Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Redmi ने पुन्हा केली कमाल! 6300mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेसह नवा स्मार्टफोन लाँच, सुरुवातीची किंमत केवळ 14,000 रुपये

Redmi 17 5G Launched: रेडमीने चीनमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत बजेट फ्रेंडली सेगमेंटमध्ये आहे. डिव्हाईसमध्ये 6300mAh बॅटरीसारखे अनेक पावरफुल फीचर्स दिले आहेत. स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत केवळ 14,000 रुपये आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 07, 2026 | 10:20 AM
Redmi ने पुन्हा केली कमाल! 6300mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेसह नवा स्मार्टफोन लाँच, सुरुवातीची किंमत केवळ 14,000 रुपये

Redmi ने पुन्हा केली कमाल! 6300mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेसह नवा स्मार्टफोन लाँच, सुरुवातीची किंमत केवळ 14,000 रुपये

Follow Us
Follow Us:
  • रेडमी 17 5G ची सुरुवातीची किंमत सुमारे 14 हजार रुपये असून तो दोन रॅम-स्टोरेज व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे.
  • फोनमध्ये 6.9-इंच 120Hz डिस्प्ले, यूनिसोक T8300 चिपसेट आणि 13MP कॅमेरा देण्यात आला आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 6,300mAh ची मोठी बॅटरी असून 5G, Wi-Fi 5 आणि ब्लूटूथ 5.4 सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात.
Redmi Smartphone Launched: टेक कंपनी रेडमीने नुकत्याच त्यांच्या रेडमी नोट 17 लाईनअपची घोषणा केली आहे. यानंतर आता कंपनीने चीनमध्ये Redmi 17 5G हा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज असलेला हा स्मार्टफोन कंपनीने बजेट फ्रेंडली सेगमेंटमध्ये लाँच केला आहे. नवा स्मार्टफोन सध्या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटद्वारे देशात खरेदीसाठी उपलब्ध आहे. हे डिव्हाईस तीन कलर ऑप्शन्स आणि दोन रॅम व स्टोरेज कॉन्फिगरेशन्समध्ये लाँच करण्यात आले आहे. (फोटो सौजन्य: X) 

Flipkart Freedom Sale: तयार आहात ना? काही तासांत सुरु होणार फ्लिपकार्ट सेल, स्मार्टफोनसह इतर प्रोडक्ट्सवर मिळणार जबरदस्त डील्स

रेडमी 17 5G ची किंमत आणि उपलब्धता

चाीनमध्ये कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन 4GB + 128GB आणि 6GB + 128GB या दोन व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. डिव्हाईसच्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत CNY 999 म्हणजेच सुमारे 14,000 रुपये आणि 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,199 म्हणजेच सुमारे 17,000 रुपये ठेवण्यात आली आहे. हे हँडसेट सध्या शाओमीच्या ऑनलाईन स्टोअरद्वारे चीनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. ग्राहक हा स्मार्टफोन कोल्ड मिस्ट ब्लू, फेदर मिस्ट व्हाइट आणि स्टार रॉक ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करू शकतात.

रेडमी 17 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

रेडमी 17 5G एक डुअल-सिम स्मार्टफोन आहे. हा शाओमीच्या लेटेस्ट अँड्रॉईड 16-बेस्ड हायपरओएस 3 वर चालतो. हे हँडसेट 6.9-इंच एचडी (720 x 1,600 पिक्सेल) एलसीडी टचस्क्रीनसह लाँच करण्यात आले आहे, जे 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 240Hz टच सँपलिंग रेट, 800 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस, डीसी डिमिंग आणि वेट टच 2.0 ऑफर करते. यामुळे ओल्या बोटांनी देखील वापर केला जाऊ शकतो.

प्रोसेसर

कंपनीने लाँच केलेला नवा स्मार्टफोन ऑक्टा-कोर यूनिसॉक T8300 चिपसेटने सुसज्ज आहे, जो 6nm प्रोसेसवर तयार करण्यात आला आहे. प्रोसेसरबाबत असा दावा करण्यात आला आहे की, हे 2.2GHz पर्यंत क्लॉक स्पीड ऑफर करते. फोनमध्ये Mali G57 जीपीयू, 6GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 128GB यूएफएस 2.2 ऑनबोर्ड स्टोरेज देखील देण्यात आले आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी या डिव्हाईसमध्ये 13-मेगापिक्सेलचा सिंगल कॅमेरा आणि समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.

काउंटडाउन सुरू… या दिवशी भारतात लाँच होणार Fire-Boltt चा पहिला स्मार्टफोन! Flipkart वर झाली घोषणा

बॅटरी

रेडमी स्मार्टफोनमध्ये 6,300mAh बॅटरी दिली आहे. जी 15W वायर्ड चार्जिंग आणि 7.5W वायर्ड रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5G, 4G एलटीई, वाय-फाय 5, ब्लूटूथ 5.4, एक यूएसबी टाइप-सी पोर्ट, जीपीएस, गॅलिलिओ आणि QZSS चा सपोर्ट देण्यात आला आहे. ऑनबोर्ड सेंसर्सच्या यादीमध्ये एम्बिएंट लाइट सेंसर, एक्सेलेरोमीटर आणि ई-कंपस यांचा समावेश आहे.

Web Title: Redmi 17 5g launched with 6300mah battery and 120hz display in budget range tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • Redmi
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Redmi Note 17 Pro आणि Pro Max भारतात लाँच; 10,000mAh बॅटरीसह मिळणार दमदार फीचर्स
1

Redmi Note 17 Pro आणि Pro Max भारतात लाँच; 10,000mAh बॅटरीसह मिळणार दमदार फीचर्स

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी
2

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी

Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट
3

Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.