Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नव्या Noise स्मार्टवॉचची भारतात एंट्री! ‘नॉइज AI प्रो’ सिस्टिमने सुसज्ज…. किंमत 6 हजारांहून कमी

NoiseFit Halo 3 Launched: नॉईजचे नवे स्मार्टवॉच अखेर भारतात लाँच झाले आहे. अनेक अनोख्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज असलेल्या या स्मार्टवॉचची किंमत 5,499 रुपये ठेवण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 10, 2026 | 02:35 PM
नव्या Noise स्मार्टवॉचची भारतात एंट्री! 'नॉइज AI प्रो' सिस्टिमने सुसज्ज.... किंमत 6 हजारांहून कमी

नव्या Noise स्मार्टवॉचची भारतात एंट्री! 'नॉइज AI प्रो' सिस्टिमने सुसज्ज.... किंमत 6 हजारांहून कमी

Follow Us
Follow Us:
  • नव्या स्मार्टवॉचमध्ये 1.43-इंच AMOLED डिस्प्ले दिला आहे.
  • AI फीचर्स आणि हेल्थ ट्रॅकिंग सपोर्टसह स्मार्टवॉच लाँच.
  • बॅटरी बॅकअप 7 दिवसांपर्यंत मिळतो.
Noise Smartwatch Launched: टेक कंपनी Noise ने त्यांच्या Halo स्मार्टवॉच सीरीजअंतर्गत एक नवीन आणि लेटेस्ट स्मार्टवॉच एडीशन लाँच केले आहे. कंपनीने NoiseFit Halo 3 या नावाने त्यांचे नवीन स्मार्टवॉच भारतात लाँच केले आहे. नव्या डिव्हाईसमध्ये 1.43-इंच अमोलेड डिस्प्लेसह राउंड डायल देण्यात आला आहे. 6 हजारांहून कमी किंमतीत कंपनीने हे नवीन स्मार्टवॉच लाँच केले आहे. या स्मार्टवॉचमध्ये कोणते फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स दिले आहेत, याबाबत आता जाणून घेऊया.

कोणत्या स्मार्टफोन ब्रँडची काय खासियत? iPhone ते OnePlus पर्यंत वाचा सर्वकाही

नॉईजफिट हॅलो 3 ची किंमत आणि उपलब्धता

भारतात लाँच करण्यात आलेल्या नॉईजफिट हॅलो 3 ची सुरुवातीची किंमत 5,499 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने हे स्मार्टवॉच मेटल ब्लॅक, लेदर ब्राउन, लेदर ब्लू आणि सिलिकॉन ब्लॅक व्हेरिअंटमध्ये लाँच केले आहे. ग्राहक सध्या नॉइज वेबसाइट, अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून हे स्मार्टवॉच खरेदी करू शकणार आहेत.  (फोटो सौजन्य – Noise) 

नॉईजफिट हॅलो 3 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

कंपनीने लाँच केलेल्या नव्या आणि लेटेस्ट नॉईजफिट हॅलो 3 मध्ये 1000 निट्स पीक ब्राइटनेससह 1.43-इंच अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टवॉटचचे डिझाईन राउंड-डायल वाले आहे, ज्यामध्ये इंटीग्रेटेड स्ट्रॅप लेआउट आणि डायलच्या चारही बाजूला बारीक डिटेलिंग पाहायला मिळते. नॉईजने लाँच केलेले लेटेस्ट स्मार्टवॉच एडीशन ‘नॉइज एआय प्रो’ सिस्टिमने सुसज्ज आहे. तसेच यामध्ये व्हॉईस कमांड्स, मॉर्निंग ब्रीफ समरी, एआय व्हॉईस ट्रांसक्रिप्शन आणि सुपर नोटिफिकेशन्सचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, सुपर नोटिफिकेशन्स सपोर्टेड अँड्रॉईड डिव्हाइसेसवर ओटीपी, राइड अलर्ट्स आणि डिलिव्हरी नोटिफिकेशन्ससारखे अपडेट्स दाखवू शकतात.

Instagram वरील प्रायव्हसी संपली… अखेर कंपनीने हटवले ‘ते’ फीचर, यूजर्सवर कसा होणार परिणाम?

नॉईजने सादर केलेल्या नव्या नॉईजफिट हॅलो 3 मध्ये एक कस्टमाइजेबल स्मार्ट डॅशबोर्ड देखील समाविष्ट आहे. ज्यामध्ये पाच विजेट्सपर्यंत सपोर्ट देण्यात आला आहे. यूजर्स या डिव्हाईसमध्ये म्यूजिक कंट्रोल, AQI अपडेट, हाइड्रेशन रिमाइंडर आणि स्लीप ट्रॅकिंग सारख्या फीचर्ससाठी विजेट्स जोडू शकणार आहेत. हेल्थ आणि फिटनेस ट्रॅकिंगसाठी हे डिव्हाईस वन-टॅप हार्ट रेट मॉनिटरिंग, स्ट्रेस ट्रॅकिंग आणि SpO2 मॉनिटरिंगला सपोर्ट करते. हे स्मार्टवॉच संपूर्ण दिवस सतत हेल्थ ट्रॅकिंगची सुविधा ऑफर करते.

याव्यितिरिक्त, नव्या नॉईजफिट हॅलो 3 मध्ये नॉईज वॉल्टचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. ज्याच्या मदतीने यूजर्स फ्लाइट, चित्रपटाचे तिकीट, कॉन्सर्ट आणि दूसरे पासेसचे क्यूआर कोड थेट स्मार्टवॉचवर स्टोअर करू शकणार आहेत. हे स्मार्टवॉच अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही स्मार्टफोन्ससोबत कनेक्ट केले जाऊ शकते. कंपनीने दावा केला आहे की, एकदा चार्ज केल्यावर याची बॅटरी 7 दिवसांपर्यंत टिकते.

Web Title: Noisefit halo 3 smartwatch launched in india with noise ai pro system price is less than 6 thousand tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 09:03 AM

Topics:  

  • smartwatch
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर
1

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
2

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत
3

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स
4

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.