Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फीचर्सचा जलवा अन् बॅटरीची कमाल! नवा Redmi स्मार्टफोन चीनमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज; किंमत पाहताच वाढला टेक प्रेमींचा उत्साह

Redmi K90 Ultra Launched: रेडमीने चीनमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत सुमारे 40,000 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने लाँच केलेल्या नव्या रेडमी स्मार्टफोनमध्ये दमदार बॅटरी, प्रीमियम डिस्प्ले आणि पावरफुल प्रोसेसर दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 01, 2026 | 10:28 AM
फीचर्सचा जलवा अन् बॅटरीची कमाल! नवा Redmi स्मार्टफोन चीनमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज; किंमत पाहताच वाढला टेक प्रेमींचा उत्साह

फीचर्सचा जलवा अन् बॅटरीची कमाल! नवा Redmi स्मार्टफोन चीनमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज; किंमत पाहताच वाढला टेक प्रेमींचा उत्साह

Follow Us
Follow Us:
  • रेडमी के 90 अल्ट्रा चीनमध्ये 8,550mAh बॅटरी, 100W फास्ट चार्जिंग आणि स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटसह लाँच झाला आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 165Hz अमोलेड डिस्प्ले, 50MP कॅमेरा आणि 16GB रॅमसह 512GB स्टोरेजचा पर्याय देण्यात आला आहे.
  • रेडमी के 90 अल्ट्राची सुरुवातीची किंमत चीनमध्ये CNY 2,799 म्हणजेच सुमारे 40,000 रुपये ठेवण्यात आली आहे.
Redmi Smartphone Launched: शाओमीचा सबब्रँड असलेल्या रेडमीने मंगळवारी चीनमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन Redmi K90 Ultra या नावाने लाँच करण्यात आला आहे. दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज असलेला हा स्मार्टफोन मिडरेंज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. नव्या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घेऊया.

Free Fire Max: गेममध्ये Top-Up ईव्हेंट लाईव्ह! M1917 गोल किक गन स्किनसह मिळणार हे रिवॉर्ड्स…

रेडमी के 90 अल्ट्राची किंमत आणि उपलब्धता

चीनमध्ये या नव्या रेडमी स्मार्टफोनच्या 12GB + 256GB आणि 16GB+ 256GB या दोन्ही व्हेरिअंटची किंमत CNY 2,799 म्हणजेच सुमारे 40,000 रुपये ठेवण्यात आली आहे. या स्मार्टफोनच्या 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,299 म्हणजेच सुमारे 47,000 रुपये आहे. तर 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,499 म्हणजेच सुमारे 50,000 रुपये आहे. (फोटो सौजन्य: X)

रेडमी के 90 अल्ट्राचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

डुअल-सिम सपोर्ट असलेला रेडमी के 90 अल्ट्रा अँड्रॉईड 16 वर बेस्ड HyperOS 3 वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये 6.83-इंच अमोलेड 1.5K (1,280×2,772 पिक्सेल) डिस्प्ले दिला आहे, जो 165Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 480Hz टच सँपलिंग रेट आणि 3,500Hz च्या इंस्टेंटेनियस टच सँपलिंग रेटला सपोर्ट करतो. याचा डिस्प्ले एचडीआर 10+, एचडीआर व्हिव्हिड आणि डॉल्बी व्हिजन सपोर्टसह उपलब्ध आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, हा पॅनल 3,500 निट्सची पीक ब्राइटनेस ऑफर करू शकतो.

चिपसेट

परफॉर्मंससाठी नवीन रेडमी स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेट दिला आहे, जो TSMC च्या सेकंड-जनरेशन 3nm प्रोसेसवर तयार करण्यात आला आहे. हा चिपसेट अड्रेनो जीपीयू आणि क्वालकॉमच्या AI इंजिनसह येतो. गेमिंगदरम्यान रेजोल्यूशन आणि फ्रेम रेट वाढवण्यासाठी फोनमध्ये एक वेगळे D2 AI गेमिंग ग्राफिक्स चिप देखील दिले आहे. फोनमध्ये 16GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 512GB पर्यंत यूएफएस 4.1 इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. यामध्ये एक एक्टिव कूलिंग फॅन दिला आहे, ज्याबाबत असा दावा केला जात आहे की, हे अवघ्या 100 सेकंदांपेक्षा कमी वेळात फोनचे तापमान साधारणपणे 10°C ने कमी करते.

कॅमेरा

कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झालं तर रेडमी के 90 अल्ट्राच्या रियरमध्ये डुअल कॅमेरा यूनिट आहे, ज्यामध्ये 1/1.55-इंच सेंसरवाला 50-मेगापिक्सेलचा लाईट हंटर 800 प्रायमरी कॅमेरा दिला आहे. मुख्य सेंसरसह 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 20-मेगापिक्सेल कॅमेरा दिला आहे. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये IP66, IP68 आणि IP69 ची रेटिंग दिली आहे.

कनेक्टिविटी पर्याय

कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5G, वायफाय 7, ब्लूटूथ 5.4, एनएफसी, वाय-फाय डायरेक्ट, जीपीएस, नाविक आणि ग्लोनास सारखे फीचर्स दिले आहेत. या स्मार्टफोनमध्ये Bose द्वारे ट्यून करण्यात आलेले डुअल सिमेट्रिकल स्टीरियो स्पीकर्स दिले आहेत, जे डॉल्बी ॲटमॉस आणि हाय-रेस ऑडिओ प्रमाणपत्रांसह येतात.

नव्या Samsung स्मार्टफोनची भारतात दमदार एंंट्री! 6000mAh बॅटरीसह मिळणार हे खास फीचर्स; किंमत तुमच्या बजेटमध्ये

बॅटरी

पावर बॅकअपसाठी रेडमी स्मार्टफोनमध्ये 100W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 8,550mAh बॅटरी दिली आहे. फोनच्या रिटेल बॉक्समध्ये 100W चा GaN चार्जर मिळणार आहे. फोनमध्ये 22.5W वायर्ड रिवर्स चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. यात शाओमीची स्वतःची सर्ज पी 3 चार्जिंग चिप आणि सर्ज जी 2 बॅटरी मॅनेजमेंट चिप आहे.

Web Title: Redmi k90 ultra launched in china with amazing features and powerful battery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 10:28 AM

Topics:  

  • Redmi
  • smartphone
  • tech launch
  • xiaomi update

संबंधित बातम्या

8000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा… नव्या Oneplus स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
1

8000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा… नव्या Oneplus स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

नव्या Samsung स्मार्टफोनची भारतात दमदार एंंट्री! 6000mAh बॅटरीसह मिळणार हे खास फीचर्स; किंमत तुमच्या बजेटमध्ये
2

नव्या Samsung स्मार्टफोनची भारतात दमदार एंंट्री! 6000mAh बॅटरीसह मिळणार हे खास फीचर्स; किंमत तुमच्या बजेटमध्ये

Upcoming Smartphones: टेक बाजारात होणार धमाका! जुलै महिन्यात लाँच होणार एकापेक्षा एक पावरफुल स्मार्टफोन्स; असे असू शकतात फीचर्स
3

Upcoming Smartphones: टेक बाजारात होणार धमाका! जुलै महिन्यात लाँच होणार एकापेक्षा एक पावरफुल स्मार्टफोन्स; असे असू शकतात फीचर्स

टेक बाजारात नवा धमाका! 200MP कॅमेऱ्यासह Vivo X Fold 6 चीनमध्ये दाखल; प्रीमियम लूकने वेधलं यूजर्सचं लक्ष
4

टेक बाजारात नवा धमाका! 200MP कॅमेऱ्यासह Vivo X Fold 6 चीनमध्ये दाखल; प्रीमियम लूकने वेधलं यूजर्सचं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.