Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्टवॉच बनणार हेल्थ गार्ड! शुद्ध हरपण्याआधीच मिळणार इशारा? Samsung Galaxy Watch च्या नव्या फीचरची चर्चा

Samsung स्मार्टवॉच आता फक्त फिटनेस ट्रॅकिंगपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते हेल्थ मॉनिटरिंगमध्येही मोठी भूमिका बजावणार आहे. सॅमसंगने विकसित केलेले नवीन तंत्रज्ञान शुद्ध हरपण्यासारख्या परिस्थितीचा आधीच इशारा देऊ शकते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 09, 2026 | 10:23 AM
स्मार्टवॉच बनणार हेल्थ गार्ड! शुद्ध हरपण्याआधीच मिळणार इशारा? Samsung Galaxy Watch च्या नव्या फीचरची चर्चा

स्मार्टवॉच बनणार हेल्थ गार्ड! शुद्ध हरपण्याआधीच मिळणार इशारा? Samsung Galaxy Watch च्या नव्या फीचरची चर्चा

Follow Us
Follow Us:
  • Samsung Galaxy Watch मधील नवीन तंत्रज्ञान हार्ट रेट आणि ब्लड प्रेशरमधील बदल ओळखून बेशुद्ध पडण्याचा धोका आधीच सांगू शकते.
  • हे फीचर ‘वासोवागल सिंकोप’सारख्या परिस्थितींवर लक्ष ठेवून वापरकर्त्यांना संभाव्य धोक्यापासून सावध करण्यासाठी विकसित केले जात आहे.
  • सध्या हे फीचर संशोधनाच्या टप्प्यात असून, भविष्यात प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेसाठी मोठे पाऊल मानले जात आहे.
स्मार्टफोन आणि स्मार्टवॉच ही दोन्ही गॅझेट्स सध्याच्या काळात सर्वाधिक वापरली जातात. स्मार्टवॉच जेव्हा स्मार्टफोनला कनेक्ट करता, तेव्हा कॉल, मेसेज, अ‍ॅप नोटिफिकेशन्ससारख्या अनेक कामांसाठी वारंवार स्मार्टफोन वापरावा लागत नाही. स्मार्टफोनप्रमाणेच टेक कंपन्या अनेक अपडेट्स आणि अपग्रेड्ससह नवीन स्मार्टवॉच लाँच करत असतात. ज्यामध्ये काही खास फीचर्स दिले जातात. अशाच एका फीचरबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. टेक कंपनी Samsung एका अनोख्या स्मार्टवॉच फीचरवर काम करत आहे. या नव्या फीचरची चर्चा आता सर्वत्र रंगली आहे. हे फीचर नेमकं कसं काम करणार आहे आणि यूजर्सना त्याचा फायदा कसा होणार आहे, याबाबत आता जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

5,300mAh बॅटरी आणि तगडा प्रोसेसर… नव्या Honor स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, किंमत खिशाला परवडणारी

स्मार्टवॉच आता केवळ पावले मोजणे, हार्ट रेट तपासणे किंवा कॉल उचलण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. हळूहळू हे छोटेसे घड्‌याळ एका हेल्थ मॉनिटरिंग मशीनमध्ये बदलत आहे. दक्षिण कोरियन टेक कंपनी सॅमसंगने अशा एका तंत्रज्ञानाचे प्रदर्शन केले आहे, जे येणाऱ्या काळात आरोग्याशी संबंधित मोठी आणीबाणी आधीच ओळखू शकते. सॅमसंगचा दावा आहे की, त्यांची गॅलेक्सी वॉच शुद्ध हरपण्याचे संकेत आधीच ओळखू शकते. सॅमसंगने दक्षिण कोरियातील ‘चुंग-आंग युनिव्हर्सिटी ग्वांगम्योंग हॉस्पिटल सोबत मिळून एक संशोधन केले आहे.

  • संशोधनात १३२ रुग्णांचा समावेश केला.
  • ८४.६% अचूकतेसह बेशुद्ध होण्याच्या स्थितीचा अंदाज लावल्याचा सॅमसंगचा दावा

तंत्रज्ञान असे काम करते

हे तंत्रज्ञान प्रामुख्याने ‘वासोवागल सिंकोप ‘वर काम करते, ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये अचानक हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर वेगाने कमी होते आणि व्यक्ती बेशुद्ध पडू शकते. अनेकदा तणाव, वेदना, भीती किवा बराच वेळ उभे राहिल्यामुळे असे घडते. अचानक पडल्यामुळे डोक्याला दुखापत किवा फ्रॅक्चर होण्याचा धोका असतो, जो या वॉर्निंगमुळे टाळता येईल.

सध्या संशोधनाच्या टप्प्यावर

महत्वाची बाब म्हणजे हे फीचर सध्या सामान्य युजर्ससाठी उपलब्ध नाही. हे अद्याप संशोधनाच्या टप्प्यावर असून सॅमसंगने ते कधी लाँच होईल याची माहिती दिलेली नाही. तज्ज्ञांच्या मते, हे तंत्रज्ञान उपयुक्त असले तरी ते डॉक्टरांचा पर्याय ठरू शकत नाही. तसेच, वेगवेगळ्या शरीराच्या प्रकारांनुसार आणि त्वचेच्या रंगांनुसार याच्या अचूकतेमध्ये फरक पडू शकतो.

Gaming Addiction: गेमिंगचं व्यसन लागलंय? घाबरू नका… या सोप्या सवयींनी करा स्वतःवर कंट्रोल

प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेसाठी फायदेशीर

गॅलेक्सी वॉचमध्ये पीपीजी सेंसर आहे, जो रक्ताभिसरण आणि हृदयाची लय ट्रॅक करतो. यासोबतच हार्ट रेट व्हेरिएबिलिटी डेटाचा वापर करून हृदयातील सूक्ष्म बदल टिपले जातात. सॅमसंग या तंत्रज्ञानाला प्रतिबंधात्मक उपायांसाठी एक मोठे पाऊल मानत आहे.

Web Title: Samsung galaxy watch may detect fainting risk before it happens tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 10:23 AM

Topics:  

  • samsung
  • smartwatch
  • Tech News

संबंधित बातम्या

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
1

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
2

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स
3

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स

वायरलेस एफएम अन् 1.77-इंच कलर डिस्प्ले… नवा Itel ACE 4 Shine फीचर फोन भारतात दाखल, किंमत 2 हजारांहून कमी
4

वायरलेस एफएम अन् 1.77-इंच कलर डिस्प्ले… नवा Itel ACE 4 Shine फीचर फोन भारतात दाखल, किंमत 2 हजारांहून कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.