• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Samsung Galaxy A14 5g For Just Rs 9999 During Flipkart Big Billion Day Sale

फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेलदरम्‍यान Samsung Galaxy A14 5G फक्‍त 9999 रुपायांमध्ये

सॅमसंगने Samsung Galaxy A14 5G लाँच केल आहे. हा फोन फ्लिपकार्टच्‍या आगामी बिग बिलियन डेज सेलदरम्‍यान केवळ 9999 रुपायांमध्ये उपलब्ध असणार आहे. Samsung Galaxy A14 5G डार्क रेड, लाइट ग्रीन आणि ब्‍लॅक या तीन आकर्षक रंगांमध्‍ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्‍ये एक्झिनॉस 1330 प्रोसेसरची शक्‍ती आहे. या स्‍मार्टफोनमध्‍ये 6 GB रॅमसह जवळपास 6 GB रॅम प्‍लस आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 24, 2024 | 03:56 PM
फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेलदरम्‍यान Samsung Galaxy A14 5G फक्‍त 9999 रुपायांमध्ये

फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेलदरम्‍यान Samsung Galaxy A14 5G फक्‍त 9999 रुपायांमध्ये

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज भारतातील सर्वाधिक विक्री होणारा 5G स्‍मार्टफोन Samsung Galaxy A14 5G फ्लिपकार्टच्‍या आगामी बिग बिलियन डेज सेलदरम्‍यान अद्वितीय ऑफर्ससह उपलब्‍ध असण्‍याची घोषणा केली आहे. फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेलदरम्‍यान Samsung Galaxy A14 5G फक्‍त 9999 रुपायांमध्ये उपलब्ध असणार आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन फोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता.

हेदेखील वाचा- Telegram updates policies: टेलिग्राम युजर्ससाठी मोठी बातमी, कंपनी तुमची माहिती सरकारसोबत करणार शेअर, काय आहे कारण

ग्राहक 26 सप्‍टेंबरपासून फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेलदरम्‍यान 4GB + 128 GB व्‍हेरिएण्‍टसाठी 9999 रूपयांपासून सुरू होणाऱ्या निव्‍वळ खास किमतीत त्‍यांचा आवडता 5G स्‍मार्टफोन खरेदी करू शकतील. या डिलमध्‍ये 6500 रूपयांची नियमित सूट आणि 1000 रूपयांची त्‍वरित सूट ग्राहकांना मिळणार आहे. या फोनची मूळ किंमत 17,499 रुपये आहे. मात्र फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेलदरम्‍यान हा फोन 9999 रुपयांना उपलब्ध असणार आहे. 6GB +128 GB व्‍हेरिएण्‍ट फक्‍त 10,999 रूपयांच्‍या निव्‍वळ प्रभावी किमतीत उपलब्‍ध असेल. या किमतीमध्‍ये 9000 रूपयांची नियमित सूट आणि 1000 रूपयांची त्‍वरित सूट देण्यात आली आहे. या व्हेरिअंटची मूळ किंमत 20,999 रुपये आहे.

Samsung Galaxy A14 5G मध्‍ये सिग्‍नेचर फ्लोटिंग कॅमेरा डिझाइनसह सॅमसंग Galaxy एकमेव 50 MP ट्रिपल रिअल कॅमेरा, तसेच हाय क्‍वॉलिटी फोटोंसाठी डेप्‍थ व मॅक्रो लेन्‍स, 6.6 इंच फुल एचडी+ डिस्‍प्‍ले आणि डॉल्‍बी अ‍ॅटमॉस सपोर्ट आहे.

हेदेखील वाचा- Amazon-Flipkart Festival Sale: फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनच्या सेलमध्ये या स्मार्टफोन्सवर धमाकेदार ऑफर्स

Samsung Galaxy A14 5G डार्क रेड, लाइट ग्रीन आणि ब्‍लॅक या तीन आकर्षक रंगांमध्‍ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्‍ये एक्झिनॉस 1330 प्रोसेसरची शक्‍ती आहे. हा स्‍मार्टफोन सेगमेंटमधील लीडिंग गीकबेंच स्‍कोअर्स वितरित करतो. ज्‍यामधून सुलभ कार्यक्षमतेची खात्री मिळते. तसेच, या स्‍मार्टफोनमध्‍ये 6 GB रॅमसह जवळपास 6 GB रॅम प्‍लस आहे, ज्‍यामुळे एकाच वेळी अधिक अ‍ॅप्‍स कार्यान्वित होऊ शकतात.

Samsung Galaxy A14 5G मध्‍ये सॅमसंगचे अद्वितीय ‘वॉइस फोकस’ वैशिष्‍ट्य देखील आहे, जे पार्श्‍वभूमीमधील आवाजाला दूर करत कॉल्‍सदरम्‍यान वॉइस क्‍वॉलिटी वाढवते, ज्‍यामुळे गोंधळाचे वातावरण असताना देखील फोनवर सुस्‍पष्‍टपणे संवाद साधण्‍याची खात्री मिळते. हे वैशिष्‍ट्य गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्‍स, व्‍हॉट्सअ‍ॅप व झूम अशा व्हिडिओ आणि वॉइस कॉलिंग अ‍ॅप्‍ससोबत देखील काम करते, ज्‍यामुळे युजर्सचा अनुभव अधिक चंगला होतो. तसेच, सर्वोत्तम वन यूआय 6 सॉफ्टवेअरसह वापरकर्ते व्हिडिओ वॉलपेपर्स किंवा इमोजीचा वापर करत लॉक स्क्रिन सानुकूल करू शकतात.

Web Title: Samsung galaxy a14 5g for just rs 9999 during flipkart big billion day sale

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2024 | 03:56 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bigg Boss Marathi 6: टोळी फुटली, बिग बॉस मराठीच्या घरातून राधा पाटीलची EXIT!

Bigg Boss Marathi 6: टोळी फुटली, बिग बॉस मराठीच्या घरातून राधा पाटीलची EXIT!

Jan 25, 2026 | 10:15 PM
Parenting Tips: बाळाला येत आहेत दात? मग हे उपाय करा, लहानग्याला मिळेल लगेच आराम

Parenting Tips: बाळाला येत आहेत दात? मग हे उपाय करा, लहानग्याला मिळेल लगेच आराम

Jan 25, 2026 | 10:14 PM
IND vs NZ 3rd T20I: भारताने 3-0 ने मालिका घातली खिशात, अभिषेक शर्मा-सूर्याची पुन्हा विस्फोटक खेळी

IND vs NZ 3rd T20I: भारताने 3-0 ने मालिका घातली खिशात, अभिषेक शर्मा-सूर्याची पुन्हा विस्फोटक खेळी

Jan 25, 2026 | 09:59 PM
Personal Loans in India: टूरसाठी नव्हे, तर आजारासाठी कर्ज! वैयक्तिक कर्जामागचे धक्कादायक कारण आले समोर 

Personal Loans in India: टूरसाठी नव्हे, तर आजारासाठी कर्ज! वैयक्तिक कर्जामागचे धक्कादायक कारण आले समोर 

Jan 25, 2026 | 09:54 PM
राजकारणात भूकंप! अखेर ठाकरे आणि शिंदे शिवसेना एकत्र, BJP कोमात

राजकारणात भूकंप! अखेर ठाकरे आणि शिंदे शिवसेना एकत्र, BJP कोमात

Jan 25, 2026 | 09:33 PM
सतत जाणवते झिंग? ‘या’ आजाराची शक्यता! हृदयाची असू शकते समस्या

सतत जाणवते झिंग? ‘या’ आजाराची शक्यता! हृदयाची असू शकते समस्या

Jan 25, 2026 | 09:31 PM
IND vs NZ: बुमराहच्या कातील बॉलिंगने न्यूझीलंडची गळचेपी, पहिल्याच बॉलवर उडवला स्टंप, Viral Video

IND vs NZ: बुमराहच्या कातील बॉलिंगने न्यूझीलंडची गळचेपी, पहिल्याच बॉलवर उडवला स्टंप, Viral Video

Jan 25, 2026 | 09:10 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : मैत्री असूनही संघर्ष अटळ! अलोरे गटात राष्ट्रवादीच्या विजयाचा दावा

Ratnagiri : मैत्री असूनही संघर्ष अटळ! अलोरे गटात राष्ट्रवादीच्या विजयाचा दावा

Jan 25, 2026 | 04:13 PM
Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेच्या 68 नगरसेवकांचा सन्मान!

Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेच्या 68 नगरसेवकांचा सन्मान!

Jan 25, 2026 | 04:07 PM
Kalyan : “पोलीसांनी जगायचं कसं?” कल्याण मारहाण प्रकरणावर पोलीस बॉईज संघटनेचा सवाल

Kalyan : “पोलीसांनी जगायचं कसं?” कल्याण मारहाण प्रकरणावर पोलीस बॉईज संघटनेचा सवाल

Jan 25, 2026 | 04:03 PM
Ratnagiri : जनतेने उभे केले, जनताच निर्णय देईल, विनोद झगडे यांचा आत्मविश्वास

Ratnagiri : जनतेने उभे केले, जनताच निर्णय देईल, विनोद झगडे यांचा आत्मविश्वास

Jan 25, 2026 | 03:50 PM
Mumbai : मालाड रेल्वे स्थानक हादरले! शिक्षकाच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी अटकेत

Mumbai : मालाड रेल्वे स्थानक हादरले! शिक्षकाच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी अटकेत

Jan 25, 2026 | 03:43 PM
Murlidhar Mohol On Ajit Pawar : अजित पवारांना टोला, मावळात मुरलीधर मोहोळांनी फुंकले रणशिंग

Murlidhar Mohol On Ajit Pawar : अजित पवारांना टोला, मावळात मुरलीधर मोहोळांनी फुंकले रणशिंग

Jan 25, 2026 | 03:38 PM
वसई-विरारमध्ये राजकीय खळबळ: भाजप नगरसेवकाच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे AIMIM आक्रमक!

वसई-विरारमध्ये राजकीय खळबळ: भाजप नगरसेवकाच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे AIMIM आक्रमक!

Jan 25, 2026 | 03:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.