Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung Galaxy Buds 3 FE: गाणी ऐकण्याची मजा आणखी वाढणार! Samsung च्या नव्या ईयरबड्सची भारतात एंट्री, Galaxy AI फीचर्सने सुसज्ज

Samsung Earbuds Launched: तुम्हाला मोबाईलवर गाणी ऐकायला आणि चित्रपट पाहायला आवडतात? गाणी ऐकण्याची मजा आणखी वाढवी आणि युजर्सचा अनुभव आणखी चांगला व्हावा यासाठी कंपनीने Samsung Galaxy Buds 3 FE लाँच केले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 13, 2025 | 11:13 AM
Samsung Galaxy Buds 3 FE: गाणी ऐकण्याची मजा आणखी वाढणार! Samsung च्या नव्या ईयरबड्सची भारतात एंट्री, Galaxy AI फीचर्सने सुसज्ज

Samsung Galaxy Buds 3 FE: गाणी ऐकण्याची मजा आणखी वाढणार! Samsung च्या नव्या ईयरबड्सची भारतात एंट्री, Galaxy AI फीचर्सने सुसज्ज

Follow Us
Close
Follow Us:

Samsung Galaxy Buds 3 FE शुक्रवारी भारतात लाँच करण्यात आले आहेत. हे एक ट्रू वायरलेस स्टीरियो (TWS) हेडसेट आहेत, जे एक्टिव नॉइस कँसिलेशन (ANC) आणि क्रिस्टल क्लियर कॉल टेक्नोलॉजीला सपोर्ट करतात. या हेडसेटमध्ये कंपनीने 11mm वन-वे डायनामिक ड्राइवर्स आणि डस्ट आणि स्प्लॅश रेसिस्टेंससाठी IP54 रेटिंग दिली आहे. कंपनीने लाँच केलेल हे ईयरफोन्स इमर्सिव 360-डिग्री ऑडियो एक्सपीरियंस ऑफर करतात. कंपनीने दावा केला आहे की, केससह हे हेडसेट एकूण 30 तासांची बॅटरी लाईफ ऑफर करतात.

Gemini Retro Trend: केवळ फोटो अपलोड करा आणि बनवा तुमचा आवडता Trending रेट्रो स्टाईल लूक, हा आहे Prompt

Samsung Galaxy Buds 3 FE किंमत आणि उपलब्धता

भारतात Samsung Galaxy Buds 3 FE ची किंमत 12,999 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने हे हेडसेट ब्लॅक आणि ग्रे या रंगाच्या पर्यायांमध्ये लाँच केले आहे. ग्राहक निवडक बँक कार्ड ट्रांजेक्शनवर 3,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक किंवा अपग्रेड बोनस मिळवू शकतात. सध्या Samsung Galaxy Buds 3 FE प्री-बुकिंगसाठी उपलब्ध आहेत आणि पुढील आठवड्यापासून Samsung ची वेबसाइट, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आणि ऑफलाइन रिटेल चॅनल्सद्वारे याची विक्री सुरु होणार आहे.  (फोटो सौजन्य – X) 

Samsung Galaxy Buds 3 FE चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy Buds 3 FE ट्रेडिशनल इन-ईयर डिझाईनह लाँच करण्यात आले आहे आणि यामध्ये 11mm डायनामिक ड्राइवर्स आहेत. नवीन ईअरबड्स ANC ला सपोर्ट करतात, ज्यामध्ये एंबिएंट साउंड मोड देखील आहे. कॉल्सला अधिक चांगलं बनवण्यासाठी या डिव्हाईसमध्ये तीन माइक्रोफोन वाली क्रिस्टल क्लियर कॉल टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. यासोबतच 360 Audio सपोर्टद्वारे सराउंड साउंडचा अनुभव मिळतो. ईयरफोन्समध्ये टच कंट्रोल्स देखील आहे, जिथे यूजर स्टेम पिंच करून किंवा स्वाइप करून आवाज नियंत्रित करू शकतात.

नवीन Galaxy Buds 3 FE मध्ये मल्टी-डिवाइस कनेक्टिविटी आणि Samsung चे Auto Switch फीचर देण्यात आले आहे, जे एका डिव्हाईसमधून दुसऱ्या डिव्हाईसमध्ये ऑडिओचे कोणत्याही व्यतयाशिवाय ट्रांसफर करण्यास अनुमती देते. TWS ईयरफोन्स Bluetooth 5.4 आणि SSC (Samsung Seamless Codec), AAC आणि SBC ऑडियो कोडेक्सला सपोर्ट करतात. फक्त इयरफोन्सना IP54 रेटिंग मिळाले आहे, केसला नाही.

Discord: Chat App वर होणार नेपाळच्या पंतप्रधानांची निवडणूक? गेमर्ससाठी लाँच केलेल्या अ‍ॅपने सर्वत्र घातला गोंधळ, नक्की प्रकरण काय?

Samsung ने माहिती दिली आहे की, Galaxy Buds 3 FE व्हॉईस कंट्रोल आणि AI फीचला सपोर्ट करते. याच्या मदतीने युजर्स यूजर म्यूजिक प्ले करू शकतात, संभाषणादरम्यान ट्रांसलेशन करू शकतात, एजेंडा चेक करू शकतात किंवा ईमेल वाचू शकतात. यासाठी फोनचा वापर करण्याची देखील गरज नाही. हे Galaxy AI Interpreter अ‍ॅपशी एकत्रित होते, जे लेक्चर्स किंवा वेगवेगळ्या भाषांमध्ये संभाषणादरम्यान रियल-टाइम ट्रांसलेशन ऑफर करते. हे व्हॉइस-कंट्रोलद्वारे गुगल जेमिनीला हँड्स-फ्री अ‍ॅक्सेस देखील देते.

कंपनीने लाँच केलेल्या या नवीन ईयरफोनमध्ये 53mAh बॅटरी दिली आहे, तसेच चार्जिंग केसमध्ये 515mAh बॅटरी दिली जाते. ANC बंद असताना हे इयरफोन 8.5 तासांपर्यंत टिकतात आणि केससह एकूण 30 तासांचा बॅकअप देतात. प्रत्येक इयरबडचे वजन 5 ग्रॅम आहे आणि केसचे वजन 41.8 ग्रॅम आहे.

Web Title: Samsung galaxy buds 3 fe launched in india price is just 12999 indian rupees tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 11:13 AM

Topics:  

  • earbuds
  • samsung
  • tech launch

संबंधित बातम्या

Year Ender 2025: हे आहेत वर्षभरात लाँच झालेले 5 सर्वात स्मार्ट AI फोन; कॅमेरा, परफॉर्मेंस आणि फीचर्समध्ये कोण आहे नंबर 1?
1

Year Ender 2025: हे आहेत वर्षभरात लाँच झालेले 5 सर्वात स्मार्ट AI फोन; कॅमेरा, परफॉर्मेंस आणि फीचर्समध्ये कोण आहे नंबर 1?

Year Ender 2025: हे आहेत वर्षभरात लाँच झालेले सुपर प्रिमियम स्मार्टफोन्स! फीचर्स आणि किंमत जाणून घ्या
2

Year Ender 2025: हे आहेत वर्षभरात लाँच झालेले सुपर प्रिमियम स्मार्टफोन्स! फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

स्मार्टफोन कंपन्यांची उडाली झोप! Motorola च्या नव्या स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 5,200mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज
3

स्मार्टफोन कंपन्यांची उडाली झोप! Motorola च्या नव्या स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 5,200mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

Vivo S50 Series: स्टाईल + पॉवरचा परफेक्ट कॉम्बो! Vivo ने लाँच केले दोन नवे स्मार्चफोन, 6500mAh बॅटरी आणि 50MP कॅमऱ्याने सुसज्ज
4

Vivo S50 Series: स्टाईल + पॉवरचा परफेक्ट कॉम्बो! Vivo ने लाँच केले दोन नवे स्मार्चफोन, 6500mAh बॅटरी आणि 50MP कॅमऱ्याने सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.