Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मजबूती आणि स्टाईलचं उत्तम कॉम्बिनेशन आहे Realme चा हा स्मार्टफोन, किंमत तुमच्या खिशाला परवडणारी

Realme C75 5G Launched: Realme ने त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन मजबूती आणि स्टाईलचं उत्तम कॉम्बिनेशन आहे. स्मार्टफोनचा लूक अगदी कमाल आहे. स्मार्टफोनचे फीचर्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 03, 2025 | 10:23 AM
मजबूती आणि स्टाईलचं उत्तम कॉम्बिनेशन आहे Realme चा हा स्मार्टफोन, किंमत तुमच्या खिशाला परवडणारी

मजबूती आणि स्टाईलचं उत्तम कॉम्बिनेशन आहे Realme चा हा स्मार्टफोन, किंमत तुमच्या खिशाला परवडणारी

Follow Us
Close
Follow Us:

लोकप्रिय टेक कंपनी Realme ने त्यांचा नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Realme C75 5G या नावाने लाँच करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेला हा स्मार्टफोन 5G व्हेरिअंट आहे. Realme C75 5G कंपनीने गेल्या वर्षी लाँच केलेल्या Realme C65 5G स्मार्टफोनची जागा घेणार आहे. कंपनीचा हा बजेट स्मार्टफोन 5G कनेक्टिविटीसह मिलिट्री ग्रेड MIL-STD-810H ड्यूरेबिलिटी आणि IP64 रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे. तुम्हाला कूल आणि स्टायलिश लूकसह नवा स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा असेल तर Realme C75 5G सर्वात बेस्ट ऑप्शन आहे.

इमोट, कॅरेक्टर आणि गन स्किनसह मिळणार बरंच काही… ‘हे’ आहेत आजचे Free Fire Max Redeem Codes

Realme चा हा फोन अ‍ॅल्यूमिनियम फ्रेमसह येतो. यामध्ये ड्यूरेबिलिटीसाठी कंपनीने दावा केला आहे की, 2 मीटरवरून पडल्यानंतर देखील हा स्मार्टफोन तुटणार नाही. त्यामुळे हा स्मार्टफोन अगदी मजबूत आहे. शिवाय हा स्मार्टफोन हटके स्टाईलसह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घ्या.  (फोटो सौजन्य – X) 

Realme C75 5G ची किंमत जाणून घ्या

Realme C75 5G स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. यामध्ये 4GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनचा 4GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिअंट 12,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिअंट 13999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोन लिली व्हाइट, मिडनाइट लिली आणि ब्लोसम पर्पल कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Wtf realme launched another smartphone..its Realme C75..
Kya karke manoge Realme walo.
🤦🤦 pic.twitter.com/Mwwiv1juxe
— Pushpendra Kumar (@143_pushpendra) May 2, 2025

Realme C75 5G चे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले

Realme C75 5G स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा LCD पॅनल देण्यात आला आहे. ज्याचे रेजोल्यूशन HD+, पीक ब्राइटनेस 625 निट्स आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. रियलमीच्या या फोनमध्ये मीडियाटेकचा Dimensity 6300 चिपसेट देण्यात आला आहे.

बॅटरी

स्मार्टफोनच्या बॅटरीबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. हा फोन 5W रिवर्स चार्जिंग सपोर्टसह येतो.

कॅमेरा

Realme C75 5G स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. याच्या बॅक पॅनलबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 32 मेगापिक्सल GalaxyCore GC32E2 प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित कंपनीच्या कस्टम यूजर इंटरफेस Realme UI 6 वर चालतो.

50MP कॅमेरा आणि 7000mAh बॅटरी… Oppo च्या नव्या स्मार्टफोनची चीनमध्ये झाली एंट्री! किती आहे किंमत?

फीचर्स

Realme C75 स्मार्टफोन साइड फेसिंग फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो. कनेक्टिविटी फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये डुअल SIM, 5G, Wi-Fi 802.11ac, Bluetooth 5.3, आणि USB-C पोर्ट देण्यात आला आहे.

Web Title: Realme c75 5g launched it is the combination of style and strength know about the price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 10:23 AM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स
1

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स

Smart TV सोडा! FIZIX ने लाँच केला स्वस्त AI फीचर्स वाला प्रोजेक्टर, आता घरातच मिळणार थिएटरसारखा अनुभव
2

Smart TV सोडा! FIZIX ने लाँच केला स्वस्त AI फीचर्स वाला प्रोजेक्टर, आता घरातच मिळणार थिएटरसारखा अनुभव

चाइनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी सज्ज! स्मार्टफोन आणि टॅब्ससह दमदार गॅझेट्सची होणार एंट्री, जाणून घ्या
3

चाइनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी सज्ज! स्मार्टफोन आणि टॅब्ससह दमदार गॅझेट्सची होणार एंट्री, जाणून घ्या

Samsung Galaxy S26 Ultra बाबत समोर आली अपडेट! तब्बल एवढी असू शकते किंमत; स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळणार हे फीचर्स
4

Samsung Galaxy S26 Ultra बाबत समोर आली अपडेट! तब्बल एवढी असू शकते किंमत; स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळणार हे फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.