Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

boAt महिलांसाठी घेऊन आला खास स्मार्टवॉच! स्टायलिश लूकपासून फिटनेस ट्रॅकिंगपर्यंत मिळणारे हे फीचर्स, इतकी आहे किंमत

boAt Chrome Ivory Launched: बोटने महिलांसाठी एक विशेष स्मार्टवॉच लाँच केले आहे. हे स्मार्टवॉच स्टायलिश लूकसोबत जबरदस्त फीचर्स देखील ऑफर करते. या स्मार्टवॉचची किंमत 6 हजार रुपयांहून कमी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 08, 2026 | 10:27 AM
boAt महिलांसाठी घेऊन आला खास स्मार्टवॉच! स्टायलिश लूकपासून फिटनेस ट्रॅकिंगपर्यंत मिळणारे हे फीचर्स, इतकी आहे किंमत

boAt महिलांसाठी घेऊन आला खास स्मार्टवॉच! स्टायलिश लूकपासून फिटनेस ट्रॅकिंगपर्यंत मिळणारे हे फीचर्स, इतकी आहे किंमत

Follow Us
Follow Us:
  • बोटने लाँच केलेले नवीन स्मार्टवॉच स्टाईल आणि फीचर्सचे परफेक्ट कॉम्बिनेशन
  • स्मार्टवॉच विशेषत: महिलांसाठी डिझाईन केले
  • प्रीमियम स्मार्टवॉच तीन कलर ऑप्शन आणि चार स्ट्रॅप व्हेरिअंटमध्ये लाँच
महिला दिनानिमित्त टेक कंपनी बोट एक विशेष सरप्राईज घेऊन आली आहे. कंपनीने महिलांसाठी एक खास स्मार्टवॉच लाँच केले आहे. हे स्मार्टवॉच boAt Chrome Ivory या नावाने लाँच करण्यात आले आहे. बोटने लाँच केलेले हे नवीन स्मार्टवॉच स्टाईल आणि फीचर्सचे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. बोट क्रोम आयव्हरी स्मार्टवॉचसह कंपनीने त्यांचा स्मार्टवॉच पोर्टफोलियो एक्सपांड करण्याचा निर्णय घेतला आहे. हे स्मार्टवॉच विशेषत: महिलांसाठी डिझाईन करण्यात आले आहे. हे एक प्रीमियम स्मार्टवॉच आहे. हे स्मार्टवॉच महिलांच्या सहकार्याने डिझाईन करण्यात आले आहे. हे स्मार्टवॉच टेक्नोलॉजी आणि ज्वेलरीचे इंस्पायर्ड डिझाईन यांचे कॉम्बिनेशन आहे. हे एक असे स्मार्टवॉच आहे, जे स्टाईल, वेलनेस आणि रोजच्या कामांसाठी इंटीग्रेट करण्यात आले आहे.

OpenAI चा मोठा धमाका! GPT-5.4 लाँच; आता AI स्वतः संगणक चालवणार, फोन आणि वेबवर सपोर्ट

बोट क्रोम आयव्हरीची किंमत आणि उपलब्धता

बोट क्रोम आयव्हरी हे प्रीमियम स्मार्टवॉच तीन कलर ऑप्शन आणि चार स्ट्रॅप व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. या स्मार्टवॉचची सुरुवातीची किंमत 4,499 रुपये आहे. लिमिटेड एडीशन 925 सिल्व्हर चार्म व्हेरिअंटची किंमत 5,999 रुपये आहे आणि ती अ‍ॅमेझॉन.इन, फ्लिपकार्ट, बोट लाईफस्टाईल.कॉम आणि भारतातील निवडक रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – boAt) 

बोट क्रोम आयव्हरीचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

बोटने लाँच केलेल्या नवीन क्रोम आयव्हरी स्मार्टवॉचमध्ये मेटॅलिक बनावट, हाय-ग्लॉस फिनिश आणि कंटूर्ड डिझाईन आहे, ज्यामुळे आकर्षक आणि स्टायलिश लूक मिळतो. हे डिव्हाईस 1.70-इंच AMOLED डिस्प्लेसह लाँच करण्यात आले आहे, ज्यामध्ये ऑलवेज-ऑन डिस्प्ले आणि 1000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आहे. ज्यामुळे घरात आणि घराबाहेर देखील स्क्रीन स्पष्टपणे पाहू शकता. GIVA च्या सहयोगाने डिझाईन करण्यात आलेले एक लिमिटेड एडीशन 925 सिल्व्हर चार्म, एक खास गिफ्टिंग ऑप्शन ऑफर करतो.

वेलनेस आणि अ‍ॅक्टिव्हिटीबद्दल बोलायचं झालं तर, क्रोम आयव्हरी कंटीन्यूअस हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO₂ मेजरमेंट, स्लीप आणि स्ट्रेस ट्रॅकिंग, गाइडेड ब्रीदिंग एक्सरसाइज ऑफर करतो आणि अनेक स्पोर्ट्स मोड आणि डेली अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकिंगला देखील सपोर्ट करते. कंपनीने लाँच केलेले नवीन स्मार्टवॉच पाणी आणि धूळीपासून संरक्षणासाठी IP68 सर्टिफाइड आहे. या लेटेस्ट लाँच स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग आणि कस्टमाइजेबल वॉच फेस सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

युनिक लुक आणि पॉवरफुल फीचर्स! लाँच होताच सुरु झाली Nubia स्मार्टफोनची चर्चा, 80W चार्जिंग सपोर्टने सुसज्ज

बोट क्रोम आयव्हरीमध्ये 1000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेससह 1.70-इंच AMOLED, ऑलवेज-ऑन डिस्प्ले देण्यात आला आहे. बिल्ड आणि डिझाईनबद्दल बोलायचं झालं तर डिव्हाईसमध्ये मेटॅलिक कंस्ट्रक्शन, हाई-ग्लॉस फिनिश आणि कंटूर्ड डिझाईन आहे. कंटीन्यूअस हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO₂ मेज़रमेंट, स्लीप ट्रॅकिंग, स्ट्रेस मॉनिटरिंग, गाइडेड ब्रीदिंग एक्सरसाइज अशा फीचर्सने नवे स्मार्टवॉच सुसज्ज आहे. कनेक्टिविटी आणि फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर, बोट क्रोम आयव्हरीमध्ये ब्लूटूथ कॉलिंग, कस्टमाइजेबल वॉच फेस, कंट्रोल अतिशय सोपा आहे.

Web Title: Boat launched chrome ivory smartwatch specially for women features are amazing and powerful tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 10:27 AM

Topics:  

  • boat
  • smartwatch
  • tech launch

संबंधित बातम्या

बजेट रेंजमध्ये Samsungचा धमाका! 20 हजारांहून कमी किंमतीत तगड्या स्मार्टफोनची एंट्री, ग्राहकांची पसंती मिळणार का?
1

बजेट रेंजमध्ये Samsungचा धमाका! 20 हजारांहून कमी किंमतीत तगड्या स्मार्टफोनची एंट्री, ग्राहकांची पसंती मिळणार का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.