Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Redmi Note 15: एकदा चार्ज करा, दिवसभर वापरा! तगड्या बॅटरीसह भारतात नव्या स्मार्टफोनचे आगमन, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Redmi Smartphone Launched: कंपनीने लाँच केलेल्या नवीन डिव्हाईसमध्ये अनेक मोठे अपग्रेड पाहायला मिळत आहेत. या दोन्ही डिव्हाईसमध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा, 6,000mAh पेक्षा मोठी बॅटरी आणि AMOLED डिस्प्ले दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 30, 2026 | 11:55 AM
Redmi Note 15: एकदा चार्ज करा, दिवसभर वापरा! तगड्या बॅटरीसह भारतात नव्या स्मार्टफोनचे आगमन, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 15: एकदा चार्ज करा, दिवसभर वापरा! तगड्या बॅटरीसह भारतात नव्या स्मार्टफोनचे आगमन, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Follow Us
Follow Us:
  • रेडमी नोट 15 प्रो प्लस स्मार्टफोनमध्ये 6.83-इंच AMOLED डिस्प्ले
  • रेडमी नोट 15 प्रो प्लस तीन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच
  • रेडमी नोट 15 प्रो प्लसमध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह यामध्ये 6,500mAh बॅटरी
अलीकडेच स्मार्टफोन कंपनाीने Redmi Note 15 लाँच केला होता. त्यानंतर आता कंपनीने भारतीय बाजारात आणखी दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. कंपनीने त्यांच्या Redmi Note 15 सिरीजचा विस्तार करत Redmi Note 15 Pro आणि Redmi Note 15 Pro Plus हे दोन स्मार्टफोन्स भारतात लाँच केले आहेत. या डिव्हाईसची किंमत मागील मॉडेलच्या तुलनेत थोडी जास्त आहे. अ‍ॅमेझॉनद्वारे हे दोन्ही स्मार्टफोन्स ऑफर्ससह खरेदी केले जाऊ शकतात.

Vivo Y31d: मार्केटमध्ये आला नवा बादशाह! 7,200mAh बॅटरीने मिटवली चार्जिंगची समस्या, गेमिंगपासून कॅमेऱ्यापर्यंत सर्वच भारी

रेडमी नोट 15 प्रो प्लसचे स्पेसिफिकेशन्स

कंपनीने लाँच केलेल्या लेटेस्ट रेडमी नोट 15 प्रो प्लस स्मार्टफोनमध्ये 6.83-इंच AMOLED डिस्प्ले दिला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 1.5K रिजोल्यूशन आणि 120hz रिफ्रेश रेट सपोर्ट देखील देण्यात आला आहे. एवढंच नाही तर कंपनीच्या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये डॉल्बी व्हिजन, HDR10+ चा सपोर्ट देखील दिला आहे. फोन गोरिला ग्लास व्हिक्टस 2 की प्रोटेक्शनसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. डिव्हाईसला पावर देण्यासाठी यामध्ये स्नॅपड्रॅगन 7s Gen 4 चिपसेट दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज आहे. 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह यामध्ये 6,500mAh बॅटरी दिली आहे. रेडमी नोट 15 प्रो प्लस स्मार्टफोनमध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा अल्ट्रावाइड लेंस दिली आहे. समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये ब्लूटूथ 5.4, NFC, IR ब्लास्टर आणि IP66, IP68, IP69, आणि IP69K रेटिंग मिळाली आहे. (फोटो सौजन्य – X)

We didn’t just build a smartphone; we engineered a legend. Introducing #REDMINote15ProPlus 5G.#200MasterPixelCamera, IP69K Durability and Snapdragon® 7s Gen 4. Now that’s #SimplySuperb.
Starting at ₹34,999* | First sale on 4th Feb
Pre-Book Now: https://t.co/Z6Ctvfdly9 pic.twitter.com/WDcWeNd42f — Redmi India (@RedmiIndia) January 29, 2026

रेडमी नोट 15 प्रोचे स्पेसिफिकेशन्स

सिरीजमधील प्रो मॉडेलमध्ये 6.83-इंच AMOLED डिस्प्ले दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि गोरिला ग्लास व्हिक्टस 2 प्रोटेक्शन दिले आहे. डिव्हाईसमध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 7400-अल्ट्रा चिपसेट दिले आहे. याशिवाय कंपनीच्या या लेटेस्ट डिव्हाईसमध्ये 6,580mAh बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील दिला आहे. Redmi Note 15 Pro मध्ये कॅमेरा सेटअप प्रो प्लस सारखाच आहे. यामध्ये OIS सह 200MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रा-वाइड लेंस आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 20MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

Samsung Galaxy A07 5G: बजेट सेगमेंट पुन्हा हादरलं! 6000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह होणार नव्या स्मार्टफोनची एंट्री, वाचा फीचर्स

रेडमी नोट 15 प्रो प्लस आणि रेडमी नोट 15 प्रो ची किंमत

रेडमी नोट 15 प्रो प्लस तीन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या डिव्हाईसच्या 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 37,999 रुपये, 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 39,999 रुपये आणि 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 43,999 रुपये आहे. एवढेच नाही तर, तुम्ही निवडक कार्ड वापरून 3,000 रुपयांपर्यंत बँक सूट देखील मिळवू शकता. प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 4,999 रुपयांपर्यंतच्या ऑफर्स देखील मिळतील, ज्यामध्ये एक वेळ मोफत स्क्रीन रिप्लेसमेंटचा समावेश आहे. तर डिव्हाईसच्या प्रो मॉडेलची किंमत 8GB + 128GB व्हेरिअंटसाठी 29,999 रुपये आहे. तर या डिव्हाईसच्या 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 31,999 रुपये आहे. या फोनवर तुम्ही 3,000 रुपयांपर्यंत बँक सूट देखील मिळवू शकता. हे डिव्हाइस 4 फेब्रुवारी 2026 पासून mi.com, amazon.in आणि अधिकृत रिटेल स्टोअर्सवर खरेदीसाठी उपलब्ध असेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Redmi कोणत्या देशाची कंपनी आहे?

    Ans: Redmi ही चीनमधील Xiaomi ग्रुपची सब-ब्रँड कंपनी आहे.

  • Que: Redmi फोन भारतात तयार होतात का?

    Ans: होय. Redmi चे बहुतांश स्मार्टफोन भारतातच “Make in India” अंतर्गत तयार होतात.

  • Que: Redmi फोन गेमिंगसाठी चांगले असतात का?

    Ans: होय. Redmi Note आणि Redmi K सिरीजमधील फोन गेमिंगसाठी लोकप्रिय आहेत. त्यात दमदार प्रोसेसर आणि मोठी बॅटरी मिळते.

Web Title: Redmi note 15 pro plus and note 15 pro launched in india smartphone is equipped with powerful battery and 100w fast charging support tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • Redmi
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत
1

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर
2

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत
3

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर
4

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.