Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rhythm Echo: 50 तास ऐका नॉनस्टॉप म्युझिक, हे ईअरबड्स ठरणार गेम चेंजर! किंंमत तुमच्या बजेटमध्ये

गाणी ऐकण्याची आवड असणाऱ्यांसाठी itel ने एक नवीन प्रोडक्ट लाँच केलं आहे. या डिव्हाईसमध्ये तब्बल 50 तासांची बॅटरी लाईफ देण्यात आली आहे. या नवीन ईअरूड्सचे स्पेसिफिकेशन्स काय आहेत आणि त्याची किंमत किती आहे, जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 19, 2025 | 11:06 AM
Rhythm Echo: 50 तास ऐका नॉनस्टॉप म्युझिक, हे ईअरबड्स ठरणार गेम चेंजर! किंंमत तुमच्या बजेटमध्ये

Rhythm Echo: 50 तास ऐका नॉनस्टॉप म्युझिक, हे ईअरबड्स ठरणार गेम चेंजर! किंंमत तुमच्या बजेटमध्ये

Follow Us
Close
Follow Us:
  • Rhythm Echo चे तुफान आगमन!
  • 50 तासांची बॅटरी फक्त ₹1,199 मध्ये
  • Rhythm Echo केवळ 1,199 रुपयांत लाँच

itel ने त्यांच्या प्रोडक्ट पोर्टफोलियो आता आणखी एका नवीन डिव्हाईसचा समावेश केला आहे. हे डिव्हाईस विशेषत: अशा लोकांसाठी लाँच करण्यात आलं आहे, ज्यांना गाणी ऐकण्याची आवड आहे. itel ने त्यांच्या युजर्ससाठी नवीन ईअरबड्स लाँच केले आहेत. हे नवीन ईअरबड्स Rhythm Echo या नावाने लाँच करण्यात आले आहे. या डिव्हाईसचा प्लेटाईम 50 तासांचा आहे, असा दावा करण्यात आला आहे. याशिवाय यामध्ये Quad Mic ENC सह क्लियर कॉलिंग आणि इमर्सिव साउंड क्वालिटी देखील ऑफर केली जात आहे. या डिव्हाईसची किंमत 2 हजार रुपयांहून कमी आहे.

धनत्रयोदशीला खरेदी केलेले सोनं खरं की बनावट? आता 2 मिनिटांत ऑनलाइन तपासा, जाणून घ्या कसं

itel Rhythm Echo ची किंमत

itel Rhythm Echo या नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या ईअरबड्सची किंमत 1,199 ठेवण्यात आली आहे. Rhythm Echo ईयरबड्स भारतात रिटेल स्टोर्सद्वारे खरेदी केले जाऊ शकतात. यात ट्रेंडी वक्र डिझाइन, कॉम्पॅक्ट चार्जिंग केस आहे. हे डिव्हाईस दोन रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे, ज्यामध्ये ल्युरेक्स ब्लॅक आणि मिडनाईट ब्लू यांचा समावेश आहे. वापरकर्त्यांना या उत्पादनावर 1 वर्षाची वॉरंटी देखील मिळते.  (फोटो सौजन्य – X) 

itel Rhythm Echo चे स्पेसिफिकेशन्स

गेमर्ससाठी, itel Rhythm Echo या ईयरबड्समध्ये 45 मिलीसेकंडची लो लेटेंसी देण्यात आली आहे. ज्यामुळे स्मूद ऑडियो-विजुअल सिंक आणि फास्ट रिस्पॉन्स टाइम ऑफर केला जातो. 10mm डायनामिक ड्राइवर्स म्यूझिक, चित्रपट आणि कॉल्समध्ये क्लियर आणि बैलेंस्ड साउंड डिलीवर केला जातो. Bluetooth 5.3 सपोर्टसह यूजर्सना स्टेबल कनेक्शन आणि पावर-एफिशिएंट परफॉर्मेंस ऑफर केला जातो. तर टच कंट्रोल्सने ते अगदी सहज ट्रॅक बदलू शकतात, आवाज एडजस्ट करू शकतात किंवा कॉल रिसीव्ह करू शकतात.

Itel Rhythm Echo चार्जिंग

या डिव्हाईसची चार्जिंग देखील अत्यंत फास्ट आणि एफिशिएंट आहे. हे डिव्हाईस केवळ 10 मिनिटांच्या चार्जने 2 तासांचा प्लेबॅक टाईम ऑफर करतो, ज्यामुळे डाउनटाइम कमी राहतो. हे ईयरबड्स IPX4 वॉटर रेजिस्टेंट आहे, ज्यामुळे ते वर्कआउट किंवा आउटडोर वापरासाठी देखील वापरले जाऊ शकतात. इतर फीचर्सचा विचार केला तर या ईअरबड्समध्ये AI वॉयस असिस्टेंट सपोर्ट, Type-C चार्जिंग आणि कम्फर्ट-फिट ईयर टिप्स यांचा समावेश आहे, जे दिर्घकाळ ऐकण्यासाठी आरामदायक अनुभव देतात. itel चे भारतात 11 कोटींहून अधिक ग्राहक आहेत आणि 1,000 हून अधिक सेवा केंद्रांचे नेटवर्क आहे.

Flipkart-Amazon Offer: दिवाळीनिमित्त ऑनलाईन खरेदी करा Gold Coin, या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उत्तम ऑफर्स उपलब्ध

itel इंडियाचेके CEO अरिजीत तलपत्रा यांनी सांगितलं आहे की, हे लाँच कंपनीचे विश्वासार्ह आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्याचे प्रतिबिंब आहे. ते पुढे म्हणाले, “Rhythm Echo सह, आम्ही आधुनिक यूजर्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन, सहनशक्ती आणि स्पष्टतेचे परिपूर्ण संयोजन सादर केले आहे.”

Web Title: Rhythm echo launched it has 50 hours of playback time price is very less tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 11:06 AM

Topics:  

  • earbuds
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

धनत्रयोदशीला खरेदी केलेले सोनं खरं की बनावट? आता 2 मिनिटांत ऑनलाइन तपासा, जाणून घ्या कसं
1

धनत्रयोदशीला खरेदी केलेले सोनं खरं की बनावट? आता 2 मिनिटांत ऑनलाइन तपासा, जाणून घ्या कसं

Tech Tips: स्क्रीन रिप्लेसमेंटनंतर अशी घ्या तुमच्या स्मार्टफोनची काळजी, नाहीतर होईल मोठं नुकसान
2

Tech Tips: स्क्रीन रिप्लेसमेंटनंतर अशी घ्या तुमच्या स्मार्टफोनची काळजी, नाहीतर होईल मोठं नुकसान

Huawei Nova 14 Vitality Edition: 50MP सेल्फी कॅमेऱ्यासह लाँच झाला हा नवीन स्मार्टफोन, 66W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज
3

Huawei Nova 14 Vitality Edition: 50MP सेल्फी कॅमेऱ्यासह लाँच झाला हा नवीन स्मार्टफोन, 66W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज

Red Magic 11 Pro: गेमर्ससाठी ठरणार वरदान! 8,000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची धडाकेबाज एंट्री, स्पेक्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल!
4

Red Magic 11 Pro: गेमर्ससाठी ठरणार वरदान! 8,000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची धडाकेबाज एंट्री, स्पेक्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.