Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI आणि नाविन्‍यता यांचा संगम: सॅमसंगने मुंबईत ‘फ्युचर-फॉरवर्ड बिझनेस एक्स्पेरिअन्स स्टुडिओ’चे केले उद्घाटन

सॅमसंगने मुंबईत ‘Future-Forward Business Experience Studio’ सुरू केला असून, येथे AI-सक्षम स्मार्ट सोल्युशन्सच्या माध्यमातून विविध उद्योगांसाठी डिजिटल परिवर्तनाचे प्रत्यक्ष अनुभव मिळतात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 17, 2025 | 02:37 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

सॅमसंग या आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने मुंबईच्या गोरेगाव येथील ओबेरॉय कॉमर्झ-२ च्या २८व्या मजल्यावर अत्याधुनिक बिझनेस एक्स्पेरिअन्स स्टुडिओ (BES) सुरू केला आहे. हा ६,५०० चौरस फूटाचा स्टुडिओ व्यवसायांना एकत्रित, एआय-सक्षम डिजिटल सोल्युशन्सचा अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.

‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ नुकतंच Viral झालेला निर्णय खोटा! ११ महिन्यांचे प्रशिक्षण

BES हे गुरुग्राम येथील सॅमसंग एक्झिक्युटिव्ह ब्रिफिंग सेंटरनंतरचे दुसरे केंद्र आहे, जे B2B ग्राहकांना स्मार्ट क्लासरूम्स, पेपरलेस बँकिंग, ऑटोमेटेड हॉटेल्स आणि आरोग्य सेवा यांसारख्या विविध क्षेत्रांतील नाविन्यपूर्ण सोल्युशन्सचे प्रत्यक्ष प्रदर्शन करते. सॅमसंग साउथ वेस्ट एशियाचे अध्यक्ष जे. बी. पर्क यांनी सांगितले की, “सॅमसंगमध्‍ये आमचा विश्वास आहे की व्‍यवसायांचे भविष्‍य सर्वोत्तम अनुभवांशी संबंधित आहे, जे मानवी-केंद्रित, कनेक्‍टेड व शाश्वत आहे. मुंबईतील बिझनेस एक्‍स्‍पेरिअन्‍स स्‍टुडिओमधून हा दृष्टिकोन दिसून येतो. या शोरूममध्‍ये उद्योजक वास्‍तविक विश्वातील वातावरणामध्‍ये आमच्‍या सर्वात प्रगत एआय-समर्थित नाविन्‍यतांशी संलग्‍न होऊ शकतात. स्‍मार्ट क्‍लासरूम्‍सपासून ऑटोमेटेड हॉटेल्‍सपर्यंत, सर्वोत्तम आरोग्‍यसेवा साधनांपासून पेपरलेस बँकिंगपर्यंत आम्‍ही डिजिटल परिवर्तन सक्षम करत आहोत, जे अर्थपूर्ण, कार्यक्षम असण्‍यासोबत मोठ्या प्रगतीसाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. हा स्‍टुडिओ तंत्रज्ञानाला दाखवतो, तसेच या स्‍टुडिओमधून भारतातील व जगभरातील आमच्‍या सहयोगींसोबत सहयोगाने उद्योजकांचे भविष्‍य घडवण्‍याप्रती आमची कटिबद्धता देखील दिसून येते.”

राज्याचे आयटी व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी यावेळी सांगितले, “आम्‍ही डिजिटल भारत मिशनला गती देत असताना एआय व व्‍हीआर सारखे उदयोन्‍मुख तंत्रज्ञान उद्योगांच्‍या कार्यसंचालन करण्‍याच्‍या, संस्‍थांच्‍या सेवा देण्‍याच्‍या आणि नागरिकांच्‍या विश्वाचा अनुभव घेण्‍याच्‍या पद्धतींना नवीन आकार देत आहेत. मुंबई या परिवर्तंनामध्ये अग्रस्‍थानी आहे, तसेच नाविन्‍यता, सहयोग व भविष्‍यासाठी सुसज्‍ज परिसंस्थांना चालना देत आहे. सॅमसंगचा बिझनेस एक्‍स्‍पेरिअन्‍स स्‍टुडिओ या प्रवासामध्‍ये महत्वपूर्ण भर आहे, जो आमच्‍या व्‍यवसायामध्‍ये जागतिक तंत्रज्ञान नेतृत्‍व आणेल आणि डिजिटल नाविन्‍यतेसाठी आघाडीचे हब म्‍हणून महाराष्ट्राचे स्‍थान अधिक दृढ करेल.”

स्टुडिओत चार प्रमुख झोन्स आहेत:

झोन १: शिक्षण, रिटेल, फायनान्स आणि आरोग्य सेवा क्षेत्रासाठी स्मार्ट क्लासरूम्स, टॅबलेट्स, डिजिटल साइनजेस, सॉफ्ट POS, एअर क्वालिटी व्यवस्थापन, आणि हेल्थ डिव्हाइसेस.

झोन २: युनिफाईड AI सोल्युशन्स, स्मार्ट थिंग्ज प्रोद्वारे हॉटेल्स व मीटिंग रूम्स साठी स्मार्ट अनुभव; ‘द वॉल’ डिस्प्लेद्वारे ऑटोमोटिव्ह, गव्हर्नमेंट आणि कॉर्पोरेट क्षेत्रांतील वापर.

भारतीय ज्ञान परंपरेतील करिअर संधींसाठी पुण्यात चर्चासत्र; ‘या’ तारखेला मिळेल मोफत प्रवेश

झोन ३: मायक्रोवेव्ह, फ्रिज, एसी, वॉशिंग मशिन्स इ. सोल्युशन्स सहजीवन व स्टार्टअप्ससाठी उपयुक्त.

झोन ४: स्मार्ट होम, किचन, लिव्हिंग रूम्स आणि गेमिंग/होम सिनेमा सोल्युशन्स.

स्टुडिओ वेळ: सोमवार ते शुक्रवार, सकाळी ९ ते सायंकाळी ६.

हा स्टुडिओ व्यवसायांना आधुनिक तंत्रज्ञान अनुभवण्याची आणि नाविन्यपूर्ण बदल स्वीकारण्याची एक उत्कृष्ट संधी प्रदान करतो.

Web Title: Samsung inaugurates future forward business experience studio in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2025 | 02:33 PM

Topics:  

  • ai
  • samsung

संबंधित बातम्या

घरातील घंटी वाजवणाऱ्यासह आता बोलणार AI Camera, येण्याचे कारणही जाणून घेणार Device
1

घरातील घंटी वाजवणाऱ्यासह आता बोलणार AI Camera, येण्याचे कारणही जाणून घेणार Device

दसरा-विजयादशमीच्या रंगात Google Gemini; सोशल मीडियावर AI फोटो Viral, वापरा Free Prompt
2

दसरा-विजयादशमीच्या रंगात Google Gemini; सोशल मीडियावर AI फोटो Viral, वापरा Free Prompt

भारतातील पहिला स्वदेशी AI कॉल असिस्टंट, Unknown Number वर साधणार संवाद, कधी होणार लाँच?
3

भारतातील पहिला स्वदेशी AI कॉल असिस्टंट, Unknown Number वर साधणार संवाद, कधी होणार लाँच?

AI साधनांमुळे वाढताहेत करिअरच्या संधी! रोजगार शोधासाठी काही टिप्स; नक्की वाचा
4

AI साधनांमुळे वाढताहेत करिअरच्या संधी! रोजगार शोधासाठी काही टिप्स; नक्की वाचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.