Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Redmi Watch 6: 150 हून अधिक स्पोर्ट्स मोड आणि AMOLED कलर डिस्प्ले…. अशी आहे Redmi ची लेटेस्ट स्मार्टवॉच

रेडमीच्या नव्या स्मार्टवॉचने सर्वांनाच वेड लावलं आहे. या स्मार्टवॉचमध्ये असे अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत, जे पाहून सर्वचजण आश्चर्यचकित झाले आहेत. याशिवाय या डिव्हाईसची किंमत देखील कमी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 25, 2025 | 09:07 AM
Redmi Watch 6: 150 हून अधिक स्पोर्ट्स मोड आणि AMOLED कलर डिस्प्ले.... अशी आहे Redmi ची लेटेस्ट स्मार्टवॉच

Redmi Watch 6: 150 हून अधिक स्पोर्ट्स मोड आणि AMOLED कलर डिस्प्ले.... अशी आहे Redmi ची लेटेस्ट स्मार्टवॉच

Follow Us
Close
Follow Us:
  • 150+ स्पोर्ट्स मोड्स आणि AMOLED डिस्प्ले पाहून तुम्ही थक्क व्हाल
  • फिटनेस लवर्ससाठी मेगा सरप्राईज!
  • Redmi Watch 6 चे फीचर्स पाहून स्पर्धक कंपन्या घामाघूम

टेक कंपनी Xiaomi चा सबब्रँड असलेल्या रेडमीने त्यांचे लेटेस्ट स्मार्टवॉच Redmi Watch 6 अखेर लाँच केले आहे. हे लेटेस्ट स्मार्टवॉच अपडेटेड डिझाइन आणि अधिक चांगल्या स्पेसिफिकेशन्ससह लाँच करण्यात आले आहे. रेडमीने लाँच केलेल्या या लेटेस्ट स्मार्टवॉचमध्ये 2.07-इंचाचा AMOLED कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रेजोल्यूशन 432×514 पिक्सेल आणि स्क्रीन टू बॉडी रेश्यो 82 टक्के आहे. या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 2000 निट्स आणि रिफ्रेश रेट 60 Hz आहे, जो ऑलवेज ऑन डिस्प्लेला सपोर्ट करतो. या वॉचला 2.5D कर्व्ड ग्लास आणि अनेक वॉच फेससह बाजारात लाँच करण्यात आले आहे.

बजेट स्मार्टफोन्साठी लाँच झाला Snapdragon 6s Gen 4 चिपसेट! 200MP कॅमेरा, 144Hz डिस्प्ले आणि Wi-Fi 6E चा मिळणार सपोर्ट

Redmi Watch 6 ची किंमत

कंपनीने लाँच केलेल्या या लेटेस्ट स्मार्टवॉचच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर Redmi Watch 6 हे स्मार्टवॉच चीनमध्ये CNY 599 म्हणजेच सुमारे 7,400 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. कंपनीने हे स्मार्टवॉच ब्लू मून सिल्व्हर, एलिगंट ब्लॅक आणि मिस्टी ब्लू रंगाच्या पर्यायात सादर केले आहे. हे स्मार्टवॉच भारतात कधी लाँच केले जाणार, त्याची भारतात किंमत किती असणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.  (फोटो सौजन्य – X) 

Redmi Watch 6 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

परफॉर्मंस आणि सॉफ्टवेयर

Redmi Watch 6 वॉचला Xiaomi Surge OS 3 सह Super Island इंटरफेससह सादर करण्यात आलं आहे, जो फ्लूइड परफॉर्मंस आणि अधिक चांगली डिवाइस कनेक्टिविटी ऑफर करतो. यासोबतच कन्वर्ज्ड डिवाइस सेंटरसह यूजर्स त्यांचे स्मार्ट डिव्हाईस या वॉचद्वारे कंट्रोल करू शकतात. कंपनीने लाँच केलेले हे लेटेस्ट स्मार्टवॉच WeChat क्विक रिप्लाय सपोर्टसह लाँच करण्यात आले आहे.

फिटनेस आणि हेल्थ ट्रॅकिंग

Redmi Watch 6 वॉचमध्ये यूजर्सना 150 हून अधिक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहे. यापैकी 6 स्पोर्ट्स मोड्सना हे वॉच ऑटो डिटेक्ट करते. याशिवाय या स्मार्टवॉचमध्ये यूजर्सना अनेक हेल्थ ट्रॅकिंग, हार्ट रेट मॉनीटरिंग, ब्लड ऑक्सीजन (SpO2), स्लीप आणि स्ट्रेस ट्रॅकिंग सारखे फीचर्स देण्यात आले आहे. रेडमीच्या या वॉचमध्ये कंपनीने हार्ट रेट सेंसर, जायरोस्कोप, एक्सेलेरोमीटर, एंबिएंट लाइट सेंसर आणि जियोमैग्नेटिक सेंसरचा सपोर्ट दिला आहे.

Apple 20th Anniversary: Apple चा मास्टरस्ट्रोक! iPhone 18 नंतर थेट लाँच होणार 20 सिरीज? हे असू शकतं कारण

बॅटरी, कनेक्टिविटी

या वॉचमध्ये कंपनीने 550mAh बॅटरी दिली आहे. Watch 6 बाबत कंपनीने असा दावा केला आहे की, नियमित वापरासह ते 12 दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ ऑफर करते. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ब्लूटूथ 5.4, एनएफसी आणि 5एटीएम वॉटर रेझिस्टन्सचा समावेश आहे.

Web Title: Redmi watch 6 launched it has 150 plus sports mode and amoled color display tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 09:07 AM

Topics:  

  • Redmi
  • smartwatch
  • xiaomi update

संबंधित बातम्या

Redmi K90 Pro Max: अहो, कार नाही! हा तर Redmi चा नवा Lamborghini स्मार्टफोन; डिझाईन पाहून प्रेमात पडाल
1

Redmi K90 Pro Max: अहो, कार नाही! हा तर Redmi चा नवा Lamborghini स्मार्टफोन; डिझाईन पाहून प्रेमात पडाल

Redmi K90: प्रतिक्षा संपली! Redmi च्या तगड्या स्मार्टफोन्सनी चीनमध्ये केली एंट्री, हाय-एंड स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज आहेत डिव्हाईस
2

Redmi K90: प्रतिक्षा संपली! Redmi च्या तगड्या स्मार्टफोन्सनी चीनमध्ये केली एंट्री, हाय-एंड स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज आहेत डिव्हाईस

Redmi K90 Pro Max: 23 ऑक्टोबरला लाँच होणार Redmi चा हा नवीन स्मार्टफोन, डेनिम टेक्सचरवाला पॅनलने असणार सुसज्ज
3

Redmi K90 Pro Max: 23 ऑक्टोबरला लाँच होणार Redmi चा हा नवीन स्मार्टफोन, डेनिम टेक्सचरवाला पॅनलने असणार सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.