Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

9000mAh बॅटरीसह लाँच झाला Redmi Pad 2, केवळ इतकी आहे सुरुवातीची किंमत; वाचा स्पेसिफिकेशन्स

Redmi Pad 2 Launched: Redmi Pad 2 भारतात लाँच करण्यात आला आहे. हा टॅबलेट पावरफुल बॅटरीने सुसज्ज आहे. यामध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहे. याची किंमत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 18, 2025 | 03:43 PM
9000mAh बॅटरीसह लाँच झाला Redmi Pad 2, केवळ इतकी आहे सुरुवातीची किंमत; वाचा स्पेसिफिकेशन्स

9000mAh बॅटरीसह लाँच झाला Redmi Pad 2, केवळ इतकी आहे सुरुवातीची किंमत; वाचा स्पेसिफिकेशन्स

Follow Us
Close
Follow Us:

Redmi Pad 2 आज बुधवारी 18 जून रोजी भारतात लाँच करण्यात आला आहे. या टॅबलेटमध्ये 11-इंच 2.5K डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 90Hz रिफ्रेश रेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. या टॅबलेटमध्ये 9,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. यासोबतच 6nm ऑक्टा-कोर MediaTek Helio G100-Ultra चिपसेट देखील देण्यात आले आहे. कंपनीचा दावा आहे की, हा पहिला टॅबलेट आहे जो Google च्या सर्कल टू सर्च फीचरला आउट-ऑफ-द-बॉक्स सपोर्ट करतो. Redmi Pad 2 HyperOS 2 सह शिप होतो आणि Wi-Fi-ओनली आणि Wi-Fi + सेलुलर असे दोन्ही ऑप्शन्स यामध्ये उपलब्ध आहेत.

10 हजारांहून कमी किंंमतीत लाँच झाला iQOO चा हा नवा स्मार्टफोन, तगडी बॅटरी आणि पावरफुल कॅमेऱ्याने सुसज्ज

Redmi Pad 2 ची भारतातील किंमत

Redmi Pad 2 भारतात वेगवेगळ्या व्हेरिअंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. Redmi Pad 2 च्या 4GB + 128GB Wi-Fi-ओनली व्हेरिअंटची सुरुवातीची किंमत 13,999 रुपये आहे. तर Wi-Fi + 4G ऑप्शन्सची किंमत 6GB + 128GB व्हेरिअंटसाठी 15,999 रुपये आणि 8GB + 256GB रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशन्ससाठी 17,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा टॅबलेट ब्लू आणि ग्रे कलरवे ऑप्शनमध्ये ऑफिशियल ई-स्टोर, Amazon आणि सेलेक्ट ऑफलाइन रिटेल स्टोर्सद्वारे खरेदी केला जाऊ शकतो. याची विक्री 24 जूनपासून सुरु होणार आहे.  (फोटो सौजन्य – X) 

Hello #RedmiPad2

Segment’s best display with 10 bit 2.5K resolution
Great endurance with the 9000mAh battery
Dolby Atmos, Cellular Connectivity, Headphone Jack
Powered by #XiaomiHyperOS with Interconnectivity Features

What’s your favourite feature? RT to win an exciting prize pic.twitter.com/Ai55idr5Ye

— Sandeep Sarma (@sandeep9sarma) June 18, 2025

Redmi Pad 2 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

Redmi Pad 2 मध्ये 11-इंच 2.5K (2,560×1,600 पिक्सेल) 10-बिट डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 90Hz रिफ्रेश रेट, 600 निट्स ब्राइटनेस लेवल, डोळ्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी Triple TÜV Rheinland सर्टिफिकेशन्स आणि वेट टच टेक्नोलॉजी सपोर्ट आहे.

प्रोसेसर

टॅबलेट MediaTek Helio G100-Ultra प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 8GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 256GB पर्यंत UFS 2.2 ऑनबोर्ड स्टोरेजसह जोडण्यात आले आहे. डिव्हाईस Android 15-बेस्ड HyperOS 2.0 वर चालते.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी, Redmi Pad 2 मध्ये रियर 8-मेगापिक्सल सेंसर आणि समोर 5-मेगापिक्सेल सेंसर देण्यात आला आहे. यामध्ये Dolby Atmos सपोर्टसह क्वॉड स्पीकर सिस्टम आहे. टॅबलेट स्मार्ट पेनला देखील सपोर्ट करतो. यामध्ये Google चे सर्कल टू सर्च आणि Gemini AI सारखे फीचर्स देखील आहेत.

Apple Back to School Offer: विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये मिळणार AirPods आणि Apple Pencil, फक्त पूर्ण करावी लागणार ही अट

बॅटरी

Xiaomi ने Redmi Pad 2 मध्ये 9,000mAh बॅटरी दिली आहे. जी 18W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.

कनेक्टिविटी ऑप्शन्स

कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये 4G, Wi-Fi, Bluetooth, 3.5mm ऑडियो जॅक आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश आहे.

Web Title: Redmi pad 2 launched with powerful battery know about the price and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 03:43 PM

Topics:  

  • Redmi
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
1

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट
2

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…
3

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी
4

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.