Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung चा मास्टरस्ट्रोक! Galaxy Unpacked 2026 पूर्वीच भारतात एंट्री करणार ‘हे’ ढासू 5G स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर

Upcoming Samsung Smartphones: सॅमसंग स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थांबा! 2026 च्या सुरुवातीला काही खास सॅमसंग स्मार्टफोन्स लाँच केले जाणार आहे. हे स्मार्टफोन्स सॅमसंग ईव्हेंटपूर्वी लाँच केले जाणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 14, 2025 | 10:02 PM
Samsung चा मास्टरस्ट्रोक! Galaxy Unpacked 2026 पूर्वीच भारतात एंट्री करणार 'हे' ढासू 5G स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर

Samsung चा मास्टरस्ट्रोक! Galaxy Unpacked 2026 पूर्वीच भारतात एंट्री करणार 'हे' ढासू 5G स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:
  • फ्लॅगशिप Galaxy Unpacked ईव्हेंट 2026 पूर्वीच स्मार्टफोन्स भारतात लाँच होणार
  • टिपस्टर अभिषेक यादवने शेअर केला रिपोर्ट
  • Samsung Galaxy A37 5G फेब्रुवारी महिन्यात लाँच होण्याची शक्यता
2026 या नवीन वर्षाची सुरुवात सॅमसंग लव्हर्ससाठी अतिशय खास होणार आहे. कारण सुरुवातीलाच कंपनी त्यांचे काही दमदार स्मार्टफोन्स भारतात लाँच करणार आहे. फ्लॅगशिप Galaxy Unpacked ईव्हेंट 2026 पूर्वीच कंपनी काही दमदार स्मार्टफोन्स भारतात लाँच करणार आहे. अंस सांगितलं जात आहे की, कंपनी फ्लॅगशिप Galaxy Unpacked ईव्हेंट 2026 पूर्वीच भारतात त्यांचे 3 नवीन स्मार्टफोन्स लाँच करणार आहे. यामध्ये Galaxy A57 5G, Galaxy A37 5G आणि बजेट फ्रेंडली Galaxy A07 5G या डिव्हाईसचा समावेश असू शकतो, असे लिक्समध्ये सांगितलं जात आहे. सॅमसंग प्रीमियम S-सीरीजच्या लाँचपूर्वी बजेट आणि मिड-रेंज मार्केटमध्ये त्यांचे वर्चस्व स्थापित करण्याचा प्रयत्न करणार आहे. आगामी स्मार्टफोन्सबाबत काही माहिती समोर आली आहे, याबाबत जाणून घेऊया.

Airtel Recharge Plan: कंपनीने कमी केले ‘या’ प्लॅन्सचे डेटा बेनिफिट्स, यूजर्स झाले नाराज! जाणून घ्या

Samsung Galaxy A07 5G

हा एक स्वस्त 5G स्मार्टफोन असणार आहे. टिपस्टर अभिषेक यादवने शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, हा स्मार्टफोन डिसेंबर 2025 च्या शेवटी किंवा जानेवारी 2026 च्या सुरुवातीला लाँच केला जाऊ शकतो. हा आगामी स्मार्टफोन Galaxy A07 4G (जो ऑक्टोबर 2025 मध्ये 8,999 रुपयांत लाँच करण्यात आला होता) चा अपग्रेडेड 5G वर्जन असणार आहे. या स्मार्टफोनच्या लाँचिंगमागील कंपनीचा उद्देश आहे की, पहिल्यांदा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या यूजर्सना 5G कनेक्टिविटी ऑफर करणं. (फोटो सौजन्य – Pinterest)

Samsung Galaxy A37 5G

ज्यांना मिड रेंज किंमतीत नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा आहे, अशा लोकांसाठी Samsung Galaxy A37 5G फेब्रुवारी 2026 पर्यंत बाजारात लाँच केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये Exynos 1480 चिपसेट आणि Samsung Xclipse 530 GPU दिला जाण्याची शक्यता आहे. हा तोच प्रोसेसर आहे, जो Galaxy A55 आणि Galaxy F56 सारख्या मॉडेल्समध्ये आहे.

iPhone Upadet: आयफोन यूजर्सना Apple ने दिलं खास ख्रिसमस गिफ्ट, नव्या अपडेटमध्ये मिळणार सर्वात हटके फीचर्स, जाणून घ्या सविस्तर

Samsung Galaxy A57 5G

या लाईनअपमधील सर्वात पावरफुल स्मार्टफोन Galaxy A57 5G असणार आहे. हा स्मार्टफोन सर्टिफिकेशन वेबसाइट्सवर दिसला आहे. यामध्ये नवीन Exynos 1680 प्रोसेसर दिला जाण्याची शक्यता आहे. गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी या स्मार्टफोनला Samsung Xclipse 550 GPU सह जोडण्यात आलं आहे. IMEI डेटाबेस लिस्टिंगने पुष्टी केली आहे की, हा फोन ग्लोबल मार्केटसह भारतात देखील लाँच केला जात आहे. कंपनीने अद्याप या तिन्ही स्मार्टफोन्सबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. मात्र यूजर्सना या तिन्ही स्मार्टफोन्सची प्रतिक्षा आहे. याशिवाय यूजर्स आगामी ईव्हेंटची देखील आतुरतेने वाट बघत आहेत. कंपनी यावेळी ईव्हेंटमध्ये कोणते स्पेशल गॅझेट्स लाँच करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Samsung will launch this smartphones in india before galaxy unpacked 2026 event tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 10:02 PM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Airtel Recharge Plan: कंपनीने कमी केले ‘या’ प्लॅन्सचे डेटा बेनिफिट्स, यूजर्स झाले नाराज! जाणून घ्या
1

Airtel Recharge Plan: कंपनीने कमी केले ‘या’ प्लॅन्सचे डेटा बेनिफिट्स, यूजर्स झाले नाराज! जाणून घ्या

BSNL Recharge Plan: 150 दिवस सिम अ‍ॅक्टिव्ह ठेवण्याचा सर्वात स्वस्त जुगाड! BSNL घेऊन आला नवा रिचार्ज प्लॅन, मिळणार हे फायदे
2

BSNL Recharge Plan: 150 दिवस सिम अ‍ॅक्टिव्ह ठेवण्याचा सर्वात स्वस्त जुगाड! BSNL घेऊन आला नवा रिचार्ज प्लॅन, मिळणार हे फायदे

iPhone Upadet: आयफोन यूजर्सना Apple ने दिलं खास ख्रिसमस गिफ्ट, नव्या अपडेटमध्ये मिळणार सर्वात हटके फीचर्स, जाणून घ्या सविस्तर
3

iPhone Upadet: आयफोन यूजर्सना Apple ने दिलं खास ख्रिसमस गिफ्ट, नव्या अपडेटमध्ये मिळणार सर्वात हटके फीचर्स, जाणून घ्या सविस्तर

Tech Tips: एकदा सेट करा, आठवडाभर निवांत राहा! Instagram पोस्ट आधीच कशी शेड्यूल कराल? हा आहे सोपा मार्ग
4

Tech Tips: एकदा सेट करा, आठवडाभर निवांत राहा! Instagram पोस्ट आधीच कशी शेड्यूल कराल? हा आहे सोपा मार्ग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.