Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Union Budget 2026: आजपासून वाढणार स्मार्टफोन्सच्या किंमती? काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या

स्मार्टफोन्सच्या किंमतीवर बजेटचा काय परिणाम होणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बजेट जाहीर झाल्यानंतर स्मार्टफोन्सच्या किंमती वाढणार कि कमी होणार, या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 01, 2026 | 11:00 AM
Union Budget 2026: आजपासून वाढणाऱ्या स्मार्टफोन्सच्या किंमती? काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या

Union Budget 2026: आजपासून वाढणाऱ्या स्मार्टफोन्सच्या किंमती? काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • स्मार्टफोन्सच्या किंमतीवर बजेटचा परिणाम?
  • अर्थसंकल्पात स्मार्टफोन संबंधित कोणत्या मोठ्या घोषणा?
  • वाढत्या डिजिटल दैनंदिन जीवनात स्मार्टफोन एक गरज बनली
अर्थसंकल्प 2026-27 सादर होण्यापूर्वी सर्वसामान्यांच्या मनात असलेला अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच स्मार्टफोनच्या किंमतीवर कसा परिणाम होणार? स्मार्टफोनच्या किंमती वाढणार की कमी होणार? आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे असलेले गॅझेट स्मार्टफोन. जर स्मार्टफोनच्या किंमती वाढल्या तर सर्वसामान्यांवर या गोष्टीचा मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे ग्राहक, तज्ज्ञ आणि स्मार्टफोन तयार करणाऱ्या कंपन्यांसह अनेक स्टेकहोल्डर्सना आजच्या अर्थसंकल्पाची प्रतिक्षा आहे. आजच्या अर्थसंकल्पात स्मार्टफोन संबंधित कोणत्या मोठ्या घोषणा केल्या जाणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Union Budget 2026: कुठून आणि कसे डाऊनलोड करू शकता Budget चे PDF? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

भारत जगातील दुसरे सर्वात मोठे स्मार्टफोन मार्केट आहे. यामुळे लोकांच्या वाढत्या डिजिटल दैनंदिन जीवनात स्मार्टफोन ही एक गरज बनली आहे. यामुळेच जर स्मार्टफोनच्या किंमती वाढल्या तर सर्वसामान्यांच्या जीवनावर त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. गेल्या 2 ते 3 वर्षांपासून अनेक भारतीय स्मार्टफोन कंपन्या स्मार्टफोन मार्केटमध्ये पदार्पण करत आहेत.

या भारतीय स्मार्टफोन कंपन्यानी चिनी स्मार्टफोन कंपन्यांचा मोठा मार्केट शेअर व्यापला आहे. याच कारणामुळे चिनी स्मार्टफोन कंपन्यांना त्यांच्या डिव्हाईसच्या किंमती कमी कराव्या लागल्या आहेत. मात्र यावर्षी स्मार्टफोनच्या किंमती कमी होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. यामागील कारण म्हणजे AI कंपन्यांकडून वाढत्या मागणीमुळे चिपसेट महाग होत आहेत. याव्यतिरिक्त टॅरिफ लागल्यामुळे पुरवठा साखळीच्या समस्यांचा देखील स्मार्टफोनच्या किंमतींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सादर केल्या जाणाऱ्या बजेटमध्ये सरकार स्मार्टफोन इंडस्ट्रीबाबत मवाळ दृष्टिकोन स्वीकारेल आणि स्मार्टफोनवरील जीएसटी दर कमी करून काही प्रमाणात दिलासा देईल, अशी अपेक्षा आहे. यामुळे ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर (OEMs) अत्यंत अनिश्चित पुरवठा साखळींमुळे काही प्रमाणात किंमतीतील चढउतारांचे व्यवस्थापन करण्यास सक्षम असतील. यामुळे स्मार्टफोनच्या किंमती कमी करण्यासाठी मदत मिळणार नाही.

Union Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे संपूर्ण भाषण कुठे पाहाल? जाणून घ्या

वाढत्या किंमती काही प्रमाणात नियंत्रित केल्या जाण्याची शक्यात आहे. या निर्णयामुळे एंट्रीपासून ते मिड लेवल पर्यंतच्य ग्राहकांना 5G अनुभवात अपग्रेड करणे शक्य होईल. अधिक स्मार्टफोन्स भारतात तयार केले जात असले तरी देखील मुख्य कंपोनेंट्स अजूनही आयात केले जातात. त्यामुळे असं सांगितलं जात आहे की, बजेटमध्ये लक्ष्यित कर प्रोत्साहन आणि धोरणात्मक समर्थन या घटकांच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना देऊ शकते.

Web Title: Will smartphones prices increase after union budget 2026 know what experts said tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 10:46 AM

Topics:  

  • Budget
  • budget 2026
  • smartphone

संबंधित बातम्या

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत
1

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर
2

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत
3

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर
4

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.