Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात आला Samsung चा AI PC, 60 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची ही आहे सुवर्णसंधी! तब्बल 27 तासांची बॅटरी लाईफ

Samsung Galaxy Book 4 Edge: Samsung Galaxy Book 4 Edge Galaxy AI फीचर्सला सपोर्ट करतो. ज्यामध्ये चॅट असिस्ट आणि नोट असिस्ट यांचा समावेश आहे. कंपनीने असा दावा केला आहे की हे डिव्हाईस 27 तासांची बॅटरी लाईफ ऑफर करते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 01, 2025 | 03:15 PM
भारतात आला Samsung चा AI PC, 60 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची ही आहे सुवर्णसंधी! तब्बल 27 तासांची बॅटरी लाईफ

भारतात आला Samsung चा AI PC, 60 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची ही आहे सुवर्णसंधी! तब्बल 27 तासांची बॅटरी लाईफ

Follow Us
Close
Follow Us:
  • AI टास्क हँडल करण्यासाठी Samsung Galaxy Book 4 Edge उत्तम
  • 27 तासांपर्यंत चालणाऱ्या बॅटरी लाईफने सुसज्ज
  • 70 हजारांहून कमी किंमतीत डिव्हाईस लाँच

भारतातील लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँड Samsung ने Samsung Galaxy Book 4 Edge गुरुवारी भारतात लाँच केला आहे. कंपनीचे हे डिव्हाईस AI PC Snapdragon X प्रोसेसरवर आधारित आहे. डिव्हाईस ऑन-डिवाइस AI कॅपेबिलिटीजसाठी डिझाईन करण्यात आलं आहे आणि हे 45 टेरा ऑपरेशंसवर सेकंड (TOPS) पर्यंत NPU परफॉर्मेंस देतो.

Samsung Galaxy Book 4 Edge ची किंमत

Samsung Galaxy Book 4 Edge भारतात 64,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. HDFC बँक क्रेडिट कार्ड फुल स्वाइप आणि EMI ट्रांजेक्शनवर 5,000 रुपयांचे कॅशबॅक देत आहे, ज्यामुळे या डिव्हाईसची किंमत 59,990 रुपये होते. हे AI PC केवळ एकाच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. ज्यामध्ये 16GB रॅम आणि 512GB SSD स्टोरेज आहे. हे डिव्हाईस सफायर ब्लू कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)

Samsung Galaxy Book 4 Edge चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy Book 4 Edge मध्ये 15.6-इंचाचा फुल HD (1,920 x 1,080 पिक्सेल) एंटी-ग्लेयर IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे डायमेंशन 356.6 x 229.75 x 15.0 mm आहे आणि याचे वजन 1.5 किलोग्राम आहे. हा AI PC Snapdragon X (X1-26-100) प्रोसेसरने सुसज्ज आहे. ज्याची बर्स्ट क्लॉक स्पीड 3.0GHz आहे. यासोबत या डिव्हाईसमध्ये Qualcomm Adreno GPU, 8GB LPDDR5X रॅम आणि 512GB eUFS स्टोरेज देण्यात आले आहे. यामध्ये 40 TOPS NPU देण्यात आले आहे, जे AI टास्क हँडल करते. या लॅपटॉपमध्ये 2-मेगापिक्सलचा वेबकॅम, डुअल 1.5W स्टीरियो स्पीकर Dolby Atmos सह आणि डुअल-अरे माइक्रोफोन देण्यात आले आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Galaxy Book 4 Edge एक सर्टिफाइड Copilot+ PC आहे आणि यामध्ये Cocreator सारखे फीचर्स देण्यात आहेत, जे स्केच आणि टेक्स्ट प्रॉम्प्टला AI आर्टवर्कमध्ये बदलतात. यामध्ये Windows Studio Effects देखील आहेत, जे व्हिडीओ कॉल्समध्ये फिल्टर, आई कॉन्टेक्ट करेक्शन, बॅकग्राउंड ब्लर आणि वॉयस फोकस सारखे फीचर्स ऑफर करतात.

लॅपटॉपमध्ये Microsoft-पावर्ड स्मार्टफोन कनेक्टिविटी फीचर्स देखील देण्यात आले आहेत. यामध्ये Link to Windows, Multi Control आणि Second Screen यांचा समावेश आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये Samsung चे Galaxy AI फीचर्स, जसे Chat Assist आणि Live Translate देखील देण्यात आले आहेत. यामध्ये Samsung Knox सिक्योरिटी आहे.

Samsung Galaxy Book 4 Edge मध्ये HDMI 2.1, USB 3.2 Type-A, USB 4.0 Type-C पोर्ट, माइक्रोSD कार्ड रीडर आणि 3.5mm हेडफोन जॅक सारखे कनेक्टिविटी ऑप्शन देण्यात आले आहेत. हे डिव्हाईस Wi-Fi 7 आणि Bluetooth 5.4 ला सपोर्ट करतात. हा लॅपटॉप एकदा चार्ज केल्यानंतर 27 तासांपर्यंत चालतो असा दावा केला जातो आणि त्यात 61.5Wh बॅटरी आहे. हे 65W USB टाइप-सी पॉवर अ‍ॅडॉप्टरसह येते.

FAQs (संबंधित प्रश्न)

Samsung Galaxy Book 4 Edge ची किंमत किती आहे?
64,990 रुपये

Samsung Galaxy Book 4 Edge मध्ये किती पावरफुल बॅटरी आहे?
61.5Wh बॅटरी

Samsung Galaxy Book 4 Edge कोणत्या कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे?
सफायर ब्लू कलर

Web Title: Samsung galaxy book 4 edge launched in india know about the price and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2025 | 02:03 PM

Topics:  

  • samsung
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
1

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
2

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
3

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
4

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.