Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung ने लाँच केले पहिले Galaxy XR हेडसेट, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy XR Headset Launch: टेक जायंटचा पहिला एक्सटेंडेड रिअ‍ॅलिटी (एक्सआर) हेडसेट अखेर लाँच करण्यात आला आहे. याची किंमत किती आहे आणि या डिव्हाईसमध्ये कोणते फीचर्स देण्यात आले आहे, जाणून घेऊ.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 22, 2025 | 04:03 PM
Samsung ने लाँच केले पहिले Galaxy XR हेडसेट, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung ने लाँच केले पहिले Galaxy XR हेडसेट, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Follow Us
Close
Follow Us:

सॅमसंगने गॅलेक्सी एक्सआर हेडसेट ऑक्टोबर 2025 गॅलेक्सी अनपॅक्ड ईव्हेंटमध्ये लाँच केले आहे. हे डिव्हाईस दक्षिण कोरियातील टेक जायंट कंपनीचे पहिले एक्सटेंडेड रियलिटी (XR) हेडसेट म्हणून लाँच करण्यात आले आहेत, जे रियल वर्ल्डमध्ये Augmented Reality (AR) एलिमेंट्सना दोन इन-बिल्ट लेंसद्वारे दाखवते. या डिव्हाईसमध्ये हँड ट्रॅकिंगची सुविधा देण्यात आली आहे, ज्यामुळे युजर्स खाली देण्यात आलेल्या सेन्सरमुळे हाताच्या हावभावांनी विजेट्स आणि अ‍ॅप्स नियंत्रित करू शकता. कंपनीने लाँच केलेल्या या लेटेस्ट डिव्हाईसमध्ये Qualcomm Snapdragon XR2+ Gen 2 चिपसेट, 16GB रॅम, आणि 256GB स्टोरेज देण्यात आले आहे आणि हे डिव्हाईस Android XR प्लॅटफॉर्मवर आधारित आहे.

Realme GT 8 Pro स्मार्टफोन सिरीज लाँच! Ricoh GR Optics आणि 7000mAh बॅटरीने सुसज्ज, जाणून घ्या फीचर्स

Samsung Galaxy XR हेडसेटची किंमत

Samsung Galaxy XR हेडसेटची किंमत अमेरिकेत 1,799 डॉलर म्हणजेच सुमारे 1,58,000 रुपये आणि दक्षिण कोरियामध्ये KRW 2,690,000 म्हणजेच सुमारे 1,65,000 रुपये ठेवण्यात आली आहे. सॅमसंग या डिव्हाईसच्या खरेदीवर 12 महिन्यांचे EMI ऑप्शन देखील ऑफर करत आहे, जिथे युजर्स हे डिव्हाईस 149 डॉलर म्हणजेच सुमारे 13,000 रुपये प्रति महिना EMI वर खरेदी करू शकणार आहेत. सध्या हे डिव्हाईस केवळ अमेरिका आणि दक्षिण कोरियामध्ये खरेदासाठी उपलब्ध आहे, ज्यामध्ये Silver Shadow कलर सादर करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – X)

Samsung Galaxy XR हेडसेटचे फीचर्स

सॅमसंगच्या या जबरदस्त Galaxy XR मध्ये तुम्हाला मायक्रो-OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये 27 मिलियन पिक्सेल, 3,552×3,840 रेजोल्यूशन आणि 90Hz पर्यंत रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. या डिव्हाईसच्या स्क्रीनमध्ये 95% DCI-P3 कलर गॅमट, 109° हॉरिजॉन्टल आणि 100° वर्टिकल फील्ड ऑफ व्यू मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनीने या डिव्हाईसमध्ये Google Gemini AI असिस्टेंटसह मल्टी-कॅमेरा सेटअप देखील दिला आहे.

कनेक्टिविटी फीचर्स

कंपनीने लाँच केलेल्या या लेटेस्ट डिव्हाईसमध्ये दोन पास-थ्रू कॅमेरा, सहा वर्ल्ड-फेसिंग ट्रॅकिंग कॅमेरा, चार आई-ट्रॅकिंग कॅमेरा आणि Iris Recognition सिक्योरिटी फीचर देखील दिले आहे. ऑडियोसाठी या डिव्हाईसमध्ये दोन – वे स्पीकर सेटअप आणि सहा माइक्रोफोन एरे उपलब्ध आहेत. कनेक्टिविटीसाठी या हेडसेटमध्ये Wi-Fi 7 और Bluetooth 5.4 चा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. याची बॅटरी लाईफ 2 तास आणि व्हिडीओ प्लेबॅक टाईम 2.5 तास आहे. हेडसेटह यामध्ये एक्सटर्नल बॅटरी पॅक देखील दिला जात आहे.

Jio घेऊन आलाय नवीन स्वस्त रिचार्ज प्लॅन! युजर्सना मिळणार 3GB डेटा आणि फ्री Netflix सबस्क्रिप्शन, इतकी आहे किंमत

वजन केवळ 545 ग्रॅम

या डिव्हाईसचे वजन केवळ 545 ग्रॅम आणि बॅटरी पॅकचे वजन 302 ग्रॅम आहे. सॅमसंग गॅलेक्सी एक्सआर हेडसेट नवीन एआर आणि एक्सआर अनुभव देते आणि विशेषतः गेमिंग, मल्टीमीडिया आणि इंटरॅक्टिव्ह अ‍ॅप्लिकेशन्ससाठी डिझाइन करण्यात आले आहे.

Web Title: Samsung launched first galaxy xr headset learn about the price and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2025 | 04:03 PM

Topics:  

  • samsung
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Apple च्या लेटेस्ट MacBook Pro आणि iPad Pro ची विक्री झाली सुरु, किंमत आणि स्पेशल ऑफर तपासा
1

Apple च्या लेटेस्ट MacBook Pro आणि iPad Pro ची विक्री झाली सुरु, किंमत आणि स्पेशल ऑफर तपासा

Samsung Galaxy S25 Ultra vs S24 Ultra vs S23 Ultra: कोणता स्मार्टफोन आहे किंग? तुमच्यासाठी कोणता डिव्हाईस ठरणार बेस्ट?
2

Samsung Galaxy S25 Ultra vs S24 Ultra vs S23 Ultra: कोणता स्मार्टफोन आहे किंग? तुमच्यासाठी कोणता डिव्हाईस ठरणार बेस्ट?

गेमर्ससाठी आनंदाची बातमी! GTA 6 ची किंमत, रिलीज डेट आणि जबरदस्त फीचर्सचा अखेर झाला खुलासा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही
3

गेमर्ससाठी आनंदाची बातमी! GTA 6 ची किंमत, रिलीज डेट आणि जबरदस्त फीचर्सचा अखेर झाला खुलासा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही

WhatsApp-Instagram चॅटिंग आता होणार आणखी सुरक्षित, स्पॅमवर लागणार Meta ची कात्री! युजर्सना मिळणार नवं सुरक्षा कवच
4

WhatsApp-Instagram चॅटिंग आता होणार आणखी सुरक्षित, स्पॅमवर लागणार Meta ची कात्री! युजर्सना मिळणार नवं सुरक्षा कवच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.