल फोन वापरणाऱ्यांना एक चांगला पर्याय ठरेल.






