Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेममध्ये स्कार अल्टिमेट टायटन गन स्किन फ्री मिळवण्याची संधी, सुरु झाला स्कार एक्स एमएजी-7 रिंग ईव्हेंट

Garena Free Max And BGMI Redeem Codes For 17 December 2025: फ्री फायर मॅक्समध्ये एक नवीन ईव्हेंट सुरु झाला आहे. ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना आकर्षक गन स्किन जिंकण्याची संधी मिळणार आहे. रिडीम कोड्स देखील जारी केले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 17, 2025 | 09:33 AM
Free Fire Max: गेममध्ये स्कार अल्टिमेट टायटन गन स्किन फ्री मिळवण्याची संधी, सुरु झाला स्कार एक्स एमएजी-7 रिंग ईव्हेंट

Free Fire Max: गेममध्ये स्कार अल्टिमेट टायटन गन स्किन फ्री मिळवण्याची संधी, सुरु झाला स्कार एक्स एमएजी-7 रिंग ईव्हेंट

Follow Us
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्समध्ये सुरु झाला नवीन ईव्हेंट
  • पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 20 डायमंड्स खर्च करा
  • BGMI चे कोड्स रिडीम करून जिंका आकर्षक रिवॉर्ड्स
फ्री फायर मॅक्समध्ये Scar X MAG-7 RING ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना प्रीमियम गन स्किन फ्री मिळवण्याची संधी मिळणार आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्स Scar Ultimate Titan Gun Skin सह इत्यादी रिवॉर्ड्स फ्री मिळवू शकणार आहेत. जर तुम्हाला गेममध्ये फ्री गन स्किन क्लेम करायची असेल हा ईव्हेंट तुमच्यासाठी आहे. हा एक लक रॉयल ईव्हेंट आहे. ईव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावं लागणार आहे. प्रत्येक स्पिनसाठी प्लेअर्सना डायमंड खर्च करावे लागणार आहेत.

Year Ender 2025: स्टाईल आणि हेल्थ फीचर्सचं अनोखं कॉम्बिनेशन! या आहेत वर्षभरात लाँच झालेल्या टॉप स्मार्ट रिंग्स

Free Fire Max मध्ये Scar X MAG-7 RING ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. हा ईव्हेंट पुढील 10 दिवसांसाठी लाईव्ह असणार आहे. हा एक लक रॉयल ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी प्लेअर्सना इन-गेम करेंसी डायमंड खर्च करावे लागणार आहेत. डायमंडचा वापर करून प्लेअर्स गेममध्ये स्पिन करू शकतात. प्रत्येक स्पिननंतर प्लेअर्सना रिवॉर्ड दिलं जाणार आहे. प्लेअर्सना ईव्हेंटमध्ये गन स्किनसह Universal Ring Token जिंकण्याची देखील संधी मिळणार आहे.  (फोटो सौजन्य – YouTube) 

रिवॉर्ड्स

  • SCAR- अल्टिमेट टायटन
  • SCAR- पर्लसेंट
  • SCAR- ग्लिस्टनिंग डेस्टार
  • MAG-7-पर्लसेंट
  • युनिव्हर्सल रिंग टोकन
  • x2 युनिव्हर्सल रिंग टोकन
  • x3 युनिव्हर्सल रिंग टोकन
  • x5 युनिव्हर्सल रिंग टोकन
  • x10 युनिव्हर्सल रिंग टोकन

स्पिनची किंमत

Scar X MAG-7 RING ईव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 20 डायमंड्स आणि 5 वेळा स्पिन करण्यासाठी 100 डायमंड्स ऐवजी 90 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.

Scar X MAG-7 RING ईव्हेंट कसा करू शकता एक्सेस

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनवर फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • यानंतर स्टोअर सेक्शनवर जा
  • इथे तुम्हाला Scar X MAG-7 RING ईव्हेंट बॅनर दिसेल
  • या बॅनरवर क्लिक केल्यानंतर प्लेअर्स रिवॉर्ड्स क्लेम करू शकणार आहेत.
जर तुम्हाला फ्री फायर मॅक्समध्ये प्रीमियम गन स्किन्स मोफत मिळवायचे असतील, तर हा ईव्हेंट तुमच्यासाठी आहे. सहभागी होण्यासाठी, तुम्हाला तुमचे इन-गेम करेंसी डायमंड्स, खर्च करावे लागतील.

Galaxy Days 2025: Samsung स्मार्टफोन खरेदी करायचाय? फ्लिपकार्टवर सुरु झाला नवा सेल, कंपनीच्या ‘या’ मॉडेल्सवर दमदार ऑफर्स

फ्री फायर मॅक्सचे आजचे रिडीम कोड्स

  • FV1P9C4J7H5F3SBM
  • FF11HHGCGK3B
  • FF11DAKX4WHV
  • FF11NJN5YS3E
  • FF1164XNJZ2V
  • FF119MB3PFA5
  • FFCMCPSBN9CU
  • FFMCLJESDTRR
  • FFMCF8XLVNKC
  • FFMC2SJLKXSB
  • FFPLUFBVSLOT
  • FFTILM659TYL
  • FFML9KGFS5LM
  • FFPLUJEHBSVB
  • FFAC2YXE6RF2
  • FFGYBGD8H1H4
  • FFPLZJUDKPTJ

आजचे BGMI रिडीम कोड

  • BGMI2025NOV1UC
  • SKINNOV1AKM
  • DRESS1NOVBGMI
  • NOVPARACHUTE
  • EMOTENOV2025
  • REWARDSBGMI31

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Scar x mag 7 ring event started in free fire max players will get scar ultimate titan gun skin for free tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 09:33 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन
1

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन

Tech News: आता इंटरनेटची गरज नाही! Jio, Airtel, Vodafone आणणार खास रिचार्ज प्लान
2

Tech News: आता इंटरनेटची गरज नाही! Jio, Airtel, Vodafone आणणार खास रिचार्ज प्लान

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर
3

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर

मोबाईल रिचार्जचा गेम बदलणार! आता डेटाशिवायही उपलब्ध होणार स्वस्त प्लॅन्स; TRAI ने घेतला महत्त्वाचा निर्णय
4

मोबाईल रिचार्जचा गेम बदलणार! आता डेटाशिवायही उपलब्ध होणार स्वस्त प्लॅन्स; TRAI ने घेतला महत्त्वाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.