Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire MAX मध्ये प्लेअर्सना मिळणार ‘Panther Strikes’ फ्री जिंकण्याची संधी! फेडेड व्हिल इव्हेंट झाला सुरू

Free Fire Max Faded Wheel Event: फ्री फायर मॅक्स खेळणाऱ्या प्लेअर्ससाठी गेममध्ये एक नवीन ईव्हेंट सुरु झाला आहे. हा ईव्हेंट प्लेअर्ससाठी अत्यंत खास आहे कारण या गेममध्ये प्लेअर्सना पँथर स्ट्राइक्स हे अ‍ॅनिमेशन मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 23, 2026 | 09:31 AM
Free Fire MAX मध्ये प्लेअर्सना मिळणार ‘Panther Strikes’ फ्री जिंकण्याची संधी! फेडेड व्हिल इव्हेंट झाला सुरू

Free Fire MAX मध्ये प्लेअर्सना मिळणार ‘Panther Strikes’ फ्री जिंकण्याची संधी! फेडेड व्हिल इव्हेंट झाला सुरू

Follow Us
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्समध्ये फेडेड व्हिल ईव्हेंट सुरु
  • प्रत्येक स्पिननंतर डायमंड्सची संख्या वाढणार
  • पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 9 डायमंड्स वापरावे लागणार
फ्री फायर मॅक्समध्ये पँथर स्ट्राइक्स मोफत मिळवण्याची सुवर्णसंधी प्लेअर्सना मिळणार आहे. पँथर स्ट्राइक्स हे गेममधील एक जबरदस्त अ‍ॅनिमेशन आहे. सध्या सुरु असलेल्या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना हे अ‍ॅनिमेशन मोफत मिळवण्याची संधी मिळणार आहे. फ्री फायर मॅक्समध्ये फेडेड व्हिल ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना अनेक गेमिंग आयटम्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. हे गेमिंग आयटम्स प्लेअर्सना मोफत मिळणार आहे. यासाठी केवळ स्पिन करावे लागणार आहे. हा एक लक रॉयल ईव्हेंट आहे. यामध्ये डायमंड्सचा वापर करून स्पिन करावे लागणार आहे.

BGMI प्लेअर्ससाठी परफेक्ट! हे आहेत 50 हजारांहून कमी किंमतीत बेस्ट गेमिंग स्मार्टफोन, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

फ्री फायर मॅक्समध्ये फेडेड व्हिल ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना 10 रिवॉर्ड्सची लिस्ट मिळणार आहे. यापैकी 2 रिवॉर्ड्स प्लेअर्सना लिस्टमधून काढून टाकावे लागणार आहे. उर्वरित 8 रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावे लागणार आहे. प्रत्येक स्पिननंतर डायमंड्सची संख्या वाढणार आहे. (फोटो सौजन्य – YouTube)

स्पिन करण्यासाठी खर्च करावे लागणार इतके डायमंड्स

ईव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 9 डायमंड्स वापरावे लागणार आहेत, तर दुसऱ्यांना स्पिन करण्यासाठी 19 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. तिसऱ्या स्पिनची किंमत 39 डायमंड्स आहेत आणि चौथ्यांदा स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना 69 डायमंड्स वापरावे लागणार आहेत. पाच वेळा स्पिन करण्यासाठी 99 डायमंड्स, सहा वेळा स्पिन करण्यासाठी 149 डायमंड्स, सात वेळा स्पिन करण्यासाठी 199 डायमंड्स आणि आठ वेळा स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना 499 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.

ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना मिळणार हे जबरजस्त रिवॉर्ड्स

  • पँथर स्ट्राइक्स
  • इन्हांस हॅमर
  • बुयाह डे वेपन लूट क्रेट
  • क्यूब फ्रॅगमेंट
  • सुपर लेग
  • टॅक्टिकल मार्केट
  • ग्रेनेड टाईगर अटॅक
  • एमपीएस फ्लेमिंग रेड वेपन लूट क्रेट
  • टीम बूस्टर
  • पॅराशूट बीट बीस्ट

फ्री फायर मॅक्स पँथर स्ट्राइक्स फेडेड व्हील इव्हेंट कसा कराल अ‍ॅक्सेस?

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • यानंतर स्क्रीनवर दिसणाऱ्या स्टोअर सेक्शनवर क्लिक करा.
  • इथे तुम्हाला पँथर स्ट्राइक्स फेडेड व्हील इव्हेंटचा बॅनर दिसेल.
  • या बॅनरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ईव्हेंटसंबंधित सर्व डिटेल्स दिसणार आहेत.
WhatsApp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये आलं भन्नाट फीचर… नवीन मेंबर्सही वाचू शकतील ग्रुपमधील जुने चॅट्स, कसं? जाणून घ्या

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • P3LX6V9TM2QH
  • FFWCTKX2P5NQ
  • TX4SC2VUNPKF
  • RHTG9VOLTDWP
  • N7QK5L3MRP9J
  • J2QP8M1KVL6V
  • E9QH6K4LNP7V
  • S5PL7M2LRV8K
  • Q8M4K7L2VR9J
  • A6QK1L9MRP5V
  • ZRW3J4N8VX56
  • TFX9J3Z2RP64
  • WD2ATK3ZEA55
  • FFPLUFBVSLOT
  • MCPW3D28VZD6
  • ZZZ76NT3PDSH
  • V427K98RUCHZ
  • J3ZKQ57Z2P2P
  • RD3TZK7WME65
  • S7DZ4N8RK1XW
  • FQ9W2E1R7T5Y
  • 4N8M2XL9R1G3
  • FU1I5O3P7A9S
  • S9QK2L6VP3MR
  • FP9O1I5U3Y2T
  • B1RK7C5ZL8YT
  • FZ5X1C7V9B2N
  • FFR4G3HM5YJN
  • 6KWMFJVMQQYG
  • JHGS6BW7LA8X
  • F7F9A3B2K6G8
  • BR43FMAPYEZZ
  • H8YC4TN6VKQ9
  • FK3J9H5G1F7D
  • FA3S7D5F1G9H
  • UPQ7X5NMJ64V
  • FJI4GFE45TG5
  • 4ST1ZTBZBRP9
  • FM6N1B8V3C4X
  • B6QV3LMK1TP

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Faded wheel event is live in free fire max players will get chance to win panther strikes tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 09:31 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: Keyboard फक्त टायपिंगसाठी नाही! ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे कंप्युटर वापरणं होईल सुपरफास्ट, जाणून घ्या
1

Tech Tips: Keyboard फक्त टायपिंगसाठी नाही! ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे कंप्युटर वापरणं होईल सुपरफास्ट, जाणून घ्या

Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
2

Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या
3

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या

Tech Tips: एकाच ठिकाणी मिळणार PhonePe, GPay आणि Paytm ची पेमेंट हिस्ट्री, 90 टक्के लोकांना माहिती नाही सोपी पद्धत!
4

Tech Tips: एकाच ठिकाणी मिळणार PhonePe, GPay आणि Paytm ची पेमेंट हिस्ट्री, 90 टक्के लोकांना माहिती नाही सोपी पद्धत!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.