Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय वंशाच्या आशा शर्मा बनल्या Microsoft Gaming च्या नवी सिईओ, जाणून घ्या त्यांचा प्रेरणादायी प्रवास

Asha Sharma Microsoft Gaming CEO: मायक्रोसॉफ्ट गेमिंगमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. आशा शर्मा यांची गेमिंग विभागाच्या नवीन कार्यकारी उपाध्यक्ष आणि सीईओपदी निवड करण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 23, 2026 | 10:17 AM
भारतीय वंशाच्या आशा शर्मा बनल्या Microsoft Gaming च्या नवी सिईओ, जाणून घ्या त्यांचा प्रेरणादायी प्रवास

भारतीय वंशाच्या आशा शर्मा बनल्या Microsoft Gaming च्या नवी सिईओ, जाणून घ्या त्यांचा प्रेरणादायी प्रवास

Follow Us
Follow Us:
  • Microsoft मध्ये मोठा बदल! Phil Spencer निवृत्त
  • Xbox ला नवा चेहरा! आशा शर्मा यांच्या नेतृत्वाखाली काय बदलणार?
  • AI पासून Gaming पर्यंत! आशा शर्मा यांचा Microsoft मधील दमदार प्रवास
माइक्रोसॉफ्टने भारतीय वंशाच्या आशा शर्मा यांची गेमिंग विभागाच्या नवीन कार्यकारी उपाध्यक्ष आणि सीईओपदी निवड केली आहे. आशा शर्मा फिल स्पेंसर (Phil Spencer) यांची जागा घेणार आहेत, जे माइक्रोसॉफ्ट गेमिंगमध्ये गेल्या 4 दशकांपासून काम करत आहेत आणि आता निवृत्ती घेणार आहेत. सिईओ सत्या नडेला यांनी याबाबत घोषणा करत सांगितलं आहे की, मी गेमिंग आणि आमच्या ग्राहकांच्या महत्वकांक्षेच्या केंद्रस्थानी असलेल्या त्यांच्या भूमिकेबद्दल अतिशय उत्सुक आहे. मला ही घोषण करताना अतिशय आनंद होत आहे की, आशा शर्मा गेमिंग विभागाच्या नवीन कार्यकारी उपाध्यक्ष आणि सीईओ असणार आहेत आणि मला सपोर्ट करणार आहेत.

Free Fire MAX मध्ये प्लेअर्सना मिळणार ‘Panther Strikes’ फ्री जिंकण्याची संधी! फेडेड व्हिल इव्हेंट झाला सुरू

कोण आहेत आशा शर्मा?

आशा शर्मा यूनिवर्सिटी ऑफ मिनेसोटाच्या कार्लसन स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या माजी विद्यार्थिनी आहेत. त्यांनी लिंक्डइनवर शेअर केलेल्या प्रोफाइलनुसार, त्यांना टेक्नोलॉजी, प्रोडक्ट आणि ऑपरेशन्स लीडरशिप रोलमध्ये सुमारे 15 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 2011 मध्ये माइक्रोसॉफ्टच्या मार्केटिंग डिपार्टमेंटमधून त्यांच्या करिअरची सुरुवात केली. दोन वर्ष काम केलंनंतर त्या पोर्च ग्रुप (Porch Group) मध्ये चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून रुजु झाल्या. इथे त्यांनी कंपनीच्या प्रगतीत अतिशय महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी प्रोडक्ट, इंजीनियरिंग, सेल्स, मार्केटिंग आणि ऑपरेशन्स लीड केले. यापूर्वी, तिने चीफ मार्केटिंग ऑफिसर म्हणून काम केले आणि २०१५ ते २०२२ पर्यंत बोर्ड सदस्या होत्या. (फोटो सौजन्य – Microsoft) 

2017 मध्ये, त्या मेटामध्ये प्रोडक्ट आणि इंजीनियरिंगच्या उपाध्यक्ष म्हणून सहभागी झाल्या होत्या. त्यांनी मेसेंजर आणि इंस्टाग्राम डायरेक्टमध्ये हेड ऑफ प्रोडक्ट पदावर काम केले आहे आणि त्या कॉलिंग, व्हिडीओ आणि किड्स एक्सपीरियंसच्या जनरल मॅनेजर होत्या. तसेच, त्यांनी आधी सोशल इम्पॅक्ट प्रोडक्ट्सच्या डायरेक्टर पदावर देखील काम केले आहे. आशा शर्म यांनी इंस्टाकार्टमध्ये 3 वर्षांपर्यंत चीफ ऑपरेटिंग ऑफिसर पदाची धुरा संभाळली आहे, ज्यामुळे कंपनीला IPO आणि नफा मिळविण्यात मदत झाली. उत्पादन, डिझाइन, डेटा सायन्स, संशोधन, मार्केटिंग, ऑपरेशन्स, ग्राहक समर्थन आणि नवीन व्यवसायाची देखरेख करण्यासाठी त्यांना 30 बिलियनस डॉलरपेक्षा जास्त किमतीच्या GMV P&L कमावण्याची संधी मिळाली होती.

AI क्षेत्रात मोठी हालचाल! Elon Musk आणि Satya Nadella यांनी केली भागीदारी, करार बदलणार का टेक विश्वाची दिशा?

2024 मध्ये आशा शर्मा माइक्रोसॉफ्टमध्ये प्रेसिडेंट, कोर AI प्रोडक्ट पदावर जॉईन झाल्या होत्या. त्यांनी जगभरातील ग्राहकांसाठी AI मॉडेल्स, एप्लिकेशन्स, एजेंट्स, रिस्पॉन्सिबल एआय आणि डेवलपर टूल्सच्या उत्पादन पोर्टफोलिओचे नेतृत्व केले आहे. यापूर्वी, त्या मायक्रोसॉफ्टच्या एआय प्लॅटफॉर्मसाठी कॉर्पोरेट उपाध्यक्ष आणि उत्पादन प्रमुख म्हणून काम करत होत्या. त्यांना आता मायक्रोसॉफ्ट गेमिंगचे नेतृत्व करण्यासाठी बढती देण्यात आली आहे, ज्यामध्ये एक्सबॉक्स व्यवसायाचा समावेश आहे. शर्मा कूपांग आणि द होम डेपो येथे बोर्ड सदस्य म्हणून देखील काम करतात. मायक्रोसॉफ्टमध्ये एक्सबॉक्सची पुनर्रचना करण्यात आली आहे. मॅट बूटी कार्यकारी उपाध्यक्ष आणि मुख्य सामग्री अधिकारी होतील आणि आशा शर्मा यांना रिपोर्ट करतील.

Web Title: Asha sharma is new microsoft gaming ceo know about her journey tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 10:17 AM

Topics:  

  • Microsoft
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: Keyboard फक्त टायपिंगसाठी नाही! ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे कंप्युटर वापरणं होईल सुपरफास्ट, जाणून घ्या
1

Tech Tips: Keyboard फक्त टायपिंगसाठी नाही! ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे कंप्युटर वापरणं होईल सुपरफास्ट, जाणून घ्या

Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
2

Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या
3

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या

Tech Tips: सोशल मीडियावर लाखो Views वाढवायचे? आता महागड्या प्रमोशनची गरज नाही, ‘या’ टिप्स तुमच्यासाठी ठरतील गेमचेंजर
4

Tech Tips: सोशल मीडियावर लाखो Views वाढवायचे? आता महागड्या प्रमोशनची गरज नाही, ‘या’ टिप्स तुमच्यासाठी ठरतील गेमचेंजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.