Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता थांबू नका कारण 20 मार्चपासून…; मार्केट हादरणार! Samsung ने आणला ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन

Galaxy M17e 5G मध्‍ये ६.७-इंच स्क्रिनसह १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आहे, ज्‍यामधून प्रत्‍येक स्‍क्रॉल, स्‍वाइप व टॅप प्रभावीपणे सुलभ होण्‍याची खात्री मिळते.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 18, 2026 | 05:34 PM
आता थांबू नका कारण 20 मार्चपासून…; मार्केट हादरणार! Samsung ने आणला ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन
Follow Us
Close
Follow Us:

सॅमसंगने लाँच केला Galaxy M17e 5G
20 मार्चपासून सुरू होणार विक्री
Galaxy M17e 5G मध्‍ये ६.७-इंचाचा स्क्रीन मिळणार

मुंबई: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज Galaxy M17e 5G च्‍या लाँचची घोषणा केली. हा स्‍मार्टफोन विक्रीसाठी 20 मार्चपासून सॅमसंग डॉटकॉम, अॅमेझॉन आणि निवडक रिटेल आऊटलेट्समध्‍ये उपलब्‍ध असेल. या स्‍मार्टफोनची किंमत 13,999 रूपयांपासून सुरू होते.

Galaxy एम सिरीज सॅमसंगची सर्वात लोकप्रिय स्‍मार्टफोन लाइन-अप आहे आणि Galaxy M17e 5G या वारसा अधिक दृढ करतो. या स्‍मार्टफोनमध्‍ये प्रमुख स्‍मार्टफोन वैशिष्‍ट्यांमधील विश्वसनीय कार्यक्षमता व दैनंदिन उपयुक्‍ततेसह सुलभ डिस्‍प्‍ले, दीर्घकाळापर्यंत टिकणारी बॅटरी, कार्यक्षम परफॉर्मन्‍स, क्षमतापूर्ण कॅमेरे व इंटेलिजण्‍ट सॉफ्टवेअर आहे, ज्‍यामुळे भारतातील तरूण ग्राहकांच्‍या गतीशील गरजांची पूर्तता होते.

”Galaxy M17e 5G नाविन्‍यता व अनुभव देतो, जे जनरेशन झेडसाठी महत्त्‍वाचे आहेत. हे मूल्‍याप्रती जागरूकत तरूण वापरकर्ते दीर्घकाळापर्यंत टिकणारी बॅटरी, सुलभ अॅप परफॉर्मन्‍स, उच्‍च दर्जाची फोटोग्राफी आणि उत्‍पादकता वाढवणारी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये असलेल्‍या डिवाईसेसची मागणी करतात,” असे सॅमसंग इंडियाच्‍या एमएक्‍स बिझनेसचे डायरेक्‍टर अक्षय एस. राव म्‍हणाले. ”उच्‍च-रिफ्रेश-रेट डिस्‍प्‍ले, मोठ्या क्षमतेची बॅटरी, ऊर्जा-कार्यक्षम ५जी प्रोसेसर, ५० मेगापिक्‍सल कॅमेरा सिस्‍टम, एकीकृत एआय टूल्‍स आणि दीर्घकालीन सॉफ्टवेअर सपोर्ट याहस गॅलेक्‍सी एम१७ई ५जी विश्वासार्ह स्‍मार्टफोन अनुभवाची खात्री देतो, ज्‍याचा ही पिढी शोध घेत आहे.”

दरमहिना केवळ 479 रुपये भरा आणि घरी घेऊन या ब्रँड न्यू Oppo K14x 5G.. .6500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

Galaxy M17e 5G मध्‍ये ६.७-इंच स्क्रिनसह १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आहे, ज्‍यामधून प्रत्‍येक स्‍क्रॉल, स्‍वाइप व टॅप प्रभावीपणे सुलभ होण्‍याची खात्री मिळते. आवडते ओटीटी कन्‍टेन्‍ट पाहायचे असो किंवा सोशल मीडिया ब्राऊज करायचे असो डिस्‍प्‍ले अचूक रंगसंगती व शार्प सुस्‍पष्‍टततेसह व्हिज्‍युअल्‍स देते. वाइब व्‍होयोलेट व बिल्‍ट्झ ब्‍ल्‍यू रंगांमध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या गॅलेक्‍सी एम१७ई ५जी मध्‍ये लक्षवेधक आकर्षकता व कार्यक्षम डिझाइनचे संयोजन आहे. या स्‍मार्टफोनचे टिकाऊ ग्‍लास फायबर रिइन्‍फोर्स पॉलिमर (जीएफआरपी) बॅक व प्रबळ रचना, धूळ व पाण्‍यापासून संरक्षणासाठी प्रमाणन यामुळे हा स्‍मार्टफोन सक्रिय जीवनशैली असलेल्‍या तरूण वापरकर्त्‍यांसाठी विश्वसनीय सोबती आहे. या स्‍मार्टफोनमधील एर्गोनॉमिक ८.२ मिमी स्लिम प्रोफाइल हातामध्‍ये आरामदायी पकडची खात्री देते.

Galaxy M17e 5G तुमच्‍या जीवनशैलीला कार्यरत ठेवण्‍यासाठी शक्तिशाली 6000 एमएएच बॅटरीसह येतो. अधिक कॅज्‍युअल गेमिंग सत्रांपासून मॅरेथॉन्‍स पाहण्‍याचा मनसोक्‍त आनंद व दीर्घकाळापर्यंत व्हिडिओ कॉल्‍सपर्यंत ही बॅटरी स्‍मार्टफोनला दिवसभर कार्यरत ठेवते, ज्‍यामधून विनाव्‍यत्‍यय उत्‍पादकता व मनोरंजनाचा आनंद घेता येतो. वन यूआय 8 द्वारे ऑप्टिमाइज करण्‍यात आलेला गॅलेक्‍सी एम१७ई ५जी सर्वोत्तमपणे ऊर्जा वापराचे व्‍यवस्‍थापन करतो, ज्‍यामुळे डिवाईस दिवसभर कार्यरत राहण्‍याची खात्री मिळते.

Galaxy M17e 5G विनासायास मल्‍टीटास्किंग व स्थिर कार्यक्षमतेसाठी डिझाइन करण्‍यात आला आहे, ज्‍याचे श्रेय त्‍यामधील मीडियाटेक डायमेन्सिटी ६३०० ५जी प्रोसेसरला जाते. स्ट्रिमिंग, गेमिंगचा आनंद घ्‍यायचा असो किंवा अॅप्‍समधून नेव्हिगेट करायचे असो एकीकृत एआरएम माली-जी५७ जीपीयू बॅटरी क्षमतेबाबत तडजोड न करता सहपजणे मल्‍टीमीडिया प्‍लेबॅकची खात्री देते.

मार्केट हादरणार! Samsung चे ‘हे’ दोन प्रॉडक्ट्स सर्वत्र झाले उपलब्ध; तब्बल 70 टक्के ग्राहकांनी…

५० मेगापिक्‍सल मेन कॅमेऱ्यासह प्रत्‍येक क्षणाला परिपूर्णपणे व सुस्‍पष्‍टपणे कॅप्‍चर करता येते. हा कॅमेरा कोणत्‍याही प्रकाशात आकर्षक व सुस्‍पष्‍ट फोटो कॅप्‍चर करतो. डेप्‍थ कॅमेरासह हा कॅमेरा प्रोफेशनल-ग्रेड फोकसच्‍या माध्‍यमातून आकर्षक पोर्ट्रेट्स तयार करतो. ८ मेगापिक्‍सल फ्रण्‍ट कॅमेरा सोशल मीडियासाठी आकर्षक सेल्‍फीज कॅप्‍चर होण्‍याची आणि काम किंवा कुटुंबासोबत कनेक्‍ट होण्‍याकरिता सुस्‍पष्‍ट व्हिडिओ कॉल्‍सची खात्री देतो.

सॅमसंगच्‍या अँडॉईड १६ वरील वन यूआय ८.० ची शक्‍ती असलेला गॅलेक्‍सी एम१७ई ५जी दैनंदिन परस्‍परंसवाद सुलभ करतो. सर्वोत्तम अॅप व्‍यवस्‍थापनासाठी लार्ज फोल्‍डर्स आणि रिअल-टाइम अपडेट्ससाठी नाऊ बार यासारख्‍या वैशिष्‍ट्यांमुळे मल्‍टीटास्किंग आता अधिक सोपे झाले आहे. इंटीग्रेटेड गुगल जेमिनी एआय आणि सर्कल टू सर्च ही वैशिष्‍ट्ये मजकूर निर्मितीपासून सहाय्यतेचे नियोजन करण्‍यापर्यंत सर्वोत्तम क्षमता देतात.

सॅमसंगला माहित आहे की एआय युगामध्‍ये सुरक्षितता व गोपनीयता अधिक महत्त्वाचे आहेत. गॅलेक्‍सी एम१७ई ५जी मध्‍ये ऑटो ब्‍लॉकर व सॅमसंग नॉक्‍स वॉल्‍ट सारखी प्रगत वैशिष्‍ट्ये आहेत, ज्‍यामुळे तुमची संवदेनशील माहिती सुरक्षित राहते. ओएस अपग्रेड्सच्‍या सहा जनरेशन्‍स आणि सहा वर्ष सिक्‍युरिटी अपडेट्ससह डिवाईस तुमच्‍या गरजांसह विकसित होत जातो. भारतातील ३३०० हून अधिक सर्विस टचपॉइण्‍ट्सच्‍या सर्वात मोठ्या सर्विस नेटवर्कचे पाठबळ असलेला गॅलेक्‍सी एम१७ई ५जी तुम्‍हाला नेहमी साह्य मिळण्‍याची खात्री देतो.

Web Title: Samsung launch galaxy m17e 5g smartphone 13999 price tech marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 05:34 PM

Topics:  

  • samsung
  • Samsung Galaxy
  • Tech News

संबंधित बातम्या

Facebook Earning: नोकरीची चिंता सोडा, फेसबुकवरुन कमवा महिना 2.5 लाख, पण कसं, जाणून घ्या सविस्तर
1

Facebook Earning: नोकरीची चिंता सोडा, फेसबुकवरुन कमवा महिना 2.5 लाख, पण कसं, जाणून घ्या सविस्तर

Samsung S26 Ultra Review: प्रायव्हसी डिस्प्लेशिवाय S26 Ultra मध्ये काय आहे खास? का 1 लाख 40 हजारात करावी खरेदी
2

Samsung S26 Ultra Review: प्रायव्हसी डिस्प्लेशिवाय S26 Ultra मध्ये काय आहे खास? का 1 लाख 40 हजारात करावी खरेदी

iphone युजर्स हॅकिंगच्या धोक्यात! ‘या’ वेबसाइटमुळे तुमचा फोन आपोआप होऊ शकतो हॅक, वेळीच सावध व्हा…
3

iphone युजर्स हॅकिंगच्या धोक्यात! ‘या’ वेबसाइटमुळे तुमचा फोन आपोआप होऊ शकतो हॅक, वेळीच सावध व्हा…

Meta च्या ‘या’ घोषणेमुळे 3,000,000,000 इन्स्टाग्राम युजर्सची Privacy धोक्यात, काय आहेत नेमकं बद्दल?
4

Meta च्या ‘या’ घोषणेमुळे 3,000,000,000 इन्स्टाग्राम युजर्सची Privacy धोक्यात, काय आहेत नेमकं बद्दल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.