Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Union Budget 2026: स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स होणार स्वस्त! अर्थमंत्र्यांनी केली घोषणा, ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण

अर्थसंकल्प सादर करताना तंत्रज्ञान क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. बजेट 2026 नंतर स्मार्टफोनच्या किंमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 02, 2026 | 09:40 AM
Union Budget 2026: स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स होणार स्वस्त! अर्थमंत्र्यांनी केली घोषणा, ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण

Union Budget 2026: स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स होणार स्वस्त! अर्थमंत्र्यांनी केली घोषणा, ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण

Follow Us
Follow Us:
  • अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर ग्राहकांना दिलासा
  • मोबाईल घेण्याची हीच योग्य वेळ!
  • स्मार्टफोन्स, टॅब्लेट्सच्या किंमती घसरणार
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प 2026 सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी नवीन योजना देखील सुरू करण्यात आल्या. अर्थसंकल्प सादर करताना केलेल्या भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, सरकारच्या धोरणांमुळे 7 टक्के आर्थिक विकासदराला मजबूत पाया मिळाला आहे. तसेच या धोरणांनी गरिबी दूर करण्यासाठी देखील अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले की, भारताला आता जागतिक बाजारपेठेशी अधिक एकात्मिक होण्याची आवश्यकता आहे, म्हणूनच उत्पादन क्षेत्रात मोठे बदल केले जात आहेत.

Union Budget 2026: अर्थमंत्र्यांच्या घोषणेमुळे कंटेंट क्रिएटर्सचा होणार फायदा, AVGC सेक्टरमध्ये मिळणार लाखो नोकऱ्या

सर्वसामान्यांना फायदा होण्याची शक्यता

अर्थसंकल्प सादर करताना तंत्रज्ञान क्षेत्रात देखील काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या घोषणांचा सर्वसामान्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात तंत्रज्ञानिक क्षेत्रासाठी महत्त्वाच्या आणि अर्थपूर्ण घोषणा केल्या आहेत. या घोषणानंतर स्मार्टफोन आणि टॅबलेट स्वस्त होतील असा अंदाज वर्तवला जात आहे. याचा फायदा सर्वसामान्य ग्राहकांना होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

इलेक्ट्रॉनिक उत्पादनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या घोषणा

मेक इन इंडियाला चालना देण्यासाठी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्पात इलेक्ट्रॉनिक उत्पादनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणानंतर भारतात तयार केल्या जाणाऱ्या स्मार्टफोन आणि टॅबलेटच्या किंमती कमी होऊ शकतात. याव्यतिरिक्त भारतीय कारखान्यांमध्ये तयार केल्या जाणाऱ्या स्मार्टफोन आणि टॅबलेटचे उत्पादन वाढवण्यात येणार आहे आणि देशांतर्गत डिव्हाईस तयार केल्याने उत्पादन अधिक मजबूत होणार आहे. परिणामी ग्राहकांना परवडणाऱ्या आणि कमी किंमतीत डिव्हाईस उपलब्ध होणार आहे.

Union Budget 2026: AI आणि नवीन तंत्रज्ञान बनणार भारताच्या विकासाचे इंजिन – निर्मला सीतारमण

इलेक्ट्रॉनिक्स हब बनण्याचे देशाचे ध्येय

भारतात उत्पादन वाढल्याने ग्राहकांना याचा फायदा होईल आणि या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत महागडे गॅजेट उपलब्ध होतील. तसेच इलेक्ट्रॉनिक्स हब बनण्याचे देशाचे ध्येय साध्य करण्यासही मदत होईल. अर्थमंत्री यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात लिथियम-आयन बॅटरीच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या अनेक घटकांवरील शुल्कात देखील सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याचा परिणाम बॅटरीच्या किमतीवर होणार असून लवकरच बॅटरीच्या किमती कमी होतील आणि परिणामी स्मार्टफोन आणि टॅबलेटच्या किमतीत देखील घट होण्याची शक्यता आहे. एकूणच या अर्थसंकल्पानंतर स्मार्टफोन आणि टॅब्लेट्ससारख्या गॅझेट्सच्या किंमती कमी होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे, ज्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

Web Title: Smartphones and tablet prices will dropped after union budget 2026 nirmala sitharaman announced during budget 2026 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • Budget
  • budget 2026
  • smartphone

संबंधित बातम्या

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर
1

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर

DSLR ला मिळणार टक्कर! जगातील पहिला 200MP चे तीन कॅमेरे असलेला स्मार्टफोन लाँच, फोटोग्राफीचा अनुभव होणार आणखी मजेदार
2

DSLR ला मिळणार टक्कर! जगातील पहिला 200MP चे तीन कॅमेरे असलेला स्मार्टफोन लाँच, फोटोग्राफीचा अनुभव होणार आणखी मजेदार

Oppo ग्राहकांना पुन्हा झटका! कंपनीने वाढवल्या स्मार्टफोन्सच्या किंमती, जाणून घ्या नवीन दर
3

Oppo ग्राहकांना पुन्हा झटका! कंपनीने वाढवल्या स्मार्टफोन्सच्या किंमती, जाणून घ्या नवीन दर

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
4

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.