Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung Galaxy Event 2026: काउंटडाउन सुरू! कंपनीने आगामी ईव्हेंटची तारीख केली जाहीर, पॉवरफुल Galaxy S26 ची प्री-ऑर्डर सुरू

Samsung Galaxy Unpacked Event 2026: गॅलेक्सी S26 सीरीजमध्ये अपडेटेड स्पेसिफिकेशन्स दिले जाऊ शकतात, यामध्ये लेटेस्ट स्नॅपड्रॅगन चिप, फास्ट वायरलेस चार्जिंग असू शकते. गॅलेक्सी S26 अल्ट्रामध्ये प्रायव्हसी डिस्प्ले असू शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 11, 2026 | 12:04 PM
Samsung Galaxy Event 2026: काउंटडाउन सुरू! कंपनीने आगामी ईव्हेंटची तारीख केली जाहीर, पॉवरफुल Galaxy S26 ची प्री-ऑर्डर सुरू

Samsung Galaxy Event 2026: काउंटडाउन सुरू! कंपनीने आगामी ईव्हेंटची तारीख केली जाहीर, पॉवरफुल Galaxy S26 ची प्री-ऑर्डर सुरू

Follow Us
Close
Follow Us:
  • Samsung चाहत्यांसाठी गुड न्यूज!
  • Samsung Unpacked ची तारीख जाहीर!
  • Galaxy S26 सिरीजवरून लवकरच उठणार पडदा
Samsung Event 2026: टेकं कंपनी सॅमसंगने अखेर आगामी सॅमसंग गॅलेक्सी अनपॅक्ड ईव्हेंट 2026 ची घोषणा केली आहे. 25 फेब्रुवारी रोजी सॅमसंग गॅलेक्सी अनपॅक्ड ईव्हेंट 2026 ची सुरुवात होणार आहे. गॅलेक्सी S26 सीरीज या आगामी ईव्हेंटमधील मुख्य आकर्षण असणार आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, सॅमसंग गॅलेक्सी S26 सीरीज आगामी ईव्हेंटमध्ये म्हणजेच 25 फेब्रुवारी रोजी लाँच केली जाणार आहे. येत्या 2 आठवड्यांत ही सिरीज ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. कंपनीचा आगामी ईव्हेंट सैन फ्रांसिस्को, कॅलिफोर्नियामध्ये सकाळी 10 वाजता (पैसिफिक टाइम जोन) आणि भारतीय वेळेनुसार, रात्री 11.30 वाजता सुरु होणार आहे. हा ईव्हेंट युट्यूबवर लाईव ब्रॉडकास्ट केला जाणार आहे.

Meta चा मास्टरस्ट्रोक! Snapchat ला टक्कर देण्यासाठी लवकरच लाँच करणार नवं अ‍ॅप, असे असतील फीचर्स

नवीन गॅलेक्सी एस सिरीज बदलणार यूजर्सचा अनुभव

सॅमसंगने घोषणा करत सांगितलं आहे की, एका अशा मोबाईल एक्सपीरिएंससाठी तयार व्हा, जे तुमचे रोजचे जीवन आणखी सोपे बनवणार आहे. नवीन गॅलेक्सी एस सीरीज येत आहे, जे दैनंदिन कामे सोपी करण्यासाठी, विश्वास निर्माण करण्यासाठी आणि तुमच्या हातात गॅलेक्सी एआय अखंडपणे एकत्रित करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.” (फोटो सौजन्य – Pinterest)

गॅलेक्सी S26 सीरीजसाठी बुकिंग सुरु

कंपनीने ईव्हेंटची घोषणा केली आहे आणि यासोबतच गॅलेक्सी S26 सीरीजसाठी बुकिंग सुरु केली आहे. सॅमसंगने गॅलेक्सी S26 सीरीजसाठी ग्लोबली प्री-बुकिंग सुरु झाली असल्याचे सांगितलं आहे. भारतात 999 रुपयांचे पेमेंट करून डिव्हाईस बुक केल्यास ग्राहकांना 2699 रुपयांचे ई-स्टोर वाउचर मिळणार आहे. याचा वापर दुसरे डिव्हाईस खरेदी करण्यासाठी केला जाऊ शकतो. 999 रुपयांत तुम्ही #नेक्स्ट गॅलेक्सी व्हिआयपी पास मिळवू शकता. यासाठी तुम्हाला क्रेडिट-डेबिट कार्ड, वॉलेट, यूपीआई आणि नेटबँकिंगद्वारे पेमेंट करण्याचा ऑप्शन मिळणार आहे.

सॅमसंग तुम्हाला 5000 रुपयांपर्यंत व्हाऊचर जिंकण्याची संधी देखील देणार आहे, ज्याचा वापर गॅलेक्सी S26, S26+ किंवा S26 अल्ट्रा सोडून कोणतेही दुसरे डिव्हाईस खरेदी करण्यासाठी केला जाऊ शकतो. यासाठी 999 रुपयांचे प्री-रिजर्वेशन पेमेंट करण्याची देखील गरज नाही. याशिवाय, सर्व रजिस्टर्ड लोकांना 50,000 रुपयांचे बक्षीस जिंकण्यासाठी एका स्पर्धेत सहभागी व्हावे लागणार आहे. आगामी डिव्हाईसमध्ये तुमची आवड नोंदवल्याने तुम्हाला स्पर्धेत आपोआप सहभागी करून घेतले जाईल.

boAt ने महिलांना दिलं खास सरप्राईज! दमदार फीचर्ससह लाँच केलं नवं स्मार्टवॉच, स्टाईल आणि फिटनेस आता एकाच ठिकाणी

यूएसएमध्ये Samsung.com वर बुक करा गॅलेक्सी S26

सॅमसंग त्यांच्या ऑनलाईन स्टोअरवरून एक्सेसरीज आणि दूसरे सॅमसंग प्रोडक्ट्सचा वापर करण्यासाठी 30 डॉलरचे क्रेडिट देत आहे. रजिस्टर करणाऱ्या सर्व लोकांना 5000 डॉलरचे Samsung.com गिफ्ट कार्ड जिंकण्यासाठी एका स्पर्धेत सहभागी व्हावे लागणार आहे. नेहमीप्रमाणे, बुकिंग मोफत आहे आणि डिव्हाइस खरेदी करण्याचे कोणतेही बंधन नाही. सॅमसंगचं असं म्हणणं आहे की, ग्राहक ट्रेड-इनसह 900 डॉलरपर्यंत बचत करू शकतात. तर बुकिंग करताना, ट्रेड-इन न करताही Galaxy S26 सिरीजच्या डिव्हाइसेसवर 150 डॉलरपर्यंत सूट मिळेल.

Web Title: Samsung galaxy unpacked event 2026 date is officially announced galaxy s26 pre order is also started tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • samsung
  • Samsung Galaxy
  • tech event

संबंधित बातम्या

Samsung Galaxy A57 vs Galaxy A37: कंपनी एकच, डिझाईनही सारखीच… दोन्ही स्मार्टफोनमध्ये काय आहे फरक? तुमच्यासाठी कोणता फायदेशीर?
1

Samsung Galaxy A57 vs Galaxy A37: कंपनी एकच, डिझाईनही सारखीच… दोन्ही स्मार्टफोनमध्ये काय आहे फरक? तुमच्यासाठी कोणता फायदेशीर?

भारतात सॅमसंगने मारली बाजी! टॅब्लेट विक्रीत Apple आणि Acer ला सोडले मागे, जाणून घ्या सविस्तर
2

भारतात सॅमसंगने मारली बाजी! टॅब्लेट विक्रीत Apple आणि Acer ला सोडले मागे, जाणून घ्या सविस्तर

दमदार कॅमेरा, AI फीचर्स आणि प्रीमियम डिझाइन, सॅमसंगकडून Galaxy A57 5G आणि A37 5G लाँच
3

दमदार कॅमेरा, AI फीचर्स आणि प्रीमियम डिझाइन, सॅमसंगकडून Galaxy A57 5G आणि A37 5G लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.