Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Redmi Note 17 5G ची भारतात तुफानी एंट्री; मोठी बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने वेधले लक्ष, किंमत तुमच्या बजेटमध्ये

Redmi Note 17 5G Launched: भारतात पुन्हा एकदा मोठा धमाका करत रेडमीने एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 27,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 07, 2026 | 11:14 AM
Redmi Note 17 5G ची भारतात तुफानी एंट्री; मोठी बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने वेधले लक्ष, किंमत तुमच्या बजेटमध्ये

Redmi Note 17 5G ची भारतात तुफानी एंट्री; मोठी बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने वेधले लक्ष, किंमत तुमच्या बजेटमध्ये

Follow Us
Follow Us:
  • रेडमी नोट 17 5G ची सुरुवातीची किंमत 27,999 रुपये असून 12 ऑगस्टपासून विक्री सुरू होणार आहे.
  • फोनमध्ये 7-इंच 120Hz ॲमोलेड डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 4 जेन 4 चिपसेट देण्यात आला आहे.
  • 8,000mAh बॅटरीसह 45W फास्ट चार्जिंग आणि 50MP एआय कॅमेरा फोनचे प्रमुख फीचर्स आहेत.
Redmi Smartphone Launched: टेक कंपनी रेडमीने भारतात अखेर त्यांच्या नोट सिरीजमधील एक नवीन 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा हा नवीन स्मार्टफोन Redmi Note 17 5G या नावाने लाँच केला आहे. मागील मॉडेलच्या तुलनेत कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनमध्ये मोठी बॅटरी, एक नवीन डिझाईन आणि अनोखे फीचर्स पाहायला मिळणार आहेत. नव्या रेडमी स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

Flipkart Freedom Sale: तयार आहात ना? काही तासांत सुरु होणार फ्लिपकार्ट सेल, स्मार्टफोनसह इतर प्रोडक्ट्सवर मिळणार जबरदस्त डील्स

रेडमी नोट 17 5G ची किंमत आणि उपलब्धता

रेडमीने भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन 6GB + 128GB आणि 8GB + 128GB या दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोनच्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 27,999 रुपये आणि 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 30,999 रुपये आहे. हे डिव्हाईस आर्कटिक ब्लू, स्टारलाइट पर्पल आणि डार्क नाइट या तीन रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. ग्राहक हा नवीन स्मार्टफोन आर्कटिक ब्लू, स्टारलाइट पर्पल आणि डार्क नाइट या रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात. कंपनी या स्मार्टफोनच्या खरेदीवर 3 हजार रुपयांपर्यंत बँक डिस्काऊंट देखील ऑफर करत आहे. स्मार्टफोनची विक्री 12 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. ग्राहक हा स्मार्टफोन शाओमीचे ई-स्टोअर, किरकोळ विक्री केंद्रे आणि ॲमेझॉनवरून खरेदी करू शकतात.  (फोटो सौजन्य: Redmi) 

रेडमी नोट 17 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, फोनमध्ये 7-इंच ट्रूकलर ॲमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये 120Hz एडेप्टिव रिफ्रेश रेट आणि 1,800 निट्सची पीक ब्राइटनेस देखील मिळणार आहे. तुम्ही ओल्या हातांनी फोनचा वापर करू शकता. यासाठी फोनमध्ये हायड्रो-टच 2.0 मिळणार आहे. डिव्हाईस कमी ब्लू लाइट व पीडब्ल्यूएम डिमिंगसाठी TÜV Rheinland सर्टिफिकेशन ऑफर करते.

प्रोसेसर

फोनला पावर देण्यासाठी या डिव्हाईसमध्ये 4nm स्नॅपड्रॅगन 4 जेन 4 चिपसेट मिळणार आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये 8GB पर्यंत रॅम देखील मिळणार आहे. सॉफ्टवेअर बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये हायपरओएस 3 सह अँड्रॉईड 16 देखील मिळणार आहे. तसेच, शाओमीने 4 वर्षांसाठी ओएस अपडेट आणि सहा वर्षांसाठी सिक्योरिटी पॅच अपडेट करण्याचे वचन दिले आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 50MP चा एआय कॅमेरा दिला आहे, ज्यामध्ये 2x इन-सेंसर जूम, नाइट मोड आणि एआय-बेस्ड एचडीआर आणि सीन डिटेक्शनची सुविधा मिळणार आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे.

TRAI चे MyCall ॲप दिसणार आता नव्या अवतारात! कॉल ड्रॉप आणि नेटवर्क समस्येची करू शकता थेट तक्रार

बॅटरी

कंपनीच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 8,000mAh ची सिलिकॉन-कार्बन बॅटरी दिली आहे, जी 45W वायर्ड चार्जिंग आणि 22.5W रिवर्स वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.

Web Title: Redmi note 17 5g launched in india with amazing features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 11:14 AM

Topics:  

  • Redmi
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Redmi Note 17 Pro आणि Pro Max भारतात लाँच; 10,000mAh बॅटरीसह मिळणार दमदार फीचर्स
1

Redmi Note 17 Pro आणि Pro Max भारतात लाँच; 10,000mAh बॅटरीसह मिळणार दमदार फीचर्स

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी
2

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी

Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट
3

Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.