Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

15 एप्रिल ठरणार खास! या कंपन्या भारतात लाँच करणार ढासू स्मार्टफोन, किंमतीपासून फीचर्सपर्यंत सर्वकाही जाणून घ्या

Upcoming Smartphone: Motorola आणि Redmi लवकरच त्यांचे नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहेत. याबाबत एक्सवर पोस्ट करत माहिती देण्यात आली आहे. या आगामी स्मार्टफोनबाबत अधिक जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 12, 2025 | 09:20 AM
15 एप्रिल ठरणार खास! या कंपन्या भारतात लाँच करणार ढासू स्मार्टफोन, किंमतीपासून फीचर्सपर्यंत सर्वकाही जाणून घ्या

15 एप्रिल ठरणार खास! या कंपन्या भारतात लाँच करणार ढासू स्मार्टफोन, किंमतीपासून फीचर्सपर्यंत सर्वकाही जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

भारतात 15 एप्रिल हा दिवस स्मार्टफोन प्रेमींसाठी अत्यंत खास असणार आहे. कारण या दिवशी दोन मोठ्या टेक कंपन्या त्यांचे स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहेत. Motorola आणि Redmi या दोन टेक कंपन्या 15 एप्रिल रोजी त्यांचे स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहेत. ज्यामध्ये Motorola Edge 60 Stylus आणि Redmi A5 यांचा समावेश आहे. लाँचिंगपूर्वी या स्मार्टफोनचे अनेक स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. शिवाय काही एक्स पोस्ट देखील व्हायरल होत आहेत.

BGMI बनवणाऱ्या कंपनीवर मोठा आरोप! युजर्सचा डेटा विकल्याचा केला जातोय दावा, नेमकं काय आहे प्रकरण?

Motorola Edge 60 Stylus चे स्पेसिफिकेशन्स

Motorola Edge 60 Stylus 15 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता भारतीय वेळेनुसार लाँच होईल. हा फोन फ्लिपकार्ट, मोटोरोला इंडियाची अधिकृत वेबसाइट आणि निवडक रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध असेल. हा या सेगमेंटमधील पहिला स्मार्टफोन असल्याचे म्हटले जात आहे ज्यामध्ये इनबिल्ट स्टायलस आहे. हा स्मार्टफोनच्या 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 22,999 रुपये असू शकते. (फोटो सौजन्य – X) 

डिस्प्ले

Motorola Edge 60 Stylus मध्ये 6.67-इंच 1.5K (1,220×2,712 पिक्सेल) 2.5D pOLED डिस्प्ले असणार आहे. यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 300Hz टच सँपलिंग रेट, 3,000 निट्स पीक ब्राइटनेस, SGS लो ब्लू लाइट आणि मोशन ब्लर रिडक्शन सर्टिफिकेशनसह कॉर्निंगा गोरिल्ला 3 प्रोटेक्शन आणि एक्वा टच सपोर्ट आहे.

This is the motorola edge 60 Stylus pic.twitter.com/afzXpWeEgi

— Mukul Sharma (@stufflistings) April 10, 2025

Meet the all-new #MotorolaEdge60STYLUS — where precision meets personality, and creativity comes with a snap.The segment’s first built-in stylus lets you go from spark to standout in one smooth https://t.co/1F3MPcBSsO that’s how you Flex
#Motorola

— Motorola India (@motorolaindia) April 10, 2025

प्रोसेसर आणि कॅमेरा

फोन Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसरवर चालेल, यामध्ये 8GB LPDDR4X RAM आणि 256GB UFS2.2 ऑनबोर्ड स्टोरेज दिलं जाणार आहे. हा स्मार्टफोन माइक्रोSD कार्डद्वारे 1TB पर्यंत स्टोरेज वाढविण्यास समर्थन देईल. हा Android 15-बेस्ड Hello UI स्किनसह येतो. यामध्ये 2 वर्षांपर्यंत प्रमुख ओएस अपग्रेड आणि 3 वर्षांचे सुरक्षा अपडेट्स मिळतील. फोटोग्राफीसाठी, यात ट्रिपल रिअर कॅमेरा युनिट असेल ज्यामध्ये 50-मेगापिक्सेल सोनी Sony LYTIA 700C प्रायमरी सेन्सर, 13-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड शूटर आणि समर्पित 3-इन-1 लाइट सेंसर असेल. समोर 32मेगापिक्सेल कॅमेरा असेल.

कनेक्टिव्हिटी फीचर्स आणि बॅटरी

Motorola Edge 60 Stylus मध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस-समर्थित ड्युअल स्टीरिओ स्पीकर युनिट्स असतील. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, यात ड्युअल नॅनो सिम, 5G, 4G, Wi-Fi 6E, ब्लूटूथ 5.4, GPS, GLONASS, Galileo, NFC आणि USB Type-C पोर्ट समाविष्ट आहेत. Motorola Edge 60 Stylus मध्ये 5,000mAh बॅटरी असेल आणि ती 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट असेल. हे इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, MIL-STD-810H टिकाऊपणा प्रमाणपत्र आणि IP68 धूळ पाणी प्रतिरोधक रेटिंगसह लाँच केले जाईल.

Redmi A5 चे स्पेसिफिकेशन्स

Redmi A5 भारतात लाँच होण्यासाठी सज्ज झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये या महिन्याच्या सुरुवातीला लाँच झालेल्या Poco C71 सारख्याच फीचर्सचा समावेश आहे. Redmi A5 भारतात 15 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता भारतीय वेळेनुसार लाँच होईल. ही माहिती अधिकृत लँडिंग पेजवरून मिळाली आहे. हा फोन भारतात ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि शाओमी इंडिया ई-स्टोअरद्वारे खरेदीसाठी उपलब्ध असेल. हा स्मार्टफोन ‘रॉयल ​​डिझाइन’ सह येईल. हा फोन जैसलमेर गोल्ड, जस्ट ब्लॅक आणि पॉंडिचेरी ब्लू रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.

10/
Redmi A5 key features have been revealed pic.twitter.com/cYv2LxFCTm

— Mukul Sharma (@stufflistings) April 11, 2025

Garena Free Fire Max मध्ये बंडल आणि डायमंड मोफत मिळवण्याची संधी, हे आहेत 10 एप्रिलचे Redeem Codes

Redmi A5 फोनमध्ये 120 हर्ट्झ डिस्प्ले असेल आणि तो टीव्हीव्ही राईनलँड आय कम्फर्ट सर्टिफिकेशनसह येईल. यात ग्लोबल व्हेरिएंटप्रमाणे 5,200mAh बॅटरी असेल. वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, भारतात फोनची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल. Redmi A5 च्या ग्लोबल वर्जनमध्ये Unisoc T7250 प्रोसेसरआहे, ज्यामध्ये 4GB LPDDR4X RAM आणि 128GB eMMC 5.1 स्टोरेज आहे. हा स्मार्टफोन Android 15 Go Edition वर चालतो आणि यामध्ये 6.88-इंच HD+ डिस्प्ले आहे.

Web Title: Redmi and motorola are going to launch their smartphone in india at 15 april know price specifications in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 09:20 AM

Topics:  

  • motorola
  • Redmi
  • smartphone

संबंधित बातम्या

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत
1

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत

Google Pixel 10 सिरीजच्या लाँचिंगपूर्वी कमी झाली या फोनची किंमत! 20,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी
2

Google Pixel 10 सिरीजच्या लाँचिंगपूर्वी कमी झाली या फोनची किंमत! 20,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
3

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

हीच ती वेळ! 50MP कॅमेरा आणि 5G केनेक्टिव्हिटीवाला POCO स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, ही ऑफर चुकवू नका
4

हीच ती वेळ! 50MP कॅमेरा आणि 5G केनेक्टिव्हिटीवाला POCO स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, ही ऑफर चुकवू नका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.