Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बीकेसी येथील सॅमसंग फ्लॅगशिप स्‍टोअरने ‘या’ स्मार्टफोनचे 700 हून अधिक क्विक डिलिव्‍हरीज करत रचला विक्रम

सॅमसंग कंपनीचे स्मार्टफोन्सना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. नुकतेच बीकेसी येथील सॅमसंग फ्लॅगशिप स्‍टोअरने नवीन Galaxy S25 सिरीज स्‍मार्टफोन्‍सच्‍या ७०० हून अधिक लवकर डिलिव्‍हरीजसह विक्रम रचला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 04, 2025 | 07:12 PM
बीकेसी येथील सॅमसंग फ्लॅगशिप स्‍टोअरने 'या' स्मार्टफोनचे 700 हून अधिक क्विक डिलिव्‍हरीज करत रचला विक्रम

बीकेसी येथील सॅमसंग फ्लॅगशिप स्‍टोअरने 'या' स्मार्टफोनचे 700 हून अधिक क्विक डिलिव्‍हरीज करत रचला विक्रम

Follow Us
Close
Follow Us:

सॅमसंगच्‍या बांद्रा कुर्ला कॉम्‍प्‍लेक्‍स (बीकेसी) येथील फ्लॅगशिप स्‍टोअरने डिवाईसेसच्‍या लवकर डिलिव्‍हरीला सुरूवात करण्‍यासाठी स्‍पेशल इव्‍हेण्टसह नवीन गॅलॅक्‍सी एस२५ सिरीजच्‍या यशाला साजरे केले, जेथे ७०० हून अधिक स्‍मार्टफोन्‍सची डिलिव्हरी करण्यात आली आहे. बहुप्रतिक्षित स्‍मार्टफोन सिरीजच्‍या प्री-ऑर्डर्ससाठी मिळालेल्‍या उत्‍स्‍फूर्त प्रतिसादानंतर या विक्रमी डिलिव्‍हरीची नोंद झाली आहे.

सॅमसंग इंलेक्‍ट्रॉनिक्‍सच्‍या एमएक्‍स डिव्हिजनचे कॉर्पोरेट कार्यकारी उपाध्‍यक्ष / विभागप्रमुख सून चोई व्‍यक्तिश: स्‍टोअरमध्‍ये उपस्थित होते. त्‍यांनी या सिरीजमधील स्‍मार्टफोन्‍स प्री-ऑर्डर केलेल्‍या काही ग्राहकांना गॅलॅक्‍सी एस२५ डिवाईसेस दिले.

या भव्य इव्‍हेण्‍टमध्‍ये स्‍टोअरच्‍या पहिल्‍या वर्धापन दिनाला देखील साजरे करण्‍यात आले. हे स्‍टोअर चांगला अनुभव आणि वास्‍तविक जीवनातील स्थितींच्‍या माध्‍यमातून सॅमसंगच्‍या टॉप-ऑफ-द-लाइन प्रीमियम उत्‍पादनांना दाखवण्‍यासाठी प्रसिद्ध आहे.

Samsung Galaxy S25 सिरीजची वेळेआधीच डिलीव्हरी सुरु! ग्राहकांच्या आनंदासाठी कंपनीचा निर्णय, जाणून घ्या सविस्तर

ग्राहकांच्‍या गर्दीचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी आणि सुलभ अनुभवाच्‍या खात्रीसाठी स्‍टोअरमध्‍ये समर्पित डेटा ट्रान्सफर झोन्‍स व डिवाईस एक्‍स्‍चेंज काऊंटर्ससोबत स्‍वादिष्‍ट फूड व बेव्‍हरेज व्‍यवस्‍था देखील आहेत. या उपक्रमाचा प्रत्‍येक ग्राहकाला अपवादात्‍मक सेवा देण्‍याचा मनसुबा होता, जेथे त्‍यांनी त्‍यांच्‍या नवीन गॅलॅक्‍सी एस२५ डिवाईसेसची निवड केली.

सॅमसंग बीकेसी स्‍टोअरमध्‍ये गॅलॅक्‍सी एस२५ डिवाईसेस पिक-अप करण्‍यासाठी येणाऱ्या ग्राहकांना कॉम्‍प्‍लीमेण्टरी सेवांचा आनंद मिळेल, जसे जेन-एआय स्‍मार्टफोन केस कस्‍टमायझेशन, समर्पित टेक एक्‍स्‍पर्टस् आणि अद्वितीय सेलिब्रेशन प्रोग्राम, ज्‍याचा ग्राहकांच्या शॉपिंग क्षणांना कॅप्‍चर करत स्‍पेशल बनवण्‍याचा मनसुबा आहे.

नवीन गॅलॅक्‍सी एस२५ अल्‍ट्रा, गॅलॅक्‍सी एस२५+ आणि गॅलॅक्‍सी एस२५ स्‍मार्टफोन्‍स असलेली गॅलॅक्‍सी एस२५ सिरीज सॅमसंगची आतापर्यंतची डिझाइन करण्‍यात आलेली सर्वात प्रगत फ्लॅगशिप स्‍मार्टफोन सिरीज आहे, जी ‘खरे एआय सोबती’ आहे. ही सिरीज सॅमसंगचा नाविन्‍यतेचा वारसा आणि भारतातील व्‍यापक व विस्‍तारित होत असलेल्‍या ग्राहकवर्गाला एआय वितरित करण्‍याच्‍या त्‍यांच्‍या मिशनला अधिक दृढ करते.

गॅलॅक्‍सी एस२५ सिरीज एआय एजंट्स आणि मल्‍टीमोडल क्षमतांना एकीकृत करत प्रत्‍येक टचपॉइण्‍टवर वापरकर्त्‍यांच्‍या परस्‍परसंवाद साधण्‍याच्‍या पद्धतीमध्‍ये बदल करते. गॅलॅक्‍सी चिपसेटसाठी अद्वितीय कस्‍टमाइज्‍ड स्‍नॅपड्रॅगन® ८ एलाइट मोबाइल प्‍लॅटफॉर्म गॅलॅक्‍सी एआयसाठी उत्तम ऑन-डिवाईस प्रोसेसिंग पॉवर आणि गॅलॅक्‍सीच्‍या नेक्‍स्‍ट-जनरेशन प्रोव्हिज्‍युअल इंजिनसह उच्‍च दर्जाची कॅमेरा रेंज व कंट्रोल देते.

चीननंतर आता ग्लोबल मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार जगातील पहिला Triple-Fold Smartphone! हे आहेत Huawei Mate XT चे स्पेशल फीचर्स

गॅलॅक्‍सी एस२५ सिरीज ही पहिली सॅमसंग स्‍मार्टफोन सिरीज आहे, जिच्‍यामध्‍ये वन यूआय ७ सॅमसंगचा एआय-फर्स्‍ट प्‍लॅटफॉर्म आहे, जे सर्वोत्तम कंट्रोल्‍स देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. यामुळे एआय-पॉवर्ड वैयक्तिकृत मोबाइल अनुभव मिळतात. एआय एजंट्ससह मल्‍टीमोडल क्षमता गॅलॅक्‍सी एस२५ ला परस्‍परसंवादांसाठी मजकूर, स्‍पीच, इमेजेस् व व्हिडिओजचा अर्थ सांगण्‍यास सक्षम करतात, ज्‍यामुळे संवाद अधिक नॅचरल होतो.

नॉक्‍स व्‍हॉल्‍टच्‍या माध्‍यमातून सर्व पर्सनल डेटा खाजगी व सुरक्षित ठेवला जातो. गॅलॅक्‍सी एस२५ मध्‍ये पोस्‍ट-क्‍वॉन्‍टम क्रिप्‍टोग्राफी देखील आहे, जे अन्य धोक्‍यांपासून पर्सनल डेटाचे संरक्षण करते. तसेच क्‍वॉन्‍टम कम्‍प्‍युटिंग विकसित होण्‍यासह या सुरक्षितेमध्‍ये अधिक वाढ होऊ शकते.

Web Title: Samsung flagship store at bkc sets a record with over 700 quick deliveries of samsung galaxy s25

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2025 | 07:12 PM

Topics:  

  • new smartphone
  • Samsung Galaxy
  • Tech News

संबंधित बातम्या

अरे देवा! केवळ 1,500 रुपयांत विकला 80 हजारांचा iPad, एक चूक कंपनीला पडली महागात; काय आहे संपूर्ण प्रकरण?
1

अरे देवा! केवळ 1,500 रुपयांत विकला 80 हजारांचा iPad, एक चूक कंपनीला पडली महागात; काय आहे संपूर्ण प्रकरण?

Tech Tips: हिवाळ्यात अशा प्रकारे स्मार्टफोन वापरत असाल तर सावधान! डिलीट होऊ शकतो संपूर्ण डेटा, जाणून घ्या सविस्तर
2

Tech Tips: हिवाळ्यात अशा प्रकारे स्मार्टफोन वापरत असाल तर सावधान! डिलीट होऊ शकतो संपूर्ण डेटा, जाणून घ्या सविस्तर

Croma Black Friday 2025: आयफोन 16 वर छप्परफाड डिस्काऊंट! 40 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, असा घ्या फायदा
3

Croma Black Friday 2025: आयफोन 16 वर छप्परफाड डिस्काऊंट! 40 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, असा घ्या फायदा

भारत सरकार लवकरच जारी करणार नवीन CNAP सिस्टिम! कॉलिंगमध्ये होणार मोठा बदल, जाणून घ्या सविस्तर
4

भारत सरकार लवकरच जारी करणार नवीन CNAP सिस्टिम! कॉलिंगमध्ये होणार मोठा बदल, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.