Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त 33 रुपयांचा EMI, कॅशबॅक 1000 रुपये…; सॅमसंग इंडियाकडून ‘Samsung Finance+’ आकर्षक ऑफर्स लाँच

सॅमसंग इंडियाने ग्राहकांसाठी ‘Samsung Finance+’ या अंतर्गत आकर्षक फायनान्स ऑफर्स लाँच केल्या आहेत. या योजनेत दररोज फक्त 33 रुपयांपासून EMI सुरू होत असून, देशभरातील 8000 हून अधिक स्टोअर्समध्ये या ऑफर्स उपलब्ध आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 27, 2026 | 06:26 PM
फक्त 33 रुपयांचा EMI, कॅशबॅक 1000 रुपये...; सॅमसंग इंडियाकडून ‘Samsung Finance+’ आकर्षक ऑफर्स लाँच

फक्त 33 रुपयांचा EMI, कॅशबॅक 1000 रुपये...; सॅमसंग इंडियाकडून ‘Samsung Finance+’ आकर्षक ऑफर्स लाँच

Follow Us
Follow Us:

मुंबई : सॅमसंग इंडियाने देशभरातील ग्राहकांसाठी आपले स्‍मार्ट होम अप्‍लायन्‍सेस अधिक सुलभरित्या उपलब्‍ध करण्यासाठी सॅमसंग फायनान्स+ अंतर्गत नवीन योजना लाँच केल्या आहेत. ग्राहक आता सॅमसंगचे अप्‍लायन्‍सेस जसे रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्‍स, एसी आणि मायक्रोवेव्ह खरेदी करण्यासाठी सुलभ फायनान्स पर्यायांचा लाभ घेऊ शकतात. ही सेवा देशभरातील ८००० हून अधिक स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे.

सॅमसंग फायनान्स+ खरेदीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी डिझाइन केले आहे. यातील ‘ईझी ईएमआय फॉर ऑल’ पर्यायाद्वारे फक्त पाच मिनिटांत पूर्णपणे डिजिटल आणि कागदविरहित प्रक्रिया पूर्ण होते. दिवसाला फक्त ३३ रुपयांपासून सुरू होणाऱ्या परवडणाऱ्या ईएमआय पर्यायांमुळे हे सोल्‍यूशन पहिल्यांदाच कर्ज घेणाऱ्यांसाठी आणि ज्यांची कोणतीही क्रेडिट हिस्‍ट्री नाही अशा व्‍यक्तीसाठी अत्यंत सोयीचे आहे. या लाँचला अधिक उत्‍साहात साजरे करण्‍यासाठी सॅमसंग फायनान्स+ वापरून केलेल्या खरेदीवर सॅमसंग मर्यादित कालावधीसाठी १००० रुपयांची विशेष सुरूवातीची कॅशबॅक देखील देत आहे.

चुकीच्या नंबरवर रिचार्ज झाला? घाबरू नका, Reliance Jio चं नवं फीचर देईल तुमचे पैसे परत

“सॅमसंगमध्ये आम्ही अर्थपूर्ण डिजिटल नाविन्‍यतेच्‍या माध्‍यमातून आमचे उत्‍पादन अधिक सुलभरित्या उपलब्‍ध करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. सॅमसंग फायनान्स+ ग्राहकांना त्‍याच्‍या खिशावर अधिक भार न देता अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देते. नवीन ऑफर्ससह आम्ही भारतातील कुटुंबांसाठी नाविन्‍यतेचा स्वीकार करणे आणि त्यांची घरे अपग्रेड करणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे करत आहोत,” असे सॅमसंग इंडियाच्या डिजिटल अप्लायन्सेसचे उपाध्यक्ष गुफरान आलम म्‍हणाले.

सॅमसंग इंडिया सातत्याने नवनवीन शोध आणि ग्राहक-केंद्रित उपाय सादर करत आहे, ज्‍यामुळे प्रगत तंत्रज्ञान सर्वांसाठी उपलब्ध होण्‍याची खात्री मिळते. सॅमसंग फायनान्स+च्‍या माध्‍यमातून कंपनी आपल्या वैविध्यपूर्ण ग्राहक वर्गासाठी परवडणारे आणि त्रासमुक्त फायनान्स पर्याय प्रदान करण्याची आपली कटिबद्धता अधिक दृढ करत आहे. ग्राहक त्यांच्या आधार आणि पॅन कार्डसह सहभागी स्टोअर्सना भेट देऊन या फायनान्स सुविधांचा लाभ घेऊ शकतात.

सॅमसंगची बीस्‍पोक एआय अप्‍लायन्‍स लाइनअप भारतातील आधुनिक कुटुंबांसाठी अत्यंत वैयक्तिकृत, ऊर्जा-कार्यक्षम आणि सुरक्षित स्मार्ट होम सोल्यूशन्स प्रदान करते. एआय होम स्क्रीन इंटरफेस, नैसर्गिक संवाद साधणारा बिक्‍स्‍बी वॉईस असिस्टंट, सॅमसंग नॉक्स सुरक्षा आणि स्मार्टथिंग्स कनेक्टिव्हिटीद्वारे सुसज्ज असलेली अप्‍लायन्‍सेस विनाव्यत्यय समन्वय आणि ग्राहकांचा अनुभव अधिक उत्‍साहवर्धक करण्‍याची खात्री देतात.

प्रतिक्षा संपली! स्वस्त POCO स्मार्टफोन्सच्या विक्रीला सुरुवात, केवळ इतक्या किंमतीत दमदार फीचर्स आणि तगडी बॅटरी

Web Title: Samsung india finance plus offers emi launch news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 06:26 PM

Topics:  

  • india
  • samsung
  • Smartphones

संबंधित बातम्या

Redmi Note 17 Pro आणि Pro Max भारतात लाँच; 10,000mAh बॅटरीसह मिळणार दमदार फीचर्स
1

Redmi Note 17 Pro आणि Pro Max भारतात लाँच; 10,000mAh बॅटरीसह मिळणार दमदार फीचर्स

SEBI Demat 2.0: भारतीय कर्ज बाजारात डिजिटल क्रांती! ‘डिमॅट 2.0’द्वारे टोकनायझ्ड कॉर्पोरेट बाँड; MSE चा महत्त्वाचा सहभाग
2

SEBI Demat 2.0: भारतीय कर्ज बाजारात डिजिटल क्रांती! ‘डिमॅट 2.0’द्वारे टोकनायझ्ड कॉर्पोरेट बाँड; MSE चा महत्त्वाचा सहभाग

What is BRICS Country Group: ‘ब्रिक्स’ म्हणजे काय आणि त्याचा विस्तार कसा झाला? नेमका उद्देश काय?
3

What is BRICS Country Group: ‘ब्रिक्स’ म्हणजे काय आणि त्याचा विस्तार कसा झाला? नेमका उद्देश काय?

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २६९ परवानाधारक सावकार! एकही तक्रार नाही; अवैध सावकारी नाही की तक्रारीच पोहोचत नाही?
4

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २६९ परवानाधारक सावकार! एकही तक्रार नाही; अवैध सावकारी नाही की तक्रारीच पोहोचत नाही?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.