Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung Galaxy S25 FE: Samsung चा नवा स्मार्टफोन भारतात लाँच, 50MP कॅमेरासह मिळणार दमदार प्रोसेसर

Samsung Smartphone Launched: Samsung Galaxy S25 FE हा फोन Android 16 वर आधारित One UI 8 वर चालतो. तसेच कंपनीने या नवीन स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देखील दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 16, 2025 | 11:01 AM
Samsung Galaxy S25 FE: Samsung चा नवा स्मार्टफोन भारतात लाँच, 50MP कॅमेरासह मिळणार दमदार प्रोसेसर

Samsung Galaxy S25 FE: Samsung चा नवा स्मार्टफोन भारतात लाँच, 50MP कॅमेरासह मिळणार दमदार प्रोसेसर

Follow Us
Close
Follow Us:

Samsung ने Galaxy S25 FE स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच त्यांचा हा स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केला होता. त्यानंतर आता या स्मार्टफोनची भारतात देखील एंट्री झाली आहे. हा स्मार्टफोन प्रिमियम रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. Galaxy S25 चा हा अफोर्डेबल फोन अनेक हटके फीचर्सनी सुसज्ज आहे. या स्मार्टफोनमध्ये इन-हाउस Exynos 2400 चिपसेट, 4900mAh बॅटरी आणि 50 मेगापिक्सेल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

Realme चा सर्वात पातळ स्मार्टफोन केवळ 17,499 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी, या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे जबरदस्त Deal

Samsung Galaxy S25 FE ची किंमत

Samsung ने त्यांचा नवीन स्मार्टफोन तीन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. यामध्ये 128GB, 256GB आणि 512GB यांचा समावेश आहे. या व्हेरिअंटची किंंमत जाणून घेऊया. या स्मार्टफोनच्या बेस व्हेरिअंट 8 GB रॅम आणि 128GB स्टोरेजची किंमत 59,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर स्मार्टफोनचे 256GB स्टोरेज व्हेरिअंट 65,999 रुपयांत लाँच करण्यात आले आहे. तर या स्मार्टफोनच्या 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 77,999 रुपयांपासून सुरु होते.  (फोटो सौजन्य – X)

ऑफर्स आणि डिस्काऊंट

लाँच ऑफर अंतर्गत ग्राहक 256GB व्हेरिअंटच्या किंमतीत 512GB व्हेरिअंट खरेदी करू शकणार आहेत. यासोबतच, सॅमसंग खरेदीदारांना 5000 रुपयांचा कॅशबॅक आणि 24 महिन्यांचा नो-कॉस्ट ईएमआय देखील देत आहे. सॅमसंगच्या Galaxy S25 FE स्मार्टफोनची विक्री 29 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. ग्राहक हा स्मार्टफोन Samsung India ची वेबसाइट, ऑफलाइन स्टोर आणि सॅमसंगच्या पार्टनर रिटेल आणि ऑनलाइन स्टोरवरून खरेदी करू शकणार आहेत. हा फोन नेव्ही, जेट ब्लॅक आणि व्हाईट रंगाच्या पर्यायांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल.

Samsung Galaxy S25 FE चे फीचर्स

Samsung Galaxy S25 FE स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा फुल एचडी+ Dynamic AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि ब्राइटनेस 1900 निट्स आहे. या फोनची डिस्प्ले Vision Booster आणि Gorilla Glass Victus+ प्रोटेक्शनला सपोर्ट करते. कंपनीने हा नवीन स्मार्टफोन Exynos 2400 चिपसेट, 8जीबी रॅम सपोर्टसह लाँच केला आहे.

हा फोन एंड्रॉयड 16 वर आधारित One UI 8 वर चालतो. कंपनीचं असं म्हणणं आहे की, या नव्या स्मार्टफोनसाठी 7 वर्षांपर्यंतचे ऑपरेटिंग सिस्टम अपडेट रिलीज केलं जाणार आहे. Galaxy S25 सीरीजचा हा अफोर्डेबल फोन Google च्या Circle to Search, Gemini Live, आणि इतर एआई फीचर्ससह लाँच करण्यात आला आहे.

Awe Dropping ईव्हेंटनंतर Apple पुन्हा करणार मोठा धमाका! वर्षाच्या अखेरीस लाँच होणार अनेक नवीन प्रोडक्ट्स, वाचा संपूर्ण यादी

Samsung Galaxy S25 FE स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबत 8-मेगापिक्सलचा टेलीफोटो सेंसर आणि 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये 12-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Galaxy S25 FE मध्ये 4900mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W वायर्ड चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. आर्मर अ‍ॅल्युमिनियम ग्रेड फ्रेम असलेल्या या फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6E, ब्लूटूथ 5.4, GPS आणि USB टाइप-C कनेक्टिव्हिटी आहे.

Web Title: Samsung galaxy s25 fe launched in india know about the features and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2025 | 11:01 AM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Realme P3x 5G: कमी किंमतीत खरेदी करा Realme चा हा 5G स्मार्टफोन, 6000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज
1

Realme P3x 5G: कमी किंमतीत खरेदी करा Realme चा हा 5G स्मार्टफोन, 6000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

तुमचा Data सुरक्षित आहे का? तुमच्या फोनमधील Apps किती Safe आहेत, लगेच चेक करा
2

तुमचा Data सुरक्षित आहे का? तुमच्या फोनमधील Apps किती Safe आहेत, लगेच चेक करा

Smartphones Launched In October: ऑक्टोबरमध्ये झाली ‘या’ स्मार्टफोन्सची धडाकेबाज एंट्री, कोणते डिव्हाईस ठरले होते गेम चेंजर?
3

Smartphones Launched In October: ऑक्टोबरमध्ये झाली ‘या’ स्मार्टफोन्सची धडाकेबाज एंट्री, कोणते डिव्हाईस ठरले होते गेम चेंजर?

Upcoming Smartphones: नोव्हेंबर महिन्यात हे स्मार्टफोन्स ठोठावणार तुमचं दार, टेकप्रेमींसाठी असणार खास सरप्राईज!
4

Upcoming Smartphones: नोव्हेंबर महिन्यात हे स्मार्टफोन्स ठोठावणार तुमचं दार, टेकप्रेमींसाठी असणार खास सरप्राईज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.